"अविनाश धर्माधिकारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
'''अविनाश धर्माधिकारी''' (जन्मदिनांक १९५८<ref>http://swatantranagrik.in/कार्यकर्ता-अधिकारी/कार्यकर्ता-अधिकारी-भाग/</ref>{{दुजोरा हवा}} - हयात) हे [[भारतीय प्रशासकीय सेवा|भारतीय प्रशासकीय सेवेतील]] माजी अधिकारी आहेत. ते इ.स. १९८६ साली भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले. त्यांनी [[फलटण]] येथे विभागीय उपायुक्त, [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी]] आणि [[अमरावती जिल्हा|अमरावती]] जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्याचे]] अतिरिक्त जिल्हाधिकारी, [[रायगड जिल्हा|रायगड जिल्ह्याचे]] जिल्हाधिकारी आणि [[महाराष्ट्राचे मुख्यमंत्री]] [[मनोहर जोशी]] यांचे सचिव अशा महत्त्वाच्या पदांचा कार्यभार सांभाळला. त्यांनी मार्च १, इ.स. १९९६ रोजी सेवेचा राजीनामा दिला आणि त्यानंतर[[पुणे|पुण्यात]] [[चाणक्य मंडल]] ही यू.पी.एस.सी आणि एम.पी.एस.सी या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी प्रशिक्षण संस्था स्थापन केली.
==अविनाश धर्माधिकारी यांनी लिहिलेली पुस्तके==
त्यांनी '''अस्वस्थ दशकाची डायरी'', ''नवा विजयपथ'' आणि ''नागरीक'' ही पुस्तके लिहिली आहेत. त्यांपैकी ''अस्वस्थ दशकाची डायरी'' या पुस्तकाचे [[गौरी देशपांडे]] यांनी [[इंग्लिश भाषा|इंग्लिश भाषेत]] भाषांतर केले आहे.▼
* १० वी - १२ वी नंतरचे करियर आणि व्यक्तिमत्त्व विकसन
* आधुनिक भारताचा इतिहास (सीडी)
* आपण त्यांच्या समान व्हावे (एकूण ८ व्याख्यानांची एकत्रित सीडी)
* अवघे विश्वचि माझे घर (सीडी)
* जिंकणारा समाज घडविण्यासाठी
* जिंकणारा समाज घडविणारी शिक्षणपद्धती
* MPSC पूर्वपरीक्षा CSAT मार्गदर्शक
▲
* नवा विजयपथ
* 'नागरिक, वगैरे.
==अविनाश धर्माधिकारी यांना मिळालेले पुरस्कार==
|