"शिक्षणसंस्थांची आणि अभ्यासक्रमांची संक्षिप्‍त नावे असणारी यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
(चर्चा | योगदान)
निनावी (चर्चा)यांची आवृत्ती 1371431 परतवली.
ओळ १:
भारतामध्ये अनेक प्रसिद्ध शिक्षणसंस्था आहेत. त्या बरेच अभ्यासक्रम चालवतात आणि विविध परीक्षा घेतात. संस्थांच्या नावांचे आणि अभ्यासक्रम-परीक्षांचे कागदोपत्री आणि बोलताना होणारे उल्लेख बहुधा त्यांच्या आद्याक्षरांनी(संक्षिप्त नावाने-इनिशिॲलिझमनेइनिशिअॅलिझमने) होतात. अशा सततच्या वापराने मराठीत रूढ झालेल्या काही आद्याक्षरींची ही (अपूर्ण) यादी --
 
==ए पासूनच्या आद्याक्षऱ्या==
ओळ ९:
* ए.आय.यू. -असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज
* ए.आय.सी.टी.ई. -ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन
* ए.आर.टी. -ॲन्टीअॅन्टी रिट्रोव्हायरल थेरपी (एड्‌सच्या रोग्यांसाठी)चा औषधोपचार
* ए.ए. -आयुर्वेदाचार्य
* ए‍.ए. -आर्किटेक्चरल असिस्टन्टशिप (पदविका)
ओळ २०:
* ए.टी.के.टी. -अलाउड टु कीप टर्म्स(एखाद्या वर्गात नापास असूनही वरच्या वर्गात जाण्याची सवलत)
* ए.एम.एस. -आयुर्वेदाचार्य विथ मेडिसिन ॲन्ड सर्जरी
* ए.टी.एस.एस.सी.बी.एस.सी.ए. - औद्योगिक तंत्र शिक्षण संस्था यांचे (पुण्यातील चिंचवड येथील) ’कॉलेज ऑफ बिझिनेस स्टडीज ॲन्ड काँप्यूटरकॉंप्यूटर ॲप्लिकेशन’अॅप्लिकेशन’.
* ए.बी.एम. - ॲग्रिअॅग्रि(कल्चरल) बिझिनेस मॅनेजमेन्ट
* ए.बी.एम.एस. -आयुर्वेदाचार्य बॅचलर ऑफ मेडिसिन ॲन्ड सर्जरी
* ए.व्ही. -आयुर्वेद विशारद
ओळ २७:
* ए.व्ही.पी. -आयुर्वेद पारंगत
* ए.व्ही.व्ही.-आयुर्वेदाचार्य वैद्याचार्य विद्याविशारद
* ए.सी.ए.आर.टी.एस.-ॲडव्हान्स्डअॅडव्हान्स्ड सेंटर फॉर आयुर्वेद रिसर्च, ट्रेनिंग ॲन्ड सर्व्हिसेस (बीवाय‍एल नायर हॉस्पिटल, मुंबई)
 
==ऑ==
ओळ ४४:
* बीईसीएच -बिझिनेस इंग्लिश सर्टिफिकेट हायर (केंब्रिज विद्यापीठ)
* बी.ए. - बॅचलर ऑफ आर्ट्‌स
* बार(Bar) ॲटअॅट लॉ -कायदा या विद्याशाखेची इंग्लंडमध्ये द्यावयाची बॅरिस्टरची परीक्षा (ही परीक्षा पास होणाऱ्याला त्याच्या नावाआधी बॅरिस्टर अशी उपाधी लावता येते).
* बीएआर्‌‍टीआय (बार्टी) -डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च ॲन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (संशोधन व प्रशिक्षण संस्था), पुणे
* बी.ए.ईडी. -बॅचलर ऑफ ॲडल्टअॅडल्ट एज्युकेशन
* बी.ए.एम. -बॅचलर इन्‌ आयुर्वेदिक मेडिसिन
* बी.ए.एम.एम.एस. -बॅचलर ऑफ आयुर्वेद विथ मॉडर्न मेडिसिन ॲन्ड सर्जरी
* बी.ए.एम.एस. - बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन ॲन्ड सर्जरी (आयुर्वेदातील पदवी)
* बी.ए.एम.एस.(ए.एम.) - बॅचलर इन ऑल्टरनेटिव्ह मेडिकल सिस्टिम
* बी.ए.एम. ॲन्ड एस. -बॅचर इन आयुर्वेदिक मेडिसिन ॲन्ड सर्जरी (ॲडव्हान्स्डअॅडव्हान्स्ड अभ्यासक्रम)
* बी ए. एल. -बॅचलर ऑफ ॲकॅडेमिकअॅकॅडेमिक लॉ
* बी.एच.एम. - बॅचलर इन हॉस्पिटल मॅनेजमेंट
* बी.एच.एम.एस.- बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन ॲन्ड सर्जरी
* बीएचएमसीटी -पुण्यातील टिळक विद्यापीठाची तसेच बिर्ला टेक्निकल इन्स्टिट्यूटची ’बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजेमेन्ट ॲन्ड केटरिंग टेक्नॉलॉजी’ ही डिग्री
* बी.एच.यू.- बनारस हिंदू युनिव्हसिटी
* बी.एजी. - बॅचलर ऑफ ॲग्रिकल्चरअॅग्रिकल्चर (शेतकीमधील पदवी)
* बी.एड. -बॅचलर ऑफ एज्युकेशन
* बी.एफ.ए.-बॅचलर ऑफ फ़ाइन आर्ट्‌स
ओळ ६९:
* बी.एस.डब्ल्यू. -बॅचलर ऑफ सोशल वर्क
* बी.एस्‌सी.-बॅचलर ऑफ सायन्स (विज्ञान विषयातील पदवी)
* बी.एस्‌सी.(ॲग्रीअॅग्री) - बॅचलर ऑफ ॲग्रिकल्चरलअॅग्रिकल्चरल सायन्स (शेतीशास्त्रातील पदवी )
* बी.एस्‌सी. एच.एस. -बी.एस्‌सी इन्‌ हॉस्पिटॅलिटी स्टडीज
* बी.एस्‌सी.(एड). -बॅचलर ऑफ एज्युकेशनल सायन्स (शिक्षणशास्त्रातील पदवी)
ओळ ९०:
* बी.फार्म.- बॅचलर्स डिग्री इन् फार्मसी
* बी.फिस. -बॅचलर ऑफ फिजिओथेरपी
* बी.बी.ए. बॅचलर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशनअॅडमिनिस्ट्रेशन
* बी.बी.एम. - बॅचलर इन् बिझिनेस मॅनेजमेन्ट
* बी.बी.एम.(आय.बी.) बॅचलर इन् बिझिनेस मॅनेजमेन्ट(इंटरनॅशनल बिझिनेस)
ओळ ९९:
* बी.व्ही.एस्‌सी. -बॅचलर ऑफ व्हेटरिनरी सायन्स(पशुवैद्यकशास्त्रातील पदवी)
* बी.सी. - बॅकवर्ड क्लास
* बी.सी.ए.-बॅचलर ऑफ काँप्युटर ॲप्लिकेशन्सअॅप्लिकेशन्स
* बी.सी.एम.जे. - बॅचलर ऑफ मास कम्य़ुनिकेशन ॲन्ड जरनॅलिझम
* बी.सी.एस. - बॅचलर ऑफ कॉम्प्यूटर सायन्स (संगणकशास्त्रातील पदवी)
ओळ १०८:
* सिस्को-CISCO(सिटी ऑफ सॅन फ्रॅन्सिस्को - एका जगप्रसिद्ध आंतरजालविषयक शिक्षण देणाऱ्या संस्थेचे नाव)
* सी.आय.ई. - कंपॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर (Companion of the Order of the Indian Empire)
* सीआयसीटीएबी (CICTAB) - सेंटर फॉर इंटरनॅशनल को-ऑपरेशन इन ॲग्रिकल्चरलअॅग्रिकल्चरल बँकिंग
* सी.ई.टी. - कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (बारावीनंतर अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी द्यावी लागणारी सामाईक परीक्षा); सेन्ट्रलाइझ्ड एक्झॅमिनेशन टेस्ट (डीएनबी कोर्सेससाठी)
* सीईएल‌टीए (CELTA) -सर्टिफिकेट ऑफ इंग्लिश लॅन्ग्वेज टीचिंग टु ॲडल्ट्सअॅडल्ट्स (केंब्रिज विद्यापीठाचा कोर्स)
* सीईटीएस्‌‍एस. - (डीएनबी ची) सेन्ट्रलाइझ्ड एक्झॅमिनेशन टेस्ट फॉर सुपर स्पेशालिटी (मेडिकल कोर्सेस)
* सी.ए. - चार्टर्ड अकाउंटन्ट
* सीएच्‌एम. -केमिस्ट्री
* सी.एच.एन. -सर्टिफिकेट इन्‌ होम नर्सिंग
* सी.ए.टी.(कॅट)- (यूजीसी’ची) कमिटी फॉर ॲक्रेडिटेशनअॅक्रेडिटेशन ऑफ टेस्ट; काँप्यूटर-एडेड टेक्नॉलॉजी
* सीएडी/सीएएम (कॅड/कॅम) काँप्यूटर-एडेड डिझाइन ॲन्ड मॅन्युफॅक्चरिंग
* सीएडी -(कॅड) -काँप्यूटर-एडेड डिझाइन
* सी.एम.ई. -कॉलेज ऑफ मिलिटरी एंजिनिअरिंग, खडकी(पुणे)
* सी.एम.ईडी. -कॅरॉलिन मिस्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट (ऑफ मिस्टिक सायन्सेस), हैदराबाद(आंध्र प्रदेश)
* सी‍एम्‌एटी - कॉमन मॅनेजमेन्ट ॲडमिशनअॅडमिशन टेस्ट
* सीएमजे -चंद्र मोहन झा युनिव्हर्सिटी, शिलाँग (मेघालय) एक खासगी विद्यापीठ. या विद्यापीठाने एका वर्षात पीएच.डी.च्या ४३०हून अधिक बोगस पदव्या दिल्या. या बोगस पदव्या घेणारे महाराष्ट्रात १००हून अधिक प्राध्यापक आहेत.
* सी‍एस. -कंपनी सेक्रेटरी
ओळ १२७:
* सी.एस.आर. -कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (प्रशिक्षण)
* सी.एस.ई.डी - सेंटर फॉर एज्युकेशन ॲन्ड सोशल डेव्हलपमेंट (पुणे)
* सी.एस.ए.टी. (सी-सॅट)-सिव्हिल सर्विसेस ॲप्टिट्यूडअॅप्टिट्यूड टेस्ट (यू.पी.एस.सी. परीक्षेची पूर्वपरीक्षा)
* सी.ए. सी.पी.टी.- चार्टर्ड अकाउंटन्ट्सच्या अभ्यासक्रमासाठीची कॉमन प्रॉफिशियन्सी टेस्ट (पहिली परीक्षा., दुसरी परीक्षा -IPCC/IPCE)
* सीऒई - कॉलेज ऑफ एंजिनिअरिंग
ओळ १३९:
* सीपीई -कॉलेज विथ पोटेन्शिअल फॉर एक्सलन्स
* सी.पी.एड. - सर्टिफिकेट कोर्स इन् फिजिकल एज्युकेशन
* सी.पी'एस.ए - (डिप्लोमा इन) काँप्युटर प्रोग्रॅमिंग ॲन्ड सिस्टिम्स ॲनॅलिसिसअॅनॅलिसिस (सिंबॉयसिस, पुणे)
* सी.पी.टी. - कॉमन प्रोफिशियन्सी टेस्ट
* सी.बी.आय.टी. -चैतन्य भारती इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, हैदराबाद
ओळ १६०:
==डी पासूनच्या आद्याक्षऱ्या==
* डिप्.लिब् - डिप्लोमा इन् लायब्ररी सायन्स (ग्रंथपालन)
* डी.आय.ए.टी. - डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्डअॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी, (पुणे)
* डी.आय.एम.-डिप्लोमा इन्‌ इंडिजिनस मेडिसिन
* डी.आय.एम.एस. -डिप्लोमा इन्‌ इंडिजिनस मेडिसिन ॲन्डअॅन्ड सर्जरी
* डी.आय.सी. -बायो-इन्फॉरमॅटिक सेंटर, पुणे विद्यापीठ
* डीआर -डॉक्टर(आर्‌नंतर पूर्णविराम नको!)
* डी.ई.एस. - डेक्कन एज्युकेशन सोसायटी(या सोसायटीच्या पुण्यात शाळा, तसेच पुणे, मुंबई आणि सांगलीत कॉलेजे आहेत.)
* डी.ए.एम. -डिप्लोमा इन्‌ आयुर्वेदिक मेडिसिन
* डी.ए.एम.एस. -डिप्लोमा इन्‌ आयुर्वेदिक मेडिसिन ॲन्डअॅन्ड सर्जरी
* डी.ए.एस.एफ़. -फॅकल्टी डिप्लोमा इन आय़ुर्वेद ॲन्डअॅन्ड सर्जरी (हा डिप्लोमा युनिव्हर्सिटी देत नसून तो मुंबई येथील आयुर्वेद फॅकल्टी देत असे).
* डी.एच.एम.एस. -डिप्लोमा इन्‌ होमिओपॅथिक मेडिकल सायन्स
* डी.एच.एम.एस. -डिप्लोमा इन्‌ होमिओपॅथिक मेडिसिन ॲन्डअॅन्ड सर्जरी
* डी.एच.एम.सी.टी. -डिप्लोमा इन्‌ हॉटेल मॅनेजमेन्ट ॲन्डअॅन्ड केटरिंग टेक्नॉलॉजी
* डी.एड. - डिप्लोमा इन् एज्युकेशन (प्राथमिक शिक्षकाची पदविका)
* डीएन्‌‍बी -डिप्लोमेट ऑफ दि नॅशनल बोर्ड (ऑफ मेडिकल ए़क्झॅमिनेशन्स), नवी दिल्ली; (’एफ्‌एन्‌बी’शी समकक्ष)
ओळ १७९:
* डी.एम. - खास विषयाच्या अभ्यासानंतर मिळणारी एम.डी.नंतरची वैद्यकीय पदवी
* डी.एम.ई.- डिप्लोमा इन् मेकॅनिकल एंजिनिअरिंग
* डी.एम.ए. - डिप्लोमा इन्‌ मल्टिमीडिया ॲन्डअॅन्ड ॲनिमेशनअॅनिमेशन
* डी.एम./एम.सीएच -सुपरस्पेशल एम.डी/मास्टर इन्‌ चिरुगिकल(सर्जरी)
* डी.एल.एल. ॲन्डएलअॅन्डएल.डब्ल्यू. - डिप्लोमा इन्‌ लेबर लॉ ॲन्डअॅन्ड लेबर वेलफेअर
* [[डीएलएड]] - डिप्लोमा इन एलिमेन्टरी एज्युकेशन
* डी.ए.वाय.एम. - डॉक्टर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन्स
* डी.एस.ए.सी. -डॉक्टर ऑफ शुद्ध आयुर्वेद; डीन्स स्ट्यूडन्ट ॲडमिशनअॅडमिशन कमिटी; (कोर्स फॉर द)डॉक्टर्स फॉर सेक्श्युअल ॲब्यूजअॅब्यूज केअर
* डी.एस्‌सी.- डॉक्टर ऑफ सायन्स (स्वतंत्रपणे संशोधन केल्यावर मिळणारी पदवी)
* डी.ओ. -डॉक्टर ऑफ ऑस्टिओपॅथिक मेडिसिन. इंग्लंड-अमेरिकेतील ही पदवी भारताच्या एम.बी.बी.एस.ला समकक्ष असते.
* डीओपी -डायरेक्टर्स ओरिएंटेशन प्रोग्रॅम (संचालक अभिमुखता कार्यक्रम)
* डी.जी. -डायरेक्टर जनरल
* डी.जी.ॲन्डअॅन्ड डी. -डिप्लोमा इन्‌ ग्राफिक ॲन्डअॅन्ड डिझायनिंग
* डी.जी.ओ. - डिप्लोमा इन गायनेकॉलॉजी ॲन्डअॅन्ड ऑब्स्टेरिक्स
* डी.डब्ल्यू.डी.डी.-डिप्लोमा इन्‌ वेब डिझायनिंग ॲन्डअॅन्ड डेव्हलपिंग
* डी.पी.एड. - डिप्लोमा इन् फिजिकल एज्युकेशन
* डी.टी.- डीनोटिफाइड ट्राइब्ज
ओळ १९७:
* डी.टी.एड. -डिप्लोमा इन्‌ टीचर एज्युकेशन(प्राथमिक शाळेतील शिक्षकाची पदविका)
* डी.टी.पी. -डेस्क टॉप पब्लिशिंग
* डी.डी.ओ.ए. -डिप्लोमा इन्‌ डिझायनिंग ॲन्डअॅन्ड ऑफिस ऑटोमेशन
* डी.डी.टी.पी. -डिप्लोमा इन्‌ डेस्कटॉप पब्लिशिंग
* डी.पी.एड. -डिप्लोमा इन फिजिकल एज्युकेशन
* डी.पी.एम. -डिप्लोमा इन्‌ सायकॉलॉजिकल मेडिसिन (मुंबई विद्यापीठ)
* डी.पी.एस. -दिल्ली पब्लिक स्कूल
* डी.यू.एम.एस. -डिप्लोमा इन्‌ युनानी मेडिसिन ॲन्डअॅन्ड सर्जरी
* डी.लिट. -डॉक्टर ऑफ लिटरेचर (एक केवळ मानाची पदवी)
* डी.वाय.पाटील - ज्ञानदेव यशवंतराव पाटील (अनेक शिक्षणसंस्थांचे मालक)
* डीवायपीसीए‍एसी - ज्ञानदेव यशवंतराव पाटील कॉलेज ऑफ अप्लाईड आर्ट्‌स ॲन्डअॅन्ड क्राफ्ट‌स (आकुर्डी-पुणे)
* डी.सी.ई. -डिप्लोमा इन्‌ सिव्हिल इंजिनिअरिंग
* डी.सी.डब्ल्यू.डी. -डिप्लोमा कोर्स इन्‌ वेबपेज डिझायनिंग
ओळ २३१:
* एफ.एफ.ए.एम. -फेलो ऑफ द फॅकल्टी ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन.
* एफ.एफ.एफ.बी.एम.एस. -फॉरेन फॅकल्टी फेलो इन बेसिक मेडिकल सायन्सेस (मेडिकल युनिव्हर्सिटी ऑफ साउथ कॅरॉलिना, अमेरिका)
* एफ्एम्‌‍ए‍एस -फेलोशिप इन मिनिमल ॲसेसअॅसेस सर्जरी
* एफ्.एम्.जी. -फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट
* एफ.एस.सी.ए.आय. -फेलो ऑफ दि सोसायटी फॉर कार्डिओव्हॅस्क्युलर अँजिओग्राफी ॲन्डअॅन्ड इन्व्हेन्शन्स
* एफ.टी.आय.आय. -फिल्म ॲन्डअॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (पुणे)
* एफ.डी.ई. - फॅकल्टी ऑफ डिस्टन्स एज्युकेशन
* एफ.बी.एम.एस.-फ़ाजिल-उल-तिब बॅचलर ऑफ मेडिसिन ॲन्डअॅन्ड सर्जरी
* एफ.बी.टी. -फायनॅन्शियल बिझिनेस ट्रेनिंग
* एफ.वाय. - फर्स्ट इयर(कॉलेजमधील चार-वर्षीय पदवी किंवा तीन-वर्षीय पदवी अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष) (पूर्वीची इयत्ता बारावी, आताची तेरावी)
ओळ २४७:
* जी.ए.- गृहीतागमा ( हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची पदवी)
* जी.ए.एम.एस.-ग्रॅज्युएट इन्‌ आयुर्वेदिक मेडिसिन ॲन्ड सर्जरी
* जीएटी - ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूडअॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग
* जी.ए.डी.एस.एस. -गुजरात आयुर्वेदिक डॉक्टर्स संकलन समिती
* जी.एन.एम. -जनरल नर्सिंग ॲन्ड मिडवाइफरी
ओळ २५३:
* जी.एफ.ए.एम. - ग्रॅज्युएट इन् द फॅकल्टी ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन (ही पदवी युनिव्हर्सिटी देत नसून ती मुंबई येथील आयुर्वेद फॅकल्टी देत असे).
* जी.एफ़.टी.आय. - गव्हर्नमेन्ट फ़िल्म ॲन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (बेंगलोर)
* जीएम्‌एटी -ग्रॅज्युएट मॅनेजमेन्ट ॲडमिशनअॅडमिशन टेस्ट - GMAT
* जीएम्‌एसी -ग्रॅज्युएट मॅनेजमेन्ट ॲडमिशनअॅडमिशन काउन्सिल
* जीएमसी -गांधी मेडिकल कॉलेज (भोपाळ)
* जी.एस.कॉमर्स कॉलेज -गोविंदराम सकसेरिया कॉमर्स महाविद्यालये (नागपूर, जबलपूर, वर्धा).
ओळ २६५:
* जी.पी. - जनरल प्रॅक्टिशनर (डॉक्टर)
* जी.पी.आय.एम. -ग्रॅज्युएट ऑफ हाय प्रोफिशिएन्सी इन्‌ इंडिजिनस मेडिसिन
* जी‍एमएटी (जीमॅट) -ग्रॅजुएट मॅनेजमेन्ट ॲडमिशनअॅडमिशन टेस्ट
* जी.यू.एम.एस. -ग्रॅज्युएट इन्‌ युनानी मेडिसिन ॲन्ड सर्जरी
* जी.सी.ए.एम. -ग्रॅज्युएट ऑफ द कॉलेज ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन
ओळ २७५:
==एच पासूनच्या आद्याक्षऱ्या==
* एचआर. -ह्युमन रिलेशन्स(संबंधीचा अभ्यासक्रम)
* एच.ए.स्कूल -हिंदुस्थान ॲन्टिबायोटिक्सअॅन्टिबायोटिक्स स्कूल (पिंपरी-पुणे)
* एच.एम. -हेड मास्तर (मुख्याध्यापक, मुख्य गुरुजी, मोठे गुरुजी, हेड गुरुजी)
* एच.एस. - हायस्कूल (माध्यमिक शाळा); हायर सेकंडरी
ओळ २९६:
* आय्‌ईएल्‌टीएस -इंटरनॅशनल इंग्लिश लॅन्ग्वेज टेस्टिंग सिस्टिम (केंब्रिज विद्यापीठ)
* आय.ई एस. -इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसची परीक्षा
* आय्‌एएन्‌टी -इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्डअॅडव्हान्स्ड नेटवर्क टेक्नॉलॉजी (बडोदा, अहमदाबाद, वगैरे)
* आय.ए.एल.एस. -इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्डअॅडव्हान्स्ड लीगल स्टडीज
* आय.ए.एस. - इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्हअॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसची पदवी/ परीक्षा
* आय्‌एन्‌एओ -इंडियन नॅशनल ॲस्ट्रॉनॉमीअॅस्ट्रॉनॉमी ऑलिम्पियाड (चाचणी परीक्षा)
* आय्‌एन्‌एम्‌ओ -इंडियन नॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलिम्पियाड (चाचणी परीक्षा)
* आय्‌एन्‌एस शिवाजी -इंडियन नेव्हल शिप शिवाजी (लोणावळा)
ओळ ३०९:
* आय.एफ.एम. -इन्स्टिट्यूट ऑफ फायनॅन्स ॲन्ड मॅनेजमेन्ट
* आय.एफ.एस. - इंडियन फॉरेन सर्व्हिसची पदवी
* आय.एम.ए. -इंडियन मिलिटरी ॲकॅडमीअॅकॅडमी (डेहराडून)
* आय.एम.डी.आर. -इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट डेव्हलपमेन्ट ॲन्ड रिसर्च (डेक्कन एज्युकेशन सोसायटीची पुणे विद्यापीठाशी संलग्न नसलेली संस्था)
* आय.एम.बी.आर.-इन्स्टिट्यूट ऑफ बिझिनेस मॅनेजमेन्ट ॲन्‍डअॅन्‍ड रिसर्च, वाकड(पुणे)
* आय.एम.सी. - इंडियन मेडिकल काउन्सिल
* आय.एल.एस. -इंडियन लॉ सोसायटी (पुणे शहरातील लॉ कॉलेजची सोसायटी)
ओळ ३२९:
* आय.टी. - इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी(माहिती तंत्रज्ञान)
* आय.टी.ए.पी -इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्सेशन ॲन्ड अकाउंटिंग प्रोफेशनल्स
* आय‌‍टीसी-एस्‌‍आर्‌‍ए -इंपीरियल/इंडियन टोबॅको कंपनी (लिमिटेडची) संगीत रिसर्च ॲकॅडमीअॅकॅडमी
* आय.डी.ए. - इंडियन डायेटिक असोसिएशन
* आय.बी. - इंटरनॅशनल बिझिनेस
* आय.पी.ए.-इडियन
* आय.पी.सी.सी. -इंटिग्रेटेड प्रोफेशनल कॉम्पिटन्स कोर्स/परीक्षा: भावी चार्टर्ड अकाउंटन्ट्‌सना आर्टिकलशिप करण्यापूर्वी द्यावी लागणारी दुसरी परीक्षा (पहिली CAPTC)
* आय.यू.सी.ए.ए.(आयुका) -इंटर युनिव्हर्सिटी सेन्टर फॉर ॲस्ट्रॉनॉमीअॅस्ट्रॉनॉमी ॲन्ड ॲस्ट्रॉफिजिक्सअॅस्ट्रॉफिजिक्स (पुणे विद्यापीठपरिसरातील एक संस्था)
* आय.व्ही.आर.आय. -इंडियन व्हेटरिनरी रिसर्च इन्स्टिट्यूट
* आयसर - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, एज्युकेशन ॲन्ड रिसर्च (IISER), (पुणे)
ओळ ३५७:
 
==के पासूनच्या आद्याक्षऱ्या==
* के.ई.ए.एम. -केरळ इन्जिनिअरिंग ॲग्रिकल्चरअॅग्रिकल्चर मेडिकल (डिग्री परीक्षा)
* के.ई.एम. - किंग एडवर्ड मेमोरियल(हॉस्पिटल-जी.एस.मेडिकल कॉलेजशी संलग्न)
* के.के. वाघ -कर्मवीर काकासाहेब वाघ (इंजिनिअरिंग कॉलेज, नाशिक)
ओळ ३८६:
* एम.ई.एस. - महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (पुण्यात या सोसायटीच्या भावे स्कूल व रेणुका स्वरूप या शाळा, आणि गरवारे कॉलेज आहे.)
* एम.ई.टी. - महाराष्ट्र इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे; मेडिकल एन्ट्रन्स एक्झॅमिनेशन, महाराष्ट्र; (शिक्षकाच्या नोकरीसाठी महाराष्ट्रात द्यावी लागणारी) मिनी एन्ट्रन्स टेस्ट
* एम.ई.(टी ॲन्ड सी) -मास्टर ऑफ एन्जिनिअरिंग(इलेक्ट्रिकल ॲन्‍डअॅन्‍ड टेलिकम्युनिकेशन)
* एमईसीटीए (मेक्टा)-महाराष्ट् इंजिनिअरिंग कॉलेज टीचर्स असोसिएशन
* एम.ए. - मास्टर ऑफ आर्ट्‌स
* एम.ए.ई.ई.आर. - महाराष्ट्र ॲकॅडमीअॅकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग ॲन्ड एज्युकेशनल रिसर्च (MAEER-माईर, पुणे) (डॉ. विश्वनाथ कराड यांची संस्था)
* एमए‌एन्आयटी (मॅनिट) - मौलाना आझाद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (भोपाळ)
* एम्‌ए‍सीए (MACA-मासा) -महाराष्ट्र आर्किटेक्चर कॉलेज असोसिएशन
* एम.ए.एस.एफ. -मेंबर ऑफ द आयुर्वेदिक स्टेट फॅकल्टी
* एम.एच.ए. -मास्टर इन्‌ हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशनअॅडमिनिस्ट्रेशन
* एम्‌एटीआर्‌आय्‌‍सी (मॅट्रिक)-मॅट्रिक्युलेशन, पूर्वीची शाळेतील इंग्रजी सातवीची परीक्षा(ही परीक्षा विद्यापीठ घेत असे.)
* एम.एड. - मास्टर ऑफ एज्युकेशन(शिक्षणशास्त्रातील मास्टरची पदवी)
ओळ ४२३:
* एम.टी.जे. -माहीर-इ-तिब्ब-ओ-जरहत (युनानी अभ्यासक्रम, मुंबई)
* एम.टेक. - मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी
* एम-टीईएल -महाराष्ट्र ट्रेनिंग ॲकॅडमीअॅकॅडमी
* एम.डी. - डॉक्टर ऑफ मेडिसिन (इंग्लंड-अमेरिकेतील एम.बी.बी.एस.च्या समकक्ष पदवी) (डी.ओ.च्या जवळजवळ समकक्ष.)
* एम.डी.(स्पेशालिटी) -भारतातील किंवा अन्य देशांतील वैद्यकशास्त्रातील पहिल्या पदवीनंतरची उच्चतर पदवी. हा डॉक्टर ’स्पेशालिटी’ विषयाचा तज्ज्ञ असतो.
ओळ ४३२:
* एम.पी.एस.सी. - महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन
* एम.फिल.- मास्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच्.डी. होण्याअगोदर मिळवायची पदवी)
* एम.बी.ए.- माटर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशनअॅडमिनिस्ट्रेशन
* एम.बी.एस. -मास्टर ऑफ बिझिनेस स्टडीज
* एम.बी.बी.एस. - बॅचलर ऑफ मेडिसिन ॲन्ड सर्जरी (वैद्यकशास्त्राची पदवी)
ओळ ४४०:
* एम.सी.आय.टी.पी.- मायक्रोसॉफ्ट सर्टिफाइड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी प्रोफेशनल
* एम.सी.ई.एस -महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी
* एम.सी.ए. - मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्सअॅप्लिकेशन्स
* एम्‌सीएच. -मास्टर ऑफ चिसर्गिकल(एक सुपरस्पेशालिटी डॉक्टरी पदवी)
* एम.सी.एस. - मास्टर इन् कॉम्प्यूटर सायन्स (संगणकशास्त्रातील मास्टरची पदवी)
* एम.सी.टी.एस. - मायक्रोसॉफ्ट सर्टिफाइड टेक्नॉलॉजी स्पेशालिस्ट
* एम.सी.व्ही.सी. -मिनिमम काँपिटन्सी व्होकेशनल कोर्स
* एम.सी.सी.आय.ए. -मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲन्ड ॲग्रिकल्चरअॅग्रिकल्चर
 
==एन पासूनच्या आद्याक्षऱ्या==
ओळ ४५६:
* एन् ई टी(नेट) - नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट फॉर लेक्चररशिप(असिस्टन्ट प्रोफेसरशिप). अशीच महाराष्ट्र सरकारची सेट परीक्षा.
* एन.ए.ए.सी. -नॅशनल असेसमेन्ट ॲन्ड अक्रेडिटेशन काउन्सिल
* एन्‌एटीए (NATA) -दि नॅशनल ॲप्टिट्यूडअॅप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर
* एन.एम.व्ही.-नूतन मराठी विद्यालय, पुणे
* एन.एम.सी. -नर्सिंग ॲन्ड मिडवाइफरी काउन्सिल
ओळ ४७४:
* एन.सी.सी. - नॅशनल कॅडेट कोअर
* एन.सी.सी.एस. - नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेस (पुणे) - राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र
* एन.डी.ए.- नॅशनल डिफेन्स ॲकॅडमीअॅकॅडमी, पुणे
* नेटसेट- नॅशनल ॲन्ड/ऑर स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट फॉर ए लेक्चररशिप इन् अ कॉलेज
 
ओळ ४८९:
* पी.आय.सी.टी. -पुणे इन्स्टिट्यूट ऑफ काँप्युटर टेक्नॉलॉजी
* पीआर‍आयएनसी. -(कॉलेजचा) प्रिन्सिपॉल
* पीआरई - प्रीव्हियस (उदा० पीआरई एमसी‍ए टेस्ट= प्रीव्हियस (टेस्ट) टु ’मास्टर ऑफ कॉम्प्यूटर ॲप्‍लिकेशन’अॅप्‍लिकेशन’ कोर्स)
* पीईटी(पेट) -पी‍एच.डी. एन्ट्रन्स टेस्ट
* पीईपीटी - प्री-एन्जिनिअरिंग ॲन्ड फार्मसी टेस्ट (मध्य प्रदेश)
* पी.ई. सोसायटी - प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी (या सोसायटीचे पुण्यात मॉडर्न हायस्कूल आणि मॉडर्न कॉलेज आहे.)
* पी.ए. -प्रगतागमा(हिंगणे स्त्री शिक्षणसंस्थेची मास्टर्सच्या समकक्ष पदवी); पर्सनल असिस्टन्ट, प्रोफेशनल असिस्टन्ट
* पी.ए.ए.एस. -पुणे ॲकॅडमीअॅकॅडमी फॉर ॲडवान्स्डअॅडवान्स्ड स्टडीज (पुणे विद्यापीठ)
* पीएच. - फिजिकली हॅन्डिकॅप्ड
* पीएच्.डी. - डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (मास्टर्सच्या पदवीनंतर संशोधनाने मिळणारी पदवी.)
ओळ ५१३:
* पी.जी.डी.आर.डी. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रूरल डेव्हलपमेन्ट
* पी.जी.डी.आर.पी. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् रेडियो प्रसारण
* पी.जी.डी.ई.एम.ए. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् एज्युकेशनल मॅनेजमेन्ट ॲन्ड ॲडमिनिस्ट्रेशनअॅडमिनिस्ट्रेशन
* पी.जी.डी.ई.एस.डी. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् एनव्हायरोमेन्टल ॲन्ड सस्टेनेबल डेव्हलपमेन्ट
* पी.जी.डी.ई.टी. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् एज्युकेशनल टेक्नॉलॉजी
ओळ ५२७:
* पी.जी.डी.एस.एल.एम.एच.टी - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् स्कूल लीडरशिप ॲन्ड मॅनेजमेन्ट फॉर हेड टीचर्स
* पी.जी.डी.ओ.एम. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् ऑपरेशन्स मॅनेजमेन्ट
* पी.जी.डी.जी.एम. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् गेरिॲट्रिकगेरिअॅट्रिक मेडिसिन
* पी.जी.डी.जे.एम.सी. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् जरनॅलिझम ॲन्ड मास कम्युनिकेशन
* पी.जी.डी.डी.ई. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् डिस्टन्स एज्युकेशन
ओळ ५३३:
* पी.जी.डी.टी. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् ट्रान्सलेशन
* पी.जी.डी.बी.एम. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् बिझिनेस मॅनेजमेन्ट
* पी.जी.सी.आय.व्ही. - पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट कोर्स इन् ॲनअॅन इन्ट्रॉडक्शन टु द वेदाज
* पी.जी.सी.आर.डब्ल्यू - पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन् रेडियो रायटिंग
* पी.जी.सी.एम.आर.आर. - पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट प्रॉग्रॅम इन् पार्टिसिपेटरी मॅनेजमेन्ट ऑफ डिस्प्लेसमेन्ट, री-सेटलमेन्ट ॲन्ड री-हॅबिलिटेशन
ओळ ५७१:
 
==आर पासूनच्या आद्याक्षऱ्या==
* आर.आय.एन.पी.ए.एस. -रांची इन्स्टिट्यूट ऑफ न्युरोसायकिॲट्रीन्युरोसायकिअॅट्री ॲन्ड अलाईड सायन्सेस
* आर‍ईजीडी. - रजिस्टर्ड
* आर.ए.एन.एम. -रिव्हाइज्ड ऑक्झिलिअरी नर्सिंग मिडवाइफरी
ओळ ५८९:
* एस‍आयएम‍एस‍आर‍ईई - सिडनहॅम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट, स्टडीज, रिसर्च ॲन्ड एन्टरप्रेन्युरशिप एक्झॅमिनेशन
* एस‍आय‍एल‍सी -सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर
* एस.आय.व्ही..ए.एस.- सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल ॲन्ड ॲडव्हान्स्डअॅडव्हान्स्ड स्टडीज (सदाशिव पेठ, पुणे)
* एसआर- सीनियर
* एस.आर.एफ.टी.आय. -सत्यजित राय फिल्म ॲन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (कलकत्ता)
ओळ ५९७:
* एस.एन.आर.सी. -साकुरा निहोन्गो रिसोर्स सेन्टर, बंगलोर(जपानी भाषावगैरेंसाठी)
* एस.एन.डी.टी. - श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ, पुणे
* एस्‌एटी (सॅट) - स्कॉलिस्टिक ॲप्टिट्यूडअॅप्टिट्यूड टेस्ट/स्कॉलिस्टिक ॲसेसमेन्टअॅसेसमेन्ट टेस्ट/स्कॉलिस्टिक ॲचीव्हमेन्टअॅचीव्हमेन्ट टेस्ट
* एस.टी. कॉलेज -सेकंडरी ट्रेनिंग कॉलेज (धोबीतलाव, मुंबई)
* एस.एल.ॲन्ड एस.एस. - स्ट्यूडन्ट्स लिटररी ॲन्ड सायंटिफिक सोसायटी (या संस्थेची गिरगाव, मुंबई येथे १७५ वर्षांपासून सुरू असलेली मुलींची शाळा आहे.)
ओळ ६३६:
* टी‌एमसी -तेरणा मेडिकल कॉलेज (नवी मुंबई)
* टी.एस.एस.एम. -दि शेतकरी शिक्षण मंडळ (सांगली) :. पुणे शहरात या संस्थेचे भैरवनाथ सावंत इंजिनिअरिंग महाविद्यालय आहे.
* टीओईेएफ्‌एल -टोफेल - टेस्ट ऑफ इंग्लिश ॲजअॅज अ फॉरेन लॅन्ग्वेज Test of English as a Foreign Language (TOEFL)
* टीओईएफ्‌एल-आय्‌बीटी -- टेस्ट ऑफ इंग्लिश ॲजअॅज अ फॉरेन लॅन्ग्वेज-इंटरनेट बेस्ड टेस्ट Test of English as a Foreign Language-internet Based Test (TOEFL-iBT)
* टी.डी.- टीचर डिप्लोमा
* टीपीसीटी-तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट
ओळ ६६०:
* व्ही.ए.एम.एन.आय.सी.ओ.एम. (व्हॅम्निकॉम) : वैकुंठ मेहता इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेन्ट (पुणे)
* व्ही.एस. -वैद्य शास्त्री
* व्ही. एस. ए. -विश्वकर्मा सायन्स ॲकॅडमीअॅकॅडमी, पुणे
* व्ही.के. -वैद्य कविराज
* व्ही.जे. - विमुक्त जाती