"इस्वाटिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ५७:
===संस्कृती===
== राजकारण ==
स्वाझीलंडवर राजे तिसरे मस्वाती हे स्वाझी राजघराण्याचे प्रमुख असून स्वाझीलंडचे विद्यमान (२०१५ साली) राजे आहेत. या राजाला किमान १५ राण्या, ३० मुले आहेत.
 
मस्वातींचे वडील राजे सोभुजा यांना तब्बल १२५ बायका होत्या. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून मस्वाती यांनी मोठ्या कुटुंबाची परंपरा सुरू ठेवली आहे. अवघ्या ४७ वर्षांच्या मस्वातींनी आतापर्यंत १५ लग्ने केली आहेत. २०१३मध्ये त्यांनी १८ वर्षांच्या मुलीसोबत १५वा विवाह केला आहे. आपल्या राण्यांसाठी त्यांनी १३ अलिशान महाल बांधले आहेत. २००९ साली प्रसिद्ध करण्यात आलेल्या फोर्ब्सच्या यादीनुसार, मस्वाती हे जगातील सर्वात श्रीमंत राजांपैकी एक आहेत. त्यांच्याकडे ६२ अलिशान गाड्यांचा ताफा असून त्यात पाच लाख डॉलरच्या मेबेक कारचाही समावेश आहे. या गाड्यांचे फोटो काढण्यास बंदी आहे.
 
==अर्थतंत्र==
==खेळ==