"हंबीरराव मोहिते" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Vinod rakte (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
{{इतिहासलेखन}}
हंबीरराव मोहिते (शिवाजीचे सरसेनापती - नेमणूक : इ.स. १६७४) हे शिवाजीचे एक सैन्यप्रमुख होते.
हंबीरराव मोहिते (नेमणूक : इ.स. १६७४) हे शिवाजीचे एक सरदार होते. छत्रपती [[शिवाजी महाराज]] यांनी [[हंसाजी मोहिते]] यांना ''हंबीरराव'' हा किताब देऊन आपल्या सेनेचे प्रमुख [[सेनापती]] म्हणून. नेमले. बहलोलखानाशी लढताना प्रतापराव गुजर २४ मे १६७४ रोजी मरण पावल्याने हंबीररावांची त्यांच्या जागी नेमणूक झाली.▼
हंबीररावांचे पणजोबा रतोजी मोहिते यांनी निजामशाहीत मोठा पराक्रम गाजविला होता. त्यांना निजामशाहीने "बाजी" हा किताब दिला होता. मोहिते घराण्यातील पराक्रमी पुरुष तुकोजी मोहिते हे तळबीड या गावची पाटीलकी सांभाळत होते. या घराण्याने घाटगे आणि घोरपडे घराण्यांशी सोयरीक जुळवून आणली. याच दरम्यान शहाजीराजे यांच्याशी या घराण्यातील संभाजी व धारोजी मोहिते यांचा संबंध येऊन धारोजी शहाजीराजांच्या लष्कारात सामील झाले. संभाजी मोहिते व धारोजी मोहिते त्या काळातील प्रराक्रमी सेनानी होते. त्यांच्या शौर्याची गाथा अदिलशाही फ़र्मानामध्ये पहावयास मिळतात.
स्वराज्याच्या स्थापनेवेळी संभाजी मोहिते हे शहाजी राजेंच्या लष्करात सहहवालदार होते. तेे पुढे कर्नाटकला गेले मात्र त्यांनी आपली मुलगी सोयराबाई हिचा विवाह शिवाजीशी लावून दिला व छत्रपती घराण्यांशी पुन्हा नाते निर्माण केले. पुढे संभाजी मोहिते यांचा मुलगा हंबीरराव मोहिते यांनी आपली मुलगी ताराबाई हिचा विवाह शिवाजीपुत्र राजाराम महाराजांशी लावून दिला. त्यामुळे मोहिते घराणे हे छत्रपतीचे अगदी जवळचे घराणे झाले.
यातील संभाजी मोहितेचा मुलगा म्हणजे हंसाजी ऊर्फ हंबीरराव मोहिते.
▲
महाराजांच्या द्वितीय पत्नी [[सोयराबाई]] या हंबीरराव मोहित्यांच्या भगिनी होत्या. हंबीररावांच्या कन्यका [[ताराबाई|महाराणी ताराबाई]] ह्या [[छत्रपती राजाराम|राजाराम]] महाराजांच्या पत्नी होत्या.
|