"महिना" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Chaitnyags (चर्चा | योगदान) No edit summary |
|||
ओळ ३:
अरबी किंवा युरोपियन महिन्यांच्या तुलनेत भारतीय हिंदू महिने अधिक अचूक आणि वैज्ञानिक आहेत.
== हिंदू किंवा भारतीय महिने (आणि त्या महिन्यांशी समकालीन इंग्रजी महिने==
* चैत्र (मार्च-एप्रिल)
* वैशाख (एप्रिल-मे)
* ज्येष्ठ (मे-जून)
* आषाढ (जून-जुलै)
* श्रावण (जुलै-ऑगस्ट)
* भाद्रपद (ऑगस्ट-सप्टेंबर)
* आश्विन (सप्टेंबर-ऑक्टोबर)
* कार्तिक (ऑक्टोबर-नोव्हेंबर)
* मार्गशीर्ष (नोव्हेंबर-डिसेंबर)
* पौष (डिसेंबर-जानेवारी)
* माघ (जानेवारी-फेब्रुवारी)
* फाल्गुन (फेब्रुवारी-मार्च)
हिंदू महिने हे हिंदू सणांच्या सोईसाठी आहेत. हिंदू महिन्यातील विशिष्ट तिथीला विशिष्ट सण येतो. हिंदू महिने हे चंद्राच्या पृथ्वीभोवती होणार्या प्रदक्षणेवरून ठरवले जातात. त्यामुळे ही चांद्र कालगणना आहे. साधारणपणे दर तीन वर्षांनी एका अधिक महिन्याची भर घालून हिंदू महिने सौर कालगणनेच्या बरोबरीला आणले जातात. हिंदू पंचांगातला मकरसंक्रांत हा सण सौर पद्धतीचा आहे.
ओळ २१:
भारत सरकारने राष्ट्रीय पंचांग बनवताना हिंदू महिन्यांची नावे वापरली आहेत.
ख्रिस्ती महिने किंवा इंग्रजी महिने हे पृथ्वीच्या सूर्याभोवती होणार्या प्रदक्षणेवर आधारलेले आहेत. अर्थात ते सौर महिने आहेत.
== ख्रिस्ती किंवा युरोपियन महिने ==
|