"मलाला युसूफझाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Pushkar Pande (चर्चा | योगदान) छो added Category:नोबेल पारितोषिकविजेते using HotCat |
No edit summary |
||
ओळ ६:
१० ऑक्टोबर २०१४ रोजी मलालाला [[नोबेल शांतता पारितोषिक]] मिळाल्याचे जाहीर करण्यात आले. हे पारितोषिक तिला [[भारत]]ाच्या [[कैलाश सत्यार्थी]]सोबत विभागून दिले जाईल. वयाच्या १७व्या वर्षी नोबेल पारितोषिक मिळवणारी मलाला ही आजवरची सर्वात तरूण नोबेल पारितोषिकविजेती आहे.
==मलाला युसूफजाई संबंधी पुस्तके==
* मी मलाला (मूळ इंग्रजी आत्मचरित्राचा मराठी अनुवाद, अनुवादक - [[सुप्रिया वकील]])
==बाह्य दुवे==
|