"गंगूबाई हनगळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Wikipedia python library v.2 |
|||
ओळ ७८:
भारत सरकारने गंगूबाई हनगळ त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण या नागरी सन्मानांनी अलंकृत केले होते. त्यांना एकूण पन्नासहून अधिक पुरस्कार मिळाले होते. त्यात संगीत नाटक अकादमी पुरस्कार, चार मानद डॉक्टरेट, २४ पुरस्कार यांचा समावेश आहे. किमान नऊवेळा पंतप्रधान व पाचवेळा राष्ट्रपतींकडून त्यांचा खास गौरव झाला होता. पाचवी इयत्ता शिकलेल्या गंगूबाईंनी संगीताच्या मानद प्राध्यापिका म्हणून काम केले. धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठाच्या त्या सिनेट सदस्या होत्या. देशात व देशाबाहेर त्यांनी अनेक संगीत मैफली गाजवल्या. भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी त्यांनी देशभरातील सुमारे २०० शाळा-महाविद्यालयांतून कार्यक्रम केले.
१९३२ ते १९३५ या काळात रामोफोन कंपनीने काढलेल्या त्यांच्या ’गांधारी’ या टोपण नावाने काढलेल्या सुमारे ६० ध्वनिमुद्रिका प्रचंड लोकप्रिय झाल्या. रागसंगीत आणि मराठी भावगीते असलेल्या या ध्वनिमुद्रिका रसिकांना कान भरून ऐकल्या. त्या साडेतीन
:गंगूबाईंची गाजलेली इतर मराठी गाणी :▼
* कवी - [[भा वि. वरेरकर]]
** नाही बाळा चाळा ना वाटे बरा (’काहे राजा मानत जियरा हमारा’वर आधारित)
Line ९८ ⟶ ९६:
* कवी - [[स.अ. शुक्ल]]
** चकाके कोर चंद्राची
** तू तिथे अन मी इथे हा (द्वंद्वगीत, सहगायक - [[जी. एन. जोशी]])
==गंगूबाईंवर लिहिली गेलेली पुस्तके==
* अ लाईफ इन थ्री ऑक्टेव्ह्ज (इंग्रजी, लेखिका - दीपा गणेश)
==उपाधी==
जनतेने आणि संस्थांनी त्यांना अनेक उपाधी(पदव्या) बहाल केल्या होत्या. त्यांतल्या काही अश्या :
|