"बाबा भांड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ५:
‘टीकास्वयंवर’सारखा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ग्रंथ प्रकाशित करणार्या ‘साकेत प्रकाशनाचे’ ते संचालक आहेत.
==बाबा भांड यांच्यावरील फसवणुकीचा आरोप==
१९९४-९५ ला भांड यांच्या प्रकाशनाने प्रौढ साक्षरता अभियानाअंतर्गत [[बुलढाणा]] जिल्ह्यात 'अक्षरधारा' हे पुस्तक, तसेच इतर शालेय साहित्याचा पुरवठा केला होता. यात मोठा गैरव्यवहार घडल्याची तक्रार झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने या प्रकरणाची चौकशी केली. यात भांड यांच्यासह तत्कालीन जिल्हाधिकारी पी.सी. भिसीकर, शिक्षणाधिकारी पवार व इतर काही अधिकार्यांनी शासनाची २४ लाखांनी फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. त्या आधारे या सर्वावर गुन्हे दाखल करण्यात आले.
==प्रकाशित साहित्य==
|