"कृष्णाजी नारायण आठल्ये" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ १३:
==लेखन==
[[कोचीन]]ला भाषा शिक्षकाची नोकरी चालू असतानाच कृष्णाजींनी ’गीतापद्यमुक्ताहार’ नावाचे पुस्तक लिहून आपल्या ग्रंथलेखनाचा प्रारंभ केला. काव्य, नाटके, कादंबर्या, तत्त्वज्ञान यांव्यतिरिक्त कृष्णाजींनी आपल्या पुस्तकांतून फोटोग्राफी, मोहिनीविद्या, नजरबंदी, आरोग्य हेही विषय हाताळले आहेत.
==प्रसिद्ध कविता==
* एका नाटक्याचा पश्चात्ताप
* तुफान
* दांपत्यसुखाचा ओनामा
* प्रमाण
* माहेरचे मूळ
* मुलीचा समाचार
* सासरची पाठवणी, वगैरे.
==ग्रंथ==
|