"मोहन जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १:
'''मोहन जोशी''' (जन्म : ४ सप्टेंबर, इ.स. १९४५) हे रंगमंचावरील आणि चित्रपटातील एक प्रसिद्ध मराठी अभिनेते आहेत. ते मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत (इ.स. २०१५)
मोहन जोशींना लहानपणापासूनच नाटकात काम करण्याची आवड होती. त्यामुळे वडिलांनीही नाटकात काम करण्याची परवानगी दिली. नाटकात काम करण्याचा प्रारंभ त्यांनी १९६६ म्हणजे इयत्ता सहावीत असल्यापासून केला. नाटक सुरू असताना ते बी.कॉम. झाले. पदवीधर झाल्यावर पोटापाण्याची सोय व्हावी म्हणून किर्लोस्कर कंपनीत नोकरीला लागले. पण नाटकाच्या दौर्यांसाठी
ज्योती जोशी यांच्याशी मोहन जोशींचे लग्न झाले आणि ते त्यांना घेऊन आपल्या अभिनय
नाटकाने पोट भरेल अशी स्थिती नव्हती त्यामुळे स्वत:चा ट्रक घेऊन मोहन जोशी ड्रायव्हर झाले. आठ वर्षे ड्रायव्हर म्हणून काम केले. पुढे ‘एक डाव भुताचा’ या पहिल्या मराठी चित्रपटात त्यांना खलनायकाची भूमिका मिळाली, आणि शेवटी ते अभिनयक्षेत्रात स्थिरावले.
==गौरीनंदन थिएटर्स==
मोहन जोशी आणि पत्नी ज्योती जोशी यांनी ’गौरीनंदन थिएटर्स’ नावाची एक नाट्यसंस्था स्थापन केली. या संस्थेतर्फे निर्माण केलेली मराठी नाटके आणि दूरचित्रवाणी मालिका :-
* गजरा (चित्रवाणी मालिका)
* डिटेक्टिव्ह जयराम(मालिका)
* भटाच्या चालीने (नाटक)
* मनोमनी (नाटक)
गौरीनंदन थिएटर्सने ज्या काही नाटकांच्या सीडीज बाजारात आणल्या ती नाटके :-
{{multicol}}
* गाढवाचं लग्न
* गुड बाय डॉक्टर
* घरोघरी हीच बोंब
* झोपी गेलेला जागा झाला
* तिची कहाणी
* दिनूच्या सासुबाई राधाबाई
* नाथ हा माझा
{{Multicol-break}}
* पळा पळा कोण पुढे पळे तो
* मनोमनी
* मृगया
* रुसवा सोड सखे
* श्रीमंत दामोदरपंत
* संकेत मीलनाचा
* स्पर्श
{{Multicol-end}}
==मोहन जोशी यांची भूमिका असलेली नाटके==
|