"प्रतिमा इंगोले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Pywikibot v.2 |
|||
ओळ २७:
* करारी आजी (बालसाहित्य)
* ग्रामीण साहित्य : लेखिकांची निर्मिती (वैचारिक)
* खमंग संस्कृती (पाकशास्त्रावरील पुस्तक)
* जावायाचं पोर. या कथासंग्रहाला उत्कृष्ट स्त्री जीवनपर पुरस्कार आणि नागसेन पुरस्कार मिळाले आहेत.
* जिजाऊ (बालसाहित्य)
Line ४४ ⟶ ४५:
* माध्यम (लहान मुलांसाठी भाषणांचा संग्रह)
* मोठ्ठं व्हायचं कसं (मुलांसाठी नाट्यछटांचा संग्रह) - या पुस्तकाला १) शशिकला आगाशे बालवाङ्मय पुरस्कार २) गिरिजा कीर पुरस्कार मिळाले आहेत.
* येळी माय (कथासंग्रह)
* लाजाळू (बालकविता) - ’ग्रंथोत्तेजक’ पुरस्कार मिळालेले पुस्तक
* लोकसंस्कृती आणि स्त्रीजीवन - 'जिजामाता' पुरस्कार प्राप्त पुस्तक
Line ४९ ⟶ ५१:
* वर्हाडी लोकगाथा (कथासंग्रह) - या पुस्तकाला सु.ल. गद्रे पुरस्कार मिळाला आहे.
* वर्हाडी लोकभाषा (भाषाविषयक)
* वसंत बंधारा (एकांकिका)
* वाघाचं घर मेळघाट - या पुस्तकाला लोकमत दैनिकाचा पुरस्कार मिळाला आहे.
* वैदर्भीय (माहितीपर)
|