"जगन्नाथ मंदिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Abhijitsathe (चर्चा | योगदान) नवीन पान: 250 px|इवलेसे|जगन्नाथ मंदिर {{Location map|ओडिशा|label=|mark=Gold temple icon.png||... |
No edit summary |
||
ओळ १:
[[चित्र:Temple-Jagannath.jpg|250 px|इवलेसे|जगन्नाथ मंदिर]]
{{Location map|ओडिशा|label=|mark=Gold temple icon.png|| lat_deg=19| lat_min=48| lat_sec=17| lat_dir=N| lon_deg=85| lon_min=49 |lon_sec=6 | lon_dir=E | relief=1|width=300|float=right|thumb|alt=|caption=जगन्नाथ मंदिरचे ओडिशामधील स्थान}}
'''जगन्नाथ मंदिर''' ([[उडिया भाषा|उडिया]]: ଜଗନ୍ନାଥ ମନ୍ଦିର୍) हे [[भारत]] देशाच्या [[ओडिशा]] राज्यातील [[पुरी, ओडिश|पुरी]] शहरामधील एक [[हिंदू मंदिर]] आहे. मंदिरामध्ये श्रीजगन्नाथ, श्रीबळभद्र, देवी सुभद्रा आणि सुदर्शन यांच्या लाकडी मूर्ती आहेत.
जगन्नाथ मंदिराची रथयात्रा दरवर्षी आषाढ महिन्यात होते. त्यावेळी मूर्ती विराजमान झालेला प्रचंड वजनाचा लाकडी रथ ओढायला शेकडो माणसे लागतात.
==हे सुद्धा पहा==
* [[अमरनाथ]]
* [[जगन्नाथपुरी]]
==बाह्य दुवे==
|