"द एशियाटिक सोसायटी (मुंबई)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: गुजराथी → गुजराती
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{संकोले}}
{{विस्तार}}
कला, विज्ञान आणि संस्कृती यांचे जतन करण्यासाठी १८०४ साली सर जेम्स मॅकेन्टोश यांनी बॉम्बे लिटररी सोसायटीची (आताची एशियाटीकएशियाटिक सोसायटी) स्थापना केली होती. १८३० साली बांधण्यात आलेल्या टाऊन हॉलच्या बिल्डिंगमध्ये या सोसायटीचा कारभार हलवण्यात आला. तेव्हापासून येथूनच सोसायटीचा कारभार चालतो आहे.
 
दुर्मिळ पुस्तकांबरोबरच संस्कृत, प्राकृत, पशिर्यन, अरेबियन, मराठी, गुजराती, उर्दू, ग्रीक, लॅटिन, इटालियन आणि इंग्रजी या भाषांतील हस्तलिखिते सोसायटीकडे आहेत. या संग्रहालयात एक लाखाहून अधिक ग्रंथ (म्हणजे किमान २ कोटी पाने), अडीच हजार पोथ्याव हस्तलिखित आणि १२०० हून अधिक नकाशे आहेत. दान्ते या मध्ययुगीन इटालियन कवीच्या ‘डिव्हाइन कॉमेडी’ची १४व्या शतकातील हस्तलिखित प्रत [[माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन]] यांनी या संग्रहाला दिली होती, ती आजही सोसायटीच्या वैभवाची एक खूण आहे. [[पु.ल. देशपांडे]] आणि [[दुर्गा भागवत]] यांच्या कुटुंबीयांकडून या थोर मराठी लेखकांच्या सार्‍या हस्तलिखितांचे बाडदेखील ‘एशियाटिक सोसायटी’च्या सुपूर्द झाले आहे. हस्तलिखितांमध्ये अर्थातच, जुन्या संस्कृत व प्राकृत पोथ्यांचा समावेश प्रामुख्याने आहे. हा स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा ठेवा आता संगणकीय स्वरूपात चिरंतन होण्याच्या मार्गावर आहे.
गंथालयाच्या डागडुजीला हेरिटेज कमिटीची मान्यता आवश्यक आहे. राज्य सरकारने गंथालयाची डागडुजी करणे गरजेचे असल्याचे कमिटीला कळवले होते. त्यासाठी, राज्य सरकारने ३० कोटी रुपयांची तरतूद यंदाच्या बजेटमध्ये केली आहे. या निधीतून एशियाटिक सोसायटी आणि ओल्ड कस्टम हाऊसची रंगरंगोटी करण्यात येणार आहे. मात्र, कमिटीकडून मान्यतेचे सोपस्कार पूर्ण होण्यास विलंब होत असल्याने गंथालयाची डागडुजी रखडली आहे.
 
मुंबईचे शिल्पकार मानलेमानल्या गेलेल्या नाना[[जगन्‍नाथ शंकर शेठशंकरशेठ यांचा एकमेव पूर्णाकृती पुतळा याच इमारतीत आहे.
 
1994१९९४ मध्ये एशियाटिक सोसायटी व सेंट्रल लायब्ररीचे विभाजन झाले , तेव्हा केंद सरकारने एशियाटिकला दोन कोटी रुपयांची देणगी दिली. ही रक्कम युटीआयमध्येयुनिट ट्रस्ट ऑफ इंडिया (युटीआय) च्या बाँड्समध्ये गुंतवण्यात आली. युटीआय आथिर्कआर्थिक संकटात आल्यावर व्याजापोटी मिळणारी रक्कम आटली आणि एशियाटिक धोक्यात आली. <ref>[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=145089 'एशियाटिक'चे अश्रू]{{मृत दुवा}} [https://archive.today/FSRw विदागारातील आवृत्ती] 19 Oct 2009 07:23:44 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे. </ref>
दुमिर्ळ पुस्तकांबरोबरच संस्कृत, प्राकृत, पशिर्यन, अरेबियन, मराठी, गुजराती, उर्दू, ग्रीक, लॅटिन, इटालियन आणि इंग्रजी या भाषांतील हस्तलिखिते सोसायटीकडे आहेत.
मुंबईचे शिल्पकार मानले गेलेल्या नाना शंकर शेठ यांचा एकमेव पूर्णाकृती पुतळा याच इमारतीत आहे.
 
1994 मध्ये एशियाटिक सोसायटी व सेंट्रल लायब्ररीचे विभाजन झाले , तेव्हा केंद सरकारने एशियाटिकला दोन कोटी रुपयांची देणगी दिली. ही रक्कम युटीआयमध्ये गुंतवण्यात आली. युटीआय आथिर्क संकटात आल्यावर व्याजापोटी मिळणारी रक्कम आटली आणि एशियाटिक धोक्यात आली. <ref>[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=145089 'एशियाटिक'चे अश्रू]{{मृत दुवा}} [https://archive.today/FSRw विदागारातील आवृत्ती] 19 Oct 2009 07:23:44 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे. </ref>
 
{{संदर्भनोंदी}}