"सोमनाथ चटर्जी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Wikipedia python library v.2
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''सोमनाथ चॅटर्जी''' (जन्म: [[जुलै २५]], [[इ.स. १९२९]]) हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी नेते आहेत. ते १४ व्या लोकसभेचे अध्यक्षसभापती होते. ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून [[इ.स. १९७१]] च्या लोकसभा निवडणुकीत [[पश्चिम बंगाल]] राज्यातील [[बरद्वान]] मतदारसंघातून आणि [[इ.स. १९७७]] आणि [[इ.स. १९८०]] च्या लोकसभा निवडणुकीतनिवडणुकांत [[पश्चिम बंगाल]] राज्यातील [[जादवपूर]] मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले होते.

[[इ.स. १९८४]] च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा [[काँग्रेस]] पक्षाच्या उमेदवार [[ममता बॅनर्जी]] यांनी [[जादवपूर]] लोकसभा मतदारसंघात पराभव केला. त्यानंतर ते [[इ.स. १९८५]] मध्ये [[पश्चिम बंगाल]] राज्यातील [[बोलपूर]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतरपुढे, [[इ.स. १९८९]], [[इ.स. १९९१]], [[इ.स. १९९६]], [[इ.स. १९९८]], [[इ.स. १९९९]] आणि [[इ.स. २००४]] च्या लोकसभा निवडणुकींमध्येनिवडणुकांमध्ये त्यांनी त्याच मतदारसंघातून विजय मिळवला.

अभ्यासू वृत्ती,आपला मुद्दा कौशल्याने मांडायची हातोटी आणि इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व यामुळे त्यांनी लोकसभेच्या कामकाजावर आपला प्रभाव गाजवलापाडला.. [[जुलै]] [[इ.स. २००८]] मध्ये [[मनमोहन सिंह]] सरकारवरील विश्वासदर्शक ठरावादरम्यान त्यांनी लोकसभा अध्यक्षपदाचा राजीनामा न देता अध्यक्षपदाचीसभाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली. त्या कारणावरून त्यांचे कार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रियकेंद्रीय नेतृत्वाशी मतभेद झाले आणि त्यांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी [[इ.स. २००९]] ची लोकसभा निवडणुक न लढवता सक्रीयसक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली.
 
==बालपण==
सोमनाथ चटर्जी यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती वाईत नव्हती, पण आईमुळे सबंध कुटुंबात ’साधी राहणी’ हे तत्त्व सहजपणे रुजले होते. त्यांचे वडील बंगाल हिंदू महासभेच अध्यक्ष होते, त्यामुळे घरात राजकारणाचा वारसा होता. वडील मानवाधिकाराच्या क्षेत्रात काम करीत असल्याने त्यांच्याकडे राजकीय-सामाजिक क्षेत्रातले बरेच कार्यकर्ते येत्त. सिटूचे (सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनचे) कार्यकर्तेही येत. त्यांच्यामुळेच सोमनाथ चटर्जी कन्युनिस्ट पक्षाकडे ओढले गेले.
 
==सोमनाथ चटर्जी यांनी लिहिलेली पुस्तके==
* Collected Speeches Of Somnath Chatterjee (२०१२)
* Keeping The Faith: Memoirs Of A Parliamentarian (प्रकाशनाची तारीख - ऑगस्ट २०१४). (मराठी अनुवाद - तपनिष्ठेची जपणूक. अनुवादक - शारदा साठे, राजहंस प्रकाशन - २०१५)
 
{{क्रम