"भोंडला" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १:
{{हा लेख|भुलाबाई एक खेळ |भुलाबाई (निःसंदिग्धीकरण)}}
{{गल्लत|हादगा वृक्ष}}
'''भोंडला''' किंवा '''भुलाबाई''' किंवा '''हादगा'''
==भुलाबाई==
[[भाद्रपद पौर्णिमा]] ते [[आश्विन पौर्णिमा]] ([[कोजागरी पौर्णिमा]]) या एक महिन्याच्या कालावधीत खेळत्या वयाच्या मुली महिनाभर विदर्भासह मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांत व खानदेशातील जळगाव जिल्ह्यात बाहुल्या बसवून साजरा करतात.<ref name="मंदाकिनी अपशंकर">[http://www.thinkmaharashtra.com/node/2274
भुलाबाईचा उत्सव - वैदर्भीय लोकसंस्कृती ~ ले. सौ. मंदाकिनी अपशंकर 30 सप्टेंबर 2015 रोजी थिंक महाराष्ट्र डॉट कॉमवर प्रकाशित लेख] दिनांक १० ऑक्टोबर २०१५ रोजी रात्रौ २०.०० भाप्रवे वाजता जसा मिळवला.</ref><ref name="प्रतिमा इंगोले">[http://www.agrowon.com/agrowon/20120929/4820472858264603166.htm भोडनीचा सण, मातेचे गुणगान ~ले. डॉ. प्रतिमा इंगोले यांचा Saturday, September 29, 2012 AT 02:00 AM (IST) तारखेस
"''भोडनीचा सण, मातेचे गुणगान''" या लेखातील डॉ. प्रतिमा इंगोले यांच्या मतानुसार हादगा आणि भोंडला हे पर्जन्योत्सव असून; "पाचा पुतराची माय, पालखीत बसून जाय', "भुलाबाई बाळंतीण पहिला दिवस, पहिल्या दिवशी बाळाला टोपी', "भुलाबाई राणीचे डोहाळे', "तिचे डोहाळे तिला भारी, नेऊन टाका पलंगावरी, शंकर बसले भुयारी', "चार लिंब झेलू बाई पाच लिंब झेलू', "पाचाचा पाळणा, बाळ नेता हनुमंता, हनुमंताची निळी
==भोंडला==
पश्चिम [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] व [[कोकण|कोकणात]] प्रचलित असलेला स्त्रियांच्या सामुदायिक खेळाचा प्रकार आहे. हा खेळ भोंडला या नावानेही ओळखला जातो. नवरात्रीचे नऊ दिवस आणि
==हादगा==
{{विकिकरण}}
[[नवरात्र]] सुरू
पावसाळा संपत आलेला असतो,
घटस्थापनेच्या दिवसापासून संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो.एका पाटावर हत्ती काढून त्याची पूजा करतात. फेर धरुन
ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडू दे <br>
ओळ ३०:
आमचा भोंडला संपला!
याने सांगता
शेवटी गोड की तिखट
याच भोंडल्याचे स्वरूप हादगा, भुलाबाई असे प्रदेशानुसार
पाटावर हत्तीचे चित्र काढून छोट्या मुली, व शाळेतल्या मुली फेर धरून गाणी
'
==अभ्यासकांचे साहित्य==
* भोंडला भुलाबाई (१९७७) -डॉ. सरोजिनी कृष्णराव बाबर
*
===संग्रह===
* हादग्याची गाणी - मु.शं. देशपांडे▼
* असा भोंडला सुरेख बाई - इंदिरा कुलकर्णी
* गाणी भोंडल्याची - सौ. वैजयंती केळकर
* पारंपरिक भोंडल्याची गाणी - सौ. सुनंदा वैद्य
▲* हादग्याची गाणी - मु.शं. देशपांडे
===नवकाव्य===
* आधुनिक भोंडला गीते- उज्ज्वला सभारंजक
==मूळ
{{विकिस्रोतातस्थानांतरीत}}
|