"तुकारामतात्या पडवळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ५:
| पूर्ण_नाव =
| टोपण_नाव = एक हिंदू <ref>[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2942744.cms जोतीरावांची सत्यशोधक चळवळ- जोतीरावांची सत्यशोधक चळवळ य. दि. फडके, भाप्रवे एप्रिल ११, २००८, सकाळी ०२.०८ महाराष्ट्र टाइम्स प्रकाशित लेख] दिनांक ३ ऑगस्ट २०१५ रोजी भाप्रवे १३ वाजून २० मिनीटांनी जसा पाहिला</ref>
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान = वडावरे (रत्नागिरी जिल्हा)
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान = मुंबई (?)
| कार्यक्षेत्र =
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| कार्यकाळ =
ओळ १५:
| विषय =
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती = जातिभेदविवेकसार
| प्रभाव =
| प्रभावित =
ओळ २८:
| तळटिपा =
}}
तुकाराम तात्या पडवळ (जन्म :
==छापखाना आणि प्रकाशन==
▲तुकाराम तात्या पडवळ यांनी ' एक हिंदू ' या टोपण नावाने ' जातीभेदविवेकसार ' नावाचा ग्रंथ प्रसिद्ध केला होता. त्याची दुसरी आवृत्ती म. [[जोतीराव फुले]] यानी १८६५ साली स्वखर्चाने प्रकाशित केली होती. <ref>[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2942744.cms जोतीरावांची सत्यशोधक चळवळ- जोतीरावांची सत्यशोधक चळवळ य. दि. फडके, भाप्रवे एप्रिल ११, २००८, सकाळी ०२.०८ महाराष्ट्र टाइम्स प्रकाशित लेख] दिनांक ३ ऑगस्ट २०१५ रोजी भाप्रवे १३ वाजून २० मिनीटांनी जसा पाहिला</ref><ref>https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand18/index.php/component/content/article?id=10151&start=1</ref>
तुकारामतात्या पडवळ यांनी ’तत्त्वविवेचक’ यानावाचा छापखाना काढून संस्कृत धर्मग्रंथ, वारकरी संतांच्या अभंगगाथा, व काही इंग्रजी ग्रंथ प्रकाशित केले.
==तुकारामतात्या पडवळ यांनी लिहिलेले वा प्रकाशित केलेले ग्रंथ==
* जातिभेदविवेकसार (लेखन व प्रकाशन, १८६१)
* तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांची अभंगाची गाथा. भाग १ व २ (संकलन व प्रकाशन, १८८१)
* श्री[[एकनाथ]] महाराजांच्या अभंगाची गाथा (संपादन, १९०३)
==संदर्भ==
|