"श्रीपाल सबनीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १:
'''प्राचार्य डॉ. श्रीपाल मोहन सबनीस''' (जन्म: [[१९५०]] <ref>संमेलनाध्यक्षपदी डॉ. श्रीपाल सबनीस, सकाळ दि.०७ नोव्हेंबर २०१५, http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4697262762114297416&SectionId=10&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87&NewsDate=20151107&Provider=-%20%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE&NewsTitle=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80%20%E0%A4%A1%E0%A5%89.%20%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%20%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B8</ref> [[हाडोळी]], [[निलंगा]], [[लातूर]], हयात) हे मराठी लेखक, समीक्षक आहेत. ते [[उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ]], [[जळगाव]] येथे तौलनिक भाषा विभागात प्राध्यापक आणि विभागप्रमुख होते. विद्यापीठाच्या कला विद्याशाखेचे [[अधिष्ठाता]] होते. कुलगुरू पदासाठीच्या निवड पॅनलवर त्यांनी दॊन वेळा काम केले आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव), सेवा-उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील तौलनिक भाषा विभागप्रमुख आणि प्रोफेसर म्हणून, तसेच कला विद्याशाखेचे डीन म्हणून काम केल्यावर ते प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत.
सबनीस यांनी महाराष्ट्रातील सुमारे ६९ लेखकांच्या-कवींच्या कवितासंग्रह, कांदबरी, नाटक, लेखसंग्रह, स्तंभलेखन इत्यादी. वाड्मयीन पुस्तकांना प्रस्तावना दिल्या आहेत. त्यांचे महाराष्ट्रातील नामवंत नियतकालिकांत अनेक विषयांवर सुमारे ४००च्या वर लेख प्रकाशित झाले आहेत. - See more at: http://mimarathi.in/dr.shripal-sabnis#sthash.mbzcQOf0.dpuf
==कौटुंबिक माहिती==
Line ७२ ⟶ ७४:
# साहित्य व संस्कृती संमेलन, [[जळगाव]] (उद्घाटक)
# अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, [[पुणे]], [[सासवड]], [[आळंदी]], [[परभणी]], [[औरंगाबाद]] व [[मध्यप्रदेश]] साहित्य संमेलन [[भोपाळ]] व [[बऱ्हाणपूर]]- व [[अस्मितादर्श साहित्य संमेलन]] - [[इंदूर]], [[देगलूर]], [[धुळे]], [[जळगाव]], [[कळंब]] यांत सहभाग
# [[पिंपरी-चिंचवड]] येथे भरणाऱ्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य
# 'चला कवितेच्या बनात' संस्थेचा 'साहित्य साधना' पुरस्कार
# पुणे विद्यापीठ-संत नामदेव अध्यासनाचा 'स्वामी स्वरूपानंद सरस्वती' पुरस्कार
==[[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]]ाच्या अध्यक्षपदाची निवडणूक==
पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस विजयी झाले. कवी विठ्ठल वाघ यांचा त्यांनी ११२ मतांनी पराभव केला.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१५ मध्ये निवडणूक झाली. सबनीस, वाघ यांच्याबरोबरच अरुण जाखडे, शरणकुमार लिंबाळे आणि श्रीनिवास वारुंजीकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
महाराष्ट्रातील आणि बृहन् महाराष्ट्रातील एक हजार ७५ पैकी एक हजार ३३ मतदारांनी या निवडणुकीसाठी मतदान केले. यापैकी २० मतपत्रिका अवैध ठरल्या. वैध ठरलेल्या मतदानापैकी सबनीस यांना ४८५, वाघ यांना ३७३, जाखडे यांना २३०, लिंबाळे यांना २५ तर वारुंजीकर यांना २ मते मिळाली, असे निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद आडकर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यांनी मतमोजणीच्या चार फेऱ्यांनंतर हा निकाल जाहीर केला
|