"लीलाबाई भालजी पेंढारकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो योग्य वर्गनाव using AWB |
No edit summary |
||
ओळ १०:
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| इतर_नावे = लीला चंद्रगिरी
| कार्यक्षेत्र = अभिनय
| राष्ट्रीयत्व =[[भारतीय]]
ओळ २८:
}}
'''{{लेखनाव}}''', माहेरच्या लीला चंद्रगिरी, ([[ऑक्टोबर २४]], [[इ.स. १९१०|१९१०]] - ?) या [[मराठी भाषा|मराठी]] चित्रपटअभिनेत्री होत्या. [[भालजी पेंढारकर]] हे त्यांचे पती होते.
==बालपण==
लीलाबाईंचे बालपण बेळगावात आपल्या आई व मावशी सोबत अतिशय कष्टाचे आणि हालाखीच्या परिस्थितीत गेले; एकदा आंघोळीनंतर केस वाळवत असताना अचानक बाबुराव पेंटरांनी त्यांना पाहिले. लीलाबाईंचा चेहरा त्यांना इतका आवडला की त्यांनी मूकपटात काम करण्यासाठी लीलाबाईंना निमंत्रण दिले; महिलांनी नाटक तसेच चित्रपटांमध्ये काम करण्याचा तो काळ नव्हता, पण अगदी अनपेक्षितरीत्या व परिस्थितीमुळे लीलाबाईंना ते धाडस करायला लावले आणि त्यांनी ते केले. अश्या प्रकारे लीला चंद्रगिरींचे रुपेरी पडद्यावर पदार्पण झाले.
== कारकीर्द ==
=== चित्रपट ===
{| class="wikitable sortable"
Line ३९ ⟶ ४२:
! width="30%"| सहभाग
|-
|
|-
| परशुराम || १९३५ || हिंदी || अभिनय
|-
|
|}
|