"हॉकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
→लोकल नियम: टंकन दुरुस्ती खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन |
No edit summary |
||
ओळ १५:
| olympic=१९०८,१९२०,१९२८-सद्य
}}
'''हॉकी''', किंवा '''
हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे.
हॉकी मध्ये पुरूष व महिलांसाठी अनेक नियमीत आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहेत. महत्वाच्या आंतररष्ट्रीय स्पर्धेत [[ऑलिंपिक खेळ हॉकी|ऑलिंपिक]], [[कॉमनवेल्थ खेळ (हॉकी)|कॉमनवेल्थ खेळ]], [[हॉकी विश्वचषक]] , चँपियन्स चषक व युवा हॉकी विश्वचषक स्पर्धेंचा समावेश होतो.▼
▲
[[आंतरराष्ट्रीय हॉकी संघटन]] (एफ आय एच) हि खेळाची सर्वोच्च संघटना आहे. एफ आय एच [[हॉकी विश्वचषक]] व महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करते तसेच खेळांची नियमावळी ठरवते.▼
▲[[आंतरराष्ट्रीय हॉकी संघटन]] (एफ आय एच)
अनेक देशांमध्ये क्लब हॉकी स्पर्धा आहेत. जगात [[फुटबॉल]] व [[क्रिकेट]] नंतर सर्वात जास्त खेळाडू असणारा हा खेळ आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी सामने पुरूष आणि महिला खेळतात.▼
▲अनेक देशांमध्ये क्लब हॉकी स्पर्धा आहेत. जगात [[फुटबॉल]] व [[क्रिकेट]]
ज्या देशात हिवाळ्यामुळे मैदानात हा खेळ खेळता येत नाही तेथे हा खेळ {{मराठी शब्द सुचवा}}इंडोर खेळल्या जातो. इंडोर फिल्ड हॉकी चे नियम हॉकी पेक्षा वेगळे आहेत. उदा. एका संघात ६ खेळाडू असतात नियमीत ११ एवेजी, मैदान सहसा ४० मी x २० मी; {{मराठी शब्द सुचवा}}शूटींग सर्कल ९मी. बाजूच्या सीमा एवेजी {{मराठी शब्द सुचवा}}बॅरीयर्स असतात. हाॅकी खेळात ३५-३५ मिनिटांचे दोन हाफ असतात तर दोन हाफच्यामध्ये १० मिनिटांचा ब्रेक असतो.▼
▲ज्या देशात हिवाळ्यामुळे मैदानात हा खेळ खेळता येत नाही तेथे हा खेळ {{मराठी शब्द सुचवा}}
==इतिहास==
Line ४६ ⟶ ४८:
===हॉकीचा चेंडू===
हॉकीचा चेंडू हा गोल असून कडक प्लास्टिकाचा बनवतात.
===गोलीचे साहित्य===
Line ५३ ⟶ ५६:
* [[हॉकी विश्वचषक]] - ही स्पर्धा प्रत्येक ४ वर्षानंतर घेण्यात येते.
* [[चँपियन्स चषक (हॉकी)|चँम्पियन्स चषक]] - ही स्पर्धा प्रमुख सहा संघांसाठी दरवर्षी असते.
* [[सुल्तान अझलन शहा हॉकी स्पर्धा]] -
* [[चँपियन्स चॅलेंज (हॉकी)|चँपियन्स चॅलेंज]] - ही स्पर्धा प्रत्येक २ वर्षानंतर खेळवण्यात येते.
==बाह्य दुवे==
|