"इंद्रायणी नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Pushkar Pande (चर्चा | योगदान) छो added Category:पुणे जिल्ह्यातील नद्या using HotCat |
No edit summary |
||
ओळ १:
'''इंद्रायणी नदी''' [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र]] राज्यातील नदी आहे. ही नदी [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यात]] [[लोणावळा|लोणावळ्याजवळ]] उगम पावते व [[भीमा नदी]]स मिळते.
[[कुंडलिका नदी]] ही इंद्रायणीची उपनदी आहे. त्यांचा संगम वडिवळे या गावाजवळ होतो. त्या संगमापासूनच इंद्रायणी नदी वाहती होते, परंतु कामशेत, वडिवळे, पाथरगांव, नाणे, नानोली, पारवडी या गावोगावच्या सांडपाण्यामुळे नदी प्रदूषित होते.
कुंडलिका व इंद्रायणी यांच्या संगमावर शंकराचे प्राचीन मंदिर आहे. शिवरात्रीला या मंदिरात भाविकांची खूप गर्दी होते.
{{विस्तार}}
|