"शिक्षणसंस्थांची आणि अभ्यासक्रमांची संक्षिप्त नावे असणारी यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Pywikibot v.2 |
No edit summary |
||
ओळ १:
भारतामध्ये अनेक प्रसिद्ध शिक्षणसंस्था आहेत. त्या बरेच अभ्यासक्रम चालवतात आणि विविध परीक्षा घेतात. संस्थांच्या नावांचे आणि अभ्यासक्रम-परीक्षांचे कागदोपत्री आणि बोलताना होणारे उल्लेख बहुधा त्यांच्या आद्याक्षरांनी(संक्षिप्त नावाने-
==ए पासूनच्या आद्याक्षर्या==
ओळ ९:
* ए.आय.यू. -असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज
* ए.आय.सी.टी.ई. -ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन
* ए.आर.टी. -
* ए.ए. -आयुर्वेदाचार्य
* ए.ए. -आर्किटेक्चरल असिस्टन्टशिप (पदविका)
* ए.एन.एम.-ऑक्झिलिअरी नर्सिंग
* ए.एफ.एम.सी. - आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे
* ए.एम.आय.ई. - असोशिएट मेंम्बर ऑफ दि इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स, इंडिया
ओळ १९:
* एएस्एस्टी -असिस्टन्ट
* ए.टी.के.टी. -अलाउड टु कीप टर्म्स(एखाद्या वर्गात नापास असूनही वरच्या वर्गात जाण्याची सवलत)
* ए.एम.एस. -आयुर्वेदाचार्य विथ मेडिसिन
* ए.टी.एस.एस.सी.बी.एस.सी.ए. - औद्योगिक तंत्र शिक्षण संस्था यांचे (पुण्यातील चिंचवड येथील) ’कॉलेज ऑफ बिझिनेस स्टडीज
* ए.बी.एम. -
* ए.बी.एम.एस. -आयुर्वेदाचार्य बॅचलर ऑफ मेडिसिन
* ए.व्ही. -आयुर्वेद विशारद
* ए.व्ही.एम.एस. -आयुर्विज्ञानाचार्य विथ मेडिसिन
* ए.व्ही.पी. -आयुर्वेद पारंगत
* ए.व्ही.व्ही.-आयुर्वेदाचार्य वैद्याचार्य विद्याविशारद
* ए.सी.ए.आर.टी.एस.-
==ऑ==
* ऑटोकॅड -AutoCAD -ऑटोमोबाइल्स (
==बी पासूनच्या आद्याक्षर्या==
* बी. -बॅकलॉरिएट (Baccalaureate) म्हणजे बॅचलर(ची पदवी)
* बी.आय.एम.एस. -बॅचलर ऑफ इंडियन मेडिसिन
* बीआयओ. -बायॉलॉजी
* बीआयटीई -ब्लॉक इन्स्टिट्यूट ऑफ टीचर एज्युकेशन (महाराष्ट्रातील आदिवासी आणि मुसलमान शिक्षकांना अध्यापन कौशल्य शिकविणारी संस्था)
* बीआयटीेस - बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी
* बीआरएसीटी -बन्सीलाल रामनाथ आगरवाल चॅरिटेबल ट्रस्ट
* बी आर्च. -बॅचलर ऑफ आर्किटेक्चर
ओळ ४४:
* बीईसीएच -बिझिनेस इंग्लिश सर्टिफिकेट हायर (केंब्रिज विद्यापीठ)
* बी.ए. - बॅचलर ऑफ आर्ट्स
* बार(Bar)
* बीएआर्टीआय (बार्टी) -डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च
* बी.ए.ईडी. -बॅचलर ऑफ
* बी.ए.एम. -बॅचलर इन् आयुर्वेदिक मेडिसिन
* बी.ए.एम.एम.एस. -बॅचलर ऑफ आयुर्वेद विथ मॉडर्न मेडिसिन
* बी.ए.एम.एस. - बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन
* बी.ए.एम.एस.(ए.एम.) - बॅचलर इन ऑल्टरनेटिव्ह मेडिकल सिस्टिम
* बी.ए.एम.
* बी ए. एल. -बॅचलर ऑफ
* बी.एच.एम. - बॅचलर इन हॉस्पिटल मॅनेजमेंट
* बी.एच.एम.एस.- बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन
* बीएचएमसीटी -पुण्यातील टिळक विद्यापीठाची तसेच बिर्ला टेक्निकल इन्स्टिट्यूटची ’बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजेमेन्ट
* बी.एच.यू.- बनारस हिंदू युनिव्हसिटी
* बी.एजी. - बॅचलर ऑफ
* बी.एड. -बॅचलर ऑफ एज्युकेशन
* बी.एफ.ए.-बॅचलर ऑफ फ़ाइन आर्ट्स
ओळ ६३:
* बी एम.सी.सी. - बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे
* बी.एस.ए.एम.-बॅचलर ऑफ शुद्ध आयुर्वेदिक मेडिसिन
* बी.एस.एम.एस. - बॅचलर ऑफ सिद्ध मेडिसिन
* बी.एस.एल. -बॅचलर ऑफ सोशो-लीगल सायन्सेस
* बी.एस.एल. आय.टी. -बॅचलर ऑफ सोशो-लीगल सायन्सेस इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, चिखली रोड(पुणे)
* बी.एस.एल. एलएल.बी -बॅचलर ऑफ सोशो-लीगल सायन्सेस
* बी.एस.डब्ल्यू. -बॅचलर ऑफ सोशल वर्क
* बी.एस्सी.-बॅचलर ऑफ सायन्स (विज्ञान विषयातील पदवी)
* बी.एस्सी.(
* बी.एस्सी. एच.एस. -बी.एस्सी इन् हॉस्पिटॅलिटी स्टडीज
* बी.एस्सी.(एड). -बॅचलर ऑफ एज्युकेशनल सायन्स (शिक्षणशास्त्रातील पदवी)
ओळ ९०:
* बी.फार्म.- बॅचलर्स डिग्री इन् फार्मसी
* बी.फिस. -बॅचलर ऑफ फिजिओथेरपी
* बी.बी.ए. बॅचलर ऑफ बिझिनेस
* बी.बी.एम. - बॅचलर इन् बिझिनेस मॅनेजमेन्ट
* बी.बी.एम.(आय.बी.) बॅचलर इन् बिझिनेस मॅनेजमेन्ट(इंटरनॅशनल बिझिनेस)
* बी.यू.एम.एस. - बॅचलर इन् युनानी मेडिसिन
* बी.लिब. -बॅचलर इन् लायब्ररी सायन्स
* बी.वाय.एल. -बाई यमुनाबाई लक्ष्मण(नायर चॅरिटेबल हॉस्पिटल, मुंबई)
ओळ ९९:
* बी.व्ही.एस्सी. -बॅचलर ऑफ व्हेटरिनरी सायन्स(पशुवैद्यकशास्त्रातील पदवी)
* बी.सी. - बॅकवर्ड क्लास
* बी.सी.ए.-बॅचलर ऑफ काँप्युटर
* बी.सी.एम.जे. - बॅचलर ऑफ मास कम्य़ुनिकेशन
* बी.सी.एस. - बॅचलर ऑफ कॉम्प्यूटर सायन्स (संगणकशास्त्रातील पदवी)
* बी.सी.यू.डी. -बोर्ड ऑफ कॉलेजेस
* बीयू - बॉम्बे युनिव्हर्सिटी (मुंबई); बरकतुल्ला य़ुनिव्हर्सिटी (भोपाळ)
ओळ १०८:
* सिस्को-CISCO(सिटी ऑफ सॅन फ्रॅन्सिस्को - एका जगप्रसिद्ध आंतरजालविषयक शिक्षण देणार्या संस्थेचे नाव)
* सी.आय.ई. - कंपॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर (Companion of the Order of the Indian Empire)
* सीआयसीटीएबी (CICTAB) - सेंटर फॉर इंटरनॅशनल को-ऑपरेशन इन
* सी.ई.टी. - कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (बारावीनंतर अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी द्यावी लागणारी सामाईक परीक्षा); सेन्ट्रलाइझ्ड एक्झॅमिनेशन टेस्ट (डीएनबी कोर्सेससाठी)
* सीईएलटीए (CELTA) -सर्टिफिकेट ऑफ इंग्लिश लॅन्ग्वेज टीचिंग टु
* सीईटीएस्एस. - (डीएनबी ची) सेन्ट्रलाइझ्ड एक्झॅमिनेशन टेस्ट फॉर सुपर स्पेशालिटी (मेडिकल कोर्सेस)
* सी.ए. - चार्टर्ड अकाउंटन्ट
* सीएच्एम. -केमिस्ट्री
* सी.एच.एन. -सर्टिफिकेट इन् होम नर्सिंग
* सी.ए.टी.(कॅट)- (यूजीसी’ची) कमिटी फॉर
* सीएडी/सीएएम (कॅड/कॅम) काँप्यूटर-एडेड डिझाइन
* सीएडी -(कॅड) -काँप्यूटर-एडेड डिझाइन
* सी.एम.ई. -कॉलेज ऑफ मिलिटरी एंजिनिअरिंग, खडकी(पुणे)
* सी.एम.ईडी. -कॅरॉलिन मिस्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट (ऑफ मिस्टिक सायन्सेस), हैदराबाद(आंध्र प्रदेश)
* सीएम्एटी - कॉमन मॅनेजमेन्ट
* सीएमजे -चंद्र मोहन झा युनिव्हर्सिटी, शिलाँग (मेघालय) एक खासगी विद्यापीठ. या विद्यापीठाने एका वर्षात पीएच.डी.च्या ४३०हून अधिक बोगस पदव्या दिल्या. या बोगस पदव्या घेणारे महाराष्ट्रात १००हून अधिक प्राध्यापक आहेत.
* सीएस. -कंपनी सेक्रेटरी
* सी.एस.आय.आर. -काउन्सिल ऑफ सायंटिफिक
* सी.एस.आय.टी. -कॉलेज ऑफ कॉमर्स, सायन्स
* सी.एस.आर. -कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (प्रशिक्षण)
* सी.एस.ई.डी - सेंटर फॉर एज्युकेशन
* सी.एस.ए.टी. (सी-सॅट)-सिव्हिल सर्विसेस
* सी.ए. सी.पी.टी.- चार्टर्ड अकाउंटन्ट्सच्या अभ्यासक्रमासाठीची कॉमन प्रॉफिशियन्सी टेस्ट (पहिली परीक्षा., दुसरी परीक्षा -IPCC/IPCE)
* सीऒई - कॉलेज ऑफ एंजिनिअरिंग
* सी.ओ.ई.टी.- कॉलेज ऑफ एंजिनिअरिंग
* सी.ओ.ई.पी. - कॉलेज ऑफ एंजिनिअरिंग पुणे
* सीओएम. -कॉमर्स
ओळ १३९:
* सीपीई -कॉलेज विथ पोटेन्शिअल फॉर एक्सलन्स
* सी.पी.एड. - सर्टिफिकेट कोर्स इन् फिजिकल एज्युकेशन
* सी.पी'एस.ए - (डिप्लोमा इन) काँप्युटर प्रोग्रॅमिंग
* सी.पी.टी. - कॉमन प्रोफिशियन्सी टेस्ट
* सी.बी.आय.टी. -चैतन्य भारती इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, हैदराबाद
ओळ १६०:
==डी पासूनच्या आद्याक्षर्या==
* डिप्.लिब् - डिप्लोमा इन् लायब्ररी सायन्स (ग्रंथपालन)
* डी.आय.ए.टी. - डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ
* डी.आय.एम.-डिप्लोमा इन् इंडिजिनस मेडिसिन
* डी.आय.एम.एस. -डिप्लोमा इन् इंडिजिनस मेडिसिन
* डी.आय.सी. -बायो-इन्फॉरमॅटिक सेंटर, पुणे विद्यापीठ
* डीआर -डॉक्टर(आर्नंतर पूर्णविराम नको!)
* डी.ई.एस. - डेक्कन एज्युकेशन सोसायटी(या सोसायटीच्या पुण्यात शाळा, तसेच पुणे, मुंबई आणि सांगलीत कॉलेजे आहेत.)
* डी.ए.एम. -डिप्लोमा इन् आयुर्वेदिक मेडिसिन
* डी.ए.एम.एस. -डिप्लोमा इन् आयुर्वेदिक मेडिसिन
* डी.ए.एस.एफ़. -फॅकल्टी डिप्लोमा इन आय़ुर्वेद
* डी.एच.एम.एस. -डिप्लोमा इन् होमिओपॅथिक मेडिकल सायन्स
* डी.एच.एम.एस. -डिप्लोमा इन् होमिओपॅथिक मेडिसिन
* डी.एच.एम.सी.टी. -डिप्लोमा इन् हॉटेल मॅनेजमेन्ट
* डी.एड. - डिप्लोमा इन् एज्युकेशन (प्राथमिक शिक्षकाची पदविका)
* डीएन्बी -डिप्लोमेट ऑफ दि नॅशनल बोर्ड (ऑफ मेडिकल ए़क्झॅमिनेशन्स), नवी दिल्ली; (’एफ्एन्बी’शी समकक्ष)
ओळ १७९:
* डी.एम. - खास विषयाच्या अभ्यासानंतर मिळणारी एम.डी.नंतरची वैद्यकीय पदवी
* डी.एम.ई.- डिप्लोमा इन् मेकॅनिकल एंजिनिअरिंग
* डी.एम.ए. - डिप्लोमा इन् मल्टिमीडिया
* डी.एम./एम.सीएच -सुपरस्पेशल एम.डी/मास्टर इन् चिरुगिकल(सर्जरी)
* डी.एल.एल.
* [[डीएलएड]] - डिप्लोमा इन एलिमेन्टरी एज्युकेशन
* डी.ए.वाय.एम. - डॉक्टर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन्स
* डी.एस.ए.सी. -डॉक्टर ऑफ शुद्ध आयुर्वेद; डीन्स स्ट्यूडन्ट
* डी.एस्सी.- डॉक्टर ऑफ सायन्स (स्वतंत्रपणे संशोधन केल्यावर मिळणारी पदवी)
* डी.ओ. -डॉक्टर ऑफ ऑस्टिओपॅथिक मेडिसिन. इंग्लंड-अमेरिकेतील ही पदवी भारताच्या एम.बी.बी.एस.ला समकक्ष असते.
* डीओपी -डायरेक्टर्स ओरिएंटेशन प्रोग्रॅम (संचालक अभिमुखता कार्यक्रम)
* डी.जी. -डायरेक्टर जनरल
* डी.जी.
* डी.जी.ओ. - डिप्लोमा इन गायनेकॉलॉजी
* डी.डब्ल्यू.डी.डी.-डिप्लोमा इन् वेब डिझायनिंग
* डी.पी.एड. - डिप्लोमा इन् फिजिकल एज्युकेशन
* डी.टी.- डीनोटिफाइड ट्राइब्ज
ओळ १९७:
* डी.टी.एड. -डिप्लोमा इन् टीचर एज्युकेशन(प्राथमिक शाळेतील शिक्षकाची पदविका)
* डी.टी.पी. -डेस्क टॉप पब्लिशिंग
* डी.डी.ओ.ए. -डिप्लोमा इन् डिझायनिंग
* डी.डी.टी.पी. -डिप्लोमा इन् डेस्कटॉप पब्लिशिंग
* डी.पी.एड. -डिप्लोमा इन फिजिकल एज्युकेशन
* डी.पी.एम. -डिप्लोमा इन् सायकॉलॉजिकल मेडिसिन (मुंबई विद्यापीठ)
* डी.पी.एस. -दिल्ली पब्लिक स्कूल
* डी.यू.एम.एस. -डिप्लोमा इन् युनानी मेडिसिन
* डी.लिट. -डॉक्टर ऑफ लिटरेचर (एक केवळ मानाची पदवी)
* डी.वाय.पाटील - ज्ञानदेव यशवंतराव पाटील (अनेक शिक्षणसंस्थांचे मालक)
* डीवायपीसीएएसी - ज्ञानदेव यशवंतराव पाटील कॉलेज ऑफ अप्लाईड आर्ट्स
* डी.सी.ई. -डिप्लोमा इन् सिव्हिल इंजिनिअरिंग
* डी.सी.डब्ल्यू.डी. -डिप्लोमा कोर्स इन् वेबपेज डिझायनिंग
ओळ २३१:
* एफ.एफ.ए.एम. -फेलो ऑफ द फॅकल्टी ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन.
* एफ.एफ.एफ.बी.एम.एस. -फॉरेन फॅकल्टी फेलो इन बेसिक मेडिकल सायन्सेस (मेडिकल युनिव्हर्सिटी ऑफ साउथ कॅरॉलिना, अमेरिका)
* एफ्एम्एएस -फेलोशिप इन मिनिमल
* एफ्.एम्.जी. -फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट
* एफ.एस.सी.ए.आय. -फेलो ऑफ दि सोसायटी फॉर कार्डिओव्हॅस्क्युलर अँजिओग्राफी
* एफ.टी.आय.आय. -फिल्म
* एफ.डी.ई. - फॅकल्टी ऑफ डिस्टन्स एज्युकेशन
* एफ.बी.एम.एस.-फ़ाजिल-उल-तिब बॅचलर ऑफ मेडिसिन
* एफ.बी.टी. -फायनॅन्शियल बिझिनेस ट्रेनिंग
* एफ.वाय. - फर्स्ट इयर(कॉलेजमधील चार-वर्षीय पदवी किंवा तीन-वर्षीय पदवी अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष) (पूर्वीची इयत्ता बारावी, आताची तेरावी)
ओळ २४५:
* एचआर. -ह्युमन रिलेशन्स(संबंधीचा अभ्यासक्रम)
* एच्एच्सीपी -(हिज हायनेस चिंतामणराव पटवर्धन) हायस्कूल ऊर्फ हुजूरपागा शाळा (पुणे)
* एच.ए.स्कूल -हिंदुस्थान
* एच.एम. -हेड मास्तर (मुख्याध्यापक, मुख्य गुरुजी, मोठे गुरुजी, हेड गुरुजी)
* एच.एस. - हायस्कूल (माध्यमिक शाळा); हायर सेकंडरी
ओळ २५६:
==आय पासूनच्या आद्याक्षर्या==
* आयईईई -इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्टिकल
* आय.आय.एफ.टी. - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड
* आय.आय.एम.सी -इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन; इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट कलकत्ता
* आय.आय.एस.ई.आर.(आयसर) - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, एज्युकेशन
* आय.आय.एस.सी. -इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगलोर
* आय.आय.टी. - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉलॉजी (कानपूर, खरगपूर, गोहत्ती, दिल्ली, मद्रास, मुंबई, बनारस, रुडकी, हैदराबाद)
* आय.आय.बी.आर. -इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल बिझिनेस
* आय्आय्सीई -इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स
* आय्ईएल्टीएस -इंटरनॅशनल इंग्लिश लॅन्ग्वेज टेस्टिंग सिस्टिम (केंब्रिज विद्यापीठ)
* आय.ई एस. -इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसची परीक्षा
* आय्एएन्टी -इन्स्टिट्यूट ऑफ
* आय.ए.एल.एस. -इन्स्टिट्यूट ऑफ
* आय.ए.एस. - इंडियन
* आय्एन्एओ -इंडियन नॅशनल
* आय्एन्एम्ओ -इंडियन नॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलिम्पियाड (चाचणी परीक्षा)
* आय्एन्एस शिवाजी -इंडियन नेव्हल शिप शिवाजी (लोणावळा)
ओळ २७७:
* आय.ए.पी.-इंडियन असोसिएशन ऑफ पेडियाट्रिक्स
* आय्एफ्एफ्सीओ -IFFCO -इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड, नवी दिल्ली. (ही संस्था सहकारी क्षेत्राचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना पाठवृत्ती देते.)
* आय.एफ.एम. -इन्स्टिट्यूट ऑफ फायनॅन्स
* आय.एफ.एस. - इंडियन फॉरेन सर्व्हिसची पदवी
* आय.एम.ए. -इंडियन मिलिटरी
* आय.एम.डी.आर. -इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट डेव्हलपमेन्ट
* आय.एम.बी.आर.-इन्स्टिट्यूट ऑफ बिझिनेस मॅनेजमेन्ट
* आय.एम.सी. - इंडियन मेडिकल काउन्सिल
* आय.एल.एस. -इंडियन लॉ सोसायटी (पुणे शहरातील लॉ कॉलेजची सोसायटी)
ओळ २९२:
* आयजीसीएसई - इंटरनॅशनल जनरल सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन (केंब्रिज विद्यापीठाने तयार केलेला आणि चालविलेला आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम. हा पुण्याच्या सिंबायॉसिस इंटरनॅशनल स्कूलमध्ये अंमलात आहे)
* [[आयटीआय]]. - इन्डस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट
* आय.पी.जी.टी.आर. -इन्स्टिट्यूट ऑफ टीचिंग
* आय.बी.पी.एस. -इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन
* आय.सी. एस.- इंडियन सिव्हिल सर्व्हिसची पदवी/परीक्षा
ओळ २९८:
* आय.पी.एस. - इंडियन पोलीस सर्व्हिसची पदवी /परीक्षा
* आय.टी. - इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी(माहिती तंत्रज्ञान)
* आय.टी.ए.पी -इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्सेशन
* आयटीसी-एस्आर्ए -इंपीरियल/इंडियन टोबॅको कंपनी (लिमिटेडची) संगीत रिसर्च
* आय.डी.ए. - इंडियन डायेटिक असोसिएशन
* आय.बी. - इंटरनॅशनल बिझिनेस
* आय.पी.ए.-इडियन
* आय.पी.सी.सी. -इंटिग्रेटेड प्रोफेशनल कॉम्पिटन्स कोर्स/परीक्षा: भावी चार्टर्ड अकाउंटन्ट्सना आर्टिकलशिप करण्यापूर्वी द्यावी लागणारी दुसरी परीक्षा (पहिली CAPTC)
* आय.यू.सी.ए.ए.(आयुका) -इंटर युनिव्हर्सिटी सेन्टर फॉर
* आय.व्ही.आर.आय. -इंडियन व्हेटरिनरी रिसर्च इन्स्टिट्यूट
* आयसर - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, एज्युकेशन
* आय.सी.ए.आय. -इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया
* आयसीएफएआय (Institute of Chartered Financial Analysts of India) विद्यापीठ, हैदराबाद, निगडी (पुणे)
ओळ ३१५:
==जे पासूनच्या आद्याक्षर्या==
* जेआयपीएमईआर -जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्टग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन
* जेआर -ज्युनियर
* जेएसपीएम - जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ, ताथवडे (पुणे). या संस्थेची अनेक कॉलेजे आहेत.
* जीईई - जॉइन्ट एन्ट्रन्स एक्झॅमिनेशन
* जे एन.यू. - जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी; जयपूर नॅशनल युनिव्हर्सिटी
* जे.जे. स्कूल ऑफ आर्ट
* जे.जे. हॉस्पिटल - जमशेटजी जीजीभॉय सरकारी रुग्णालय, मुंबई
* जी.डी.सी. बिटको आय.एम.एस.आर. - जयराम डाह्या चौहान (बिटको) इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट स्टडीज
* जेपीटी - जॉइन्ट प्रॉफिशिएन्सी टेस्ट
* जे.सी. - ज्यूनियर कॉलेज
==के पासूनच्या आद्याक्षर्या==
* के.ई.ए.एम. -केरळ इन्जिनिअरिंग
* के.ई.एम. - किंग एडवर्ड मेमोरियल(हॉस्पिटल-जी.एस.मेडिकल कॉलेजशी संलग्न)
* के.के. वाघ -कर्मवीर काकासाहेब वाघ (इंजिनिअरिंग कॉलेज, नाशिक)
ओळ ३३७:
==एल पासूनच्या आद्याक्षर्या==
* एल.आय.एम. -लायसेन्शिएट ऑफ इंडियन/इंडिजिनस मेडिसिन
* एल.ए.एम.एस. -लायसेन्शियेट इन् आयुर्वेदिक मेडिसिन
* एल.एच.व्ही. -लेडी हेल्थ व्हिजिटर
* एमएटीएचएस. -मॅथेमॅटिक्स
* एलएनसीटी -लक्ष्मी नारायण कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी, भोपाळ-इंदूर-जबलपूर, वगैरे.
* एल.ए.पी. -लायसेन्शियेट आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर
* एल.एम.एस. -लायसेन्शिएट इन आयुर्वेदिक मेडिसिन
* एल.एम.आय.एस.टी.ई - लाईफ मेंबर ऑफ इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन
* एल्एल.एम. - मास्टर ऑफ लॉज (कायदेशास्त्राची मास्टरची पदवी)
* एल्एल.बी - बॅचलर ऑफ लॉज (कायदेशास्त्रातील पदवी)
* एल्टीएम मेडिकल कॉलेज -लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज, सायन(मुंबई). (सायन हॉस्पिटलचे मेडिकल कॉलेज म्हणून परिचित)
* एल.यू.एम.एस.-लायसन्शिएट इन् युनानी मेडिसिन
* एल.सी.पी.एस.- लायसिन्शिएट सर्टिफाइड फिजिशियन
==एम पासूनच्या आद्याक्षर्या==
ओळ ३५६:
* एम.ई.एस. - महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (पुण्यात या सोसायटीच्या भावे स्कूल व रेणुका स्वरूप या शाळा, आणि गरवारे कॉलेज आहे.)
* एम.ई.टी. - महाराष्ट्र इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे; मेडिकल एन्ट्रन्स एक्झॅमिनेशन, महाराष्ट्र; (शिक्षकाच्या नोकरीसाठी महाराष्ट्रात द्यावी लागणारी) मिनी एन्ट्रन्स टेस्ट
* एम.ई.(टी
* एमईसीटीए (मेक्टा)-महाराष्ट् इंजिनिअरिंग कॉलेज टीचर्स असोसिएशन
* एम.ए. - मास्टर ऑफ आर्ट्स
* एम.ए.ई.ई.आर. - महाराष्ट्र
* एमएएन्आयटी (मॅनिट) - मौलाना आझाद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (भोपाळ)
* एम्एसीए (MACA-मासा) -महाराष्ट्र आर्किटेक्चर कॉलेज असोसिएशन
* एम.ए.एस.एफ. -मेंबर ऑफ द आयुर्वेदिक स्टेट फॅकल्टी
* एम.एच.ए. -मास्टर इन् हॉस्पिटल
* एम्एटीआर्आय्सी (मॅट्रिक)-मॅट्रिक्युलेशन, पूर्वीची शाळेतील इंग्रजी सातवीची परीक्षा(ही परीक्षा विद्यापीठ घेत असे.)
* एम.एड. - मास्टर ऑफ एज्युकेशन(शिक्षणशास्त्रातील मास्टरची पदवी)
ओळ ३८१:
* एम.एस्सी. -मास्टर ऑफ सायन्स
* एम.एस.युनिव्हर्सिटी - महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी (बडौदा)
* एम्एसीएस (मॅक्स) - माईर्स आर्ट्स, कॉमर्स
* एम्एसीटी - मौलाना आझाद कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी ( एम्एएन्आय्टी (मॅनिट)चे जुने नाव)
* एम.कॉम. - मास्टर ऑफ कॉमर्स
ओळ ३९३:
* एम.टी.जे. -माहीर-इ-तिब्ब-ओ-जरहत (युनानी अभ्यासक्रम, मुंबई)
* एम.टेक. - मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी
* एम-टीईएल -महाराष्ट्र ट्रेनिंग
* एम.डी. - डॉक्टर ऑफ मेडिसिन (इंग्लंड-अमेरिकेतील एम.बी.बी.एस.च्या समकक्ष पदवी) (डी.ओ.च्या जवळजवळ समकक्ष.)
* एम.डी.(स्पेशालिटी) -भारतातील किंवा अन्य देशांतील वैद्यकशास्त्रातील पहिल्या पदवीनंतरची उच्चतर पदवी. हा डॉक्टर ’स्पेशालिटी’ विषयाचा तज्ज्ञ असतो.
ओळ ४०२:
* एम.पी.एस.सी. - महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन
* एम.फिल.- मास्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच्.डी. होण्याअगोदर मिळवायची पदवी)
* एम.बी.ए.- माटर ऑफ बिझिनेस
* एम.बी.एस. -मास्टर ऑफ बिझिनेस स्टडीज
* एम.बी.बी.एस. - बॅचलर ऑफ मेडिसिन
* एम.लिब. -मास्टर इन् लायब्ररी सायन्स
* एमव्हीपीएस -मराठा विद्या प्रसारक समाज (नाशिक) - हा समाज एकूण ३३३ शैक्षणिक संस्था चालवतो.
ओळ ४१०:
* एम.सी.आय.टी.पी.- मायक्रोसॉफ्ट सर्टिफाइड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी प्रोफेशनल
* एम.सी.ई.एस -महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी
* एम.सी.ए. - मास्टर ऑफ कॉम्प्युटर
* एम्सीएच. -मास्टर ऑफ चिसर्गिकल(एक सुपरस्पेशालिटी डॉक्टरी पदवी)
* एम.सी.एस. - मास्टर इन् कॉम्प्यूटर सायन्स (संगणकशास्त्रातील मास्टरची पदवी)
* एम.सी.टी.एस. - मायक्रोसॉफ्ट सर्टिफाइड टेक्नॉलॉजी स्पेशालिस्ट
* एम.सी.व्ही.सी. -मिनिमम काँपिटन्सी व्होकेशनल कोर्स
* एम.सी.सी.आय.ए. -मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज
==एन पासूनच्या आद्याक्षर्या==
* एन.आय.एस. -नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स, पतियाळा
* एन.आय.टी.- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
* एन.आय.टी.टी.टी.आर. -नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल टीचर्स ट्रेनिंग
* एन.आय.बी.आर. -नॉव्हेल्स इन्स्टिट्यूट ऑफ बिझिनेस मॅनेजमेन्ट
* एन.ई.ई.टी. (नीट)-नॅशनल एन्ट्रन्स-कम-एलिजिबिलिटी टेस्ट ऑफ सी.बी.एस.ई. दिल्ली
* एन.ई.एफ. - नॅशनल एज्युकेशन फ़ाउंडेशन
* एन् ई टी(नेट) - नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट फॉर लेक्चररशिप(असिस्टन्ट प्रोफेसरशिप). अशीच महाराष्ट्र सरकारची सेट परीक्षा.
* एन.ए.ए.सी. -नॅशनल असेसमेन्ट
* एन्एटीए (NATA) -दि नॅशनल
* एन.एम.व्ही.-नूतन मराठी विद्यालय, पुणे
* एन.एम.सी. -नर्सिंग
* एन.टी.- नोमॅडिक ट्राइब्ज (भटक्या जमाती)
* एन.टी.आर. युनिव्हर्सिटी -नादमुरी तारक रामाराव युनिव्हर्सिटी, हैदराबाद
ओळ ४३७:
* एन्बीई - नॅशनल बोर्ड ऑफ (मेडिकल) एक्झॅमिनेशन्स, नवी दिल्ली
* एन. वाडिया - नेस वाडिया कॉलेज, पुणे
* एन.सी.ई.आर.टी. - नवी दिल्ली येथील, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च
* एनसीई-एन्सीएफ़्एम -नॅशनल स्टॉक एक्सचेन्ज (ऑफ इंडिया)चे सर्टिफिकेशन इन् फ़ायनॅन्शियल मार्केट
* एनसीयूआय.- नॅशनल को-ऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया (ही संस्था सहकारी क्षेत्राचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना पाठ्यवृत्ती देते.)
ओळ ४४४:
* एन.सी.सी. - नॅशनल कॅडेट कोअर
* एन.सी.सी.एस. - नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेस (पुणे) - राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र
* एन.डी.ए.- नॅशनल डिफेन्स
* नेटसेट- नॅशनल
==ओ पासूनच्या आद्याक्षर्या==
ओळ ४५९:
* पी.आय.सी.टी. -पुणे इन्स्टिट्यूट ऑफ काँप्युटर टेक्नॉलॉजी
* पीआरआयएनसी. -(कॉलेजचा) प्रिन्सिपॉल
* पीआरई - प्रीव्हियस (उदा० पीआरई एमसीए टेस्ट= प्रीव्हियस (टेस्ट) टु ’मास्टर ऑफ कॉम्प्यूटर
* पीईटी(पेट) -पीएच.डी. एन्ट्रन्स टेस्ट
* पीईपीटी - प्री-एन्जिनिअरिंग
* पी.ई. सोसायटी - प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी (या सोसायटीचे पुण्यात मॉडर्न हायस्कूल आणि मॉडर्न कॉलेज आहे.)
* पी.ए. -प्रगतागमा(हिंगणे स्त्री शिक्षणसंस्थेची मास्टर्सच्या समकक्ष पदवी); पर्सनल असिस्टन्ट, प्रोफेशनल असिस्टन्ट
* पी.ए.ए.एस. -पुणे
* पीएच. - फिजिकली हॅन्डिकॅप्ड
* पीएच्.डी. - डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (मास्टर्सच्या पदवीनंतर संशोधनाने मिळणारी पदवी.)
ओळ ४७६:
* पी.ओ.पी. - पासिंग आउट परेड; (प्लॅस्टर ऑफ पॅरिस-कॅल्शियम सल्फेट(जिप्सम) तापवून मिळालेला चिकट पदार्थ)
* पी.जी. - पोस्ट ग्रॅज्युएट; पेइंग गेस्ट PGIMSR MGM Hospital)
* पीजीआयएमएसआर एमजीएम (PGIMSR MGM) -पोस्ट गॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स
* पी.जी.के. मंडळ -पूना गुजराती केळवणी मंडळ
* पी.जी.डी. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा
ओळ ४८३:
* पी.जी.डी.आर.डी. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रूरल डेव्हलपमेन्ट
* पी.जी.डी.आर.पी. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् रेडियो प्रसारण
* पी.जी.डी.ई.एम.ए. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् एज्युकेशनल मॅनेजमेन्ट
* पी.जी.डी.ई.एस.डी. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् एनव्हायरोमेन्टल
* पी.जी.डी.ई.टी. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् एज्युकेशनल टेक्नॉलॉजी
* पी.जी.डी.ए.पी.पी. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् ऑडियो प्रॉग्रॅम प्रॉडक्शन
* पी.जी.डी.एच.ई. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् हायर एज्युकेशन
* पी.जी.डी.एच.एच.एम. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् हॉस्पिटल
* पी.जी.डी.एच.एम. -पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् हॉटेल मॅनेजमेन्ट
* पी.जी.डी.एफ.एम. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् फायनॅन्शियल मॅनेजमेन्ट; पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फॉरेस्ट्री मॅनेजमेन्ट
* पी.जी.डी.एफ.टी. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् फॉरेन ट्रेड
* पी.जी.डी.एम.एम. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् मार्केटिंग मॅनेजमेन्ट
* पी.जी.डी.एम.सी.एच. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅटर्नल
* पी.जी.डी.एल.पी.ओ. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् लीगल प्रोसेस आउटसोर्सिंग
* पी.जी.डी.एस.एल.एम.एच.टी - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् स्कूल लीडरशिप
* पी.जी.डी.ओ.एम. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् ऑपरेशन्स मॅनेजमेन्ट
* पी.जी.डी.जी.एम. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन्
* पी.जी.डी.जे.एम.सी. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् जरनॅलिझम
* पी.जी.डी.डी.ई. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् डिस्टन्स एज्युकेशन
* पी.जी.डी.डी.एम. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् डिझॅस्टर मॅनेजमेन्ट
* पी.जी.डी.टी. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् ट्रान्सलेशन
* पी.जी.डी.बी.एम. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् बिझिनेस मॅनेजमेन्ट
* पी.जी.सी.आय.व्ही. - पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट कोर्स इन्
* पी.जी.सी.आर.डब्ल्यू - पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन् रेडियो रायटिंग
* पी.जी.सी.एम.आर.आर. - पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट प्रॉग्रॅम इन् पार्टिसिपेटरी मॅनेजमेन्ट ऑफ डिस्प्लेसमेन्ट, री-सेटलमेन्ट
* पी.जी.सी.टी.डब्ल्यू - पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन् रायटिंग फॉर टेलिव्हिजन
* पी.जी.सी.सी.पी. - पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन् कॉपी एडिटिंग
* पी.टी. - फिजिकल ट्रेनिंग
* पी.टी.सी.सी. - पार्ले टिळक कॉमर्स कॉलेज, एम.एल डहाणूकर कॉलेज -[[महादेव लक्ष्मण डहाणूकर]] कॉलेज (विले पार्ले, मुंबई); डहाणूकर कॉलेज.
ओळ ५३१:
* पी.सी.ई.टी. - पिंपरी चिंचवड एज्युकेशनल ट्रस्ट
* पी.सी.ई.टी.एस.बी.पी.आय.एम. - पिंपरी चिंचवड एज्युकेशनल ट्रस्ट’स शहाजीराव बाजीराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट (निगडी-पुणे)
* पी.सी.एम.-फिजिक्स, केमिस्ट्री
* पी.सी.एम.बी. -फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स
* पी.सी.बी. -फिजिक्स, केमिस्ट्री
* प्रा. - प्राध्यापक (प्राचार्य नाही!) (कॉलेजातील वरिष्ठ शिक्षकाच्या नावाआधी लावायची उपाधी)
* प्री डिग्री - चार वर्षांच्या पदवी परीक्षेच्या अभ्यासक्रमातले पहिले वर्ष (पूर्वीचे प्रीव्हियस इयर-हल्लीची इयत्ता अकरावी)
ओळ ५४१:
==आर पासूनच्या आद्याक्षर्या==
* आर.आय.एन.पी.ए.एस. -रांची इन्स्टिट्यूट ऑफ
* आरईजीडी. - रजिस्टर्ड
* आर.ए.एन.एम. -रिव्हाइज्ड ऑक्झिलिअरी नर्सिंग मिडवाइफरी
ओळ ५५७:
* स.भु. संस्था - श्री सरस्वती भुवन शैक्षणिक संस्था, औरंगाबाद
* स.भू.बा - समाजभूषण बाबूराव (ऊर्फ अप्पासाहेब जेधे कॉलेज, पुणे)
* एसआयएमएसआरईई - सिडनहॅम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट, स्टडीज, रिसर्च
* सर एस. ए. हायस्कूल - सर सिद्दी अहमदखान हायस्कूल, (मुरुड-जंजिरा)
* एसआयएलसी -सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर
* एस.आय.व्ही..ए.एस.- सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल
* एसआर- सीनियर
* एस.आर.एफ.टी.आय. -सत्यजित राय फिल्म
* एस.ई.टी.(सेट) - स्टेट एलिजिब्लिटी टेस्ट (फॉर अ लेक्चरर्स जॉब इन् अ कॉलेज)
* एस.एम.डी.पी. -सीनियर मॅनेजमेन्ट डेव्हलपमेन्ट प्रॉग्रॅम
* एस्एएस्टीआर्ए (SASTRA) विद्यापीठ - षण्मुख आर्ट्स, सायन्स, टेक्नॉलॉजी
* एस.एन.आर.सी. -साकुरा निहोन्गो रिसोर्स सेन्टर, बंगलोर(जपानी भाषावगैरेंसाठी)
* एस.एन.डी.टी. - श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ, पुणे
* एस्एटी (सॅट) - स्कॉलिस्टिक
* एस.टी. कॉलेज -सेकंडरी ट्रेनिंग कॉलेज (धोबीतलाव, मुंबई)
* एस.एल.
* एस.एल.सी. - स्कूल लीव्हिंग सर्टिफिकेट (शाळा सोडताना मिळणारा दाखला)
* एस.एल.सी.ई. - तमिळनाडूमधील शालान्त परीक्षेचे नाव
ओळ ६०७:
* टीएमसी -तेरणा मेडिकल कॉलेज (नवी मुंबई)
* टी.एस.एस.एम. -दि शेतकरी शिक्षण मंडळ (सांगली) :. पुणे शहरात या संस्थेचे भैरवनाथ सावंत इंजिनिअरिंग महाविद्यालय आहे.
* टीओईेएफ्एल -टोफेल - टेस्ट ऑफ इंग्लिश
* टीओईएफ्एल-आय्बीटी -- टेस्ट ऑफ इंग्लिश
* टी.डी.- टीचर डिप्लोमा
* टीपीसीटी-तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट
ओळ ६३१:
* व्ही.ए.एम.एन.आय.सी.ओ.एम. (व्हॅम्निकॉम) : वैकुंठ मेहता इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेन्ट (पुणे)
* व्ही.एस. -वैद्य शास्त्री
* व्ही. एस. ए. -विश्वकर्मा सायन्स
* व्ही.के. -वैद्य कविराज
* व्ही.जे. - विमुक्त जाती
|