"तबला" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३:
[[चित्र:Tabla.jpg|right|thumb|250px|right|तबला (डावीकडे) आणि डग्गा (उजवीकडे)]]
[[चित्र:Rimpa shiva.JPG|thumb|महिला तबलावादक [[रिंपा शिवा]]]]
'''तबला''' हे एक [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|अभिजात हिन्दुस्तानी
== इतिहास ==
[[चित्र:Stone_carvings_at_Bhaje_caves.jpg||thumb|300px|भाजे लेणे येथील कोरीवकामात दिसणारी तबला वाजवणारी स्त्री]]
तबल्याच्या
ताल कसे वापरावेत
काही लोक तबल्याचा जनक म्हणून [[अमीर खुस्रो|अमिर खुस्रोकडे]] पाहतात. परंतु भाजे येथील कोरीवकामाचा पुरावा हे सिद्ध करतो की हा दावा खोटा आहे. मोगल राज्यकर्त्यांनी आपल्या सोईची म्हणून ही कथा प्रसृत केली असे म्हणता येते. [[पखवाज|पखवाजाचे]] दोन तुकडे करून तबल्याची निर्मिती झाली असेही परंपरेने सांगण्यात येते. "तोडा और तब बोला सो तबला" अशी तबला या शब्दाची उत्पत्ती आहे असे मानले जाते. मृदुंगाच्या डाव्या व उजव्या अंगाशी तबल्याशी साम्य असले तरी यासाठी पडताळण्याजोगा पुरावा उपलब्ध नाही. [[अरबी भाषा|अरबी भाषेतील]] 'तब्ल' (अर्थ: वाद्य) या शब्दाशी तबल्याचा संबंध दिसतो. अठराव्या शतकात [[दिल्ली|दिल्लीच्या]] सिद्धारखॉँ यांनी प्राचीन तबल्याची सद्य कालीन तबल्याची शैली परत प्रचारात आणली असे निश्चितपणे सांगता येते.
== घडण ==
[[चित्र:Tabla-parts.jpg|left|250x250px|thumb|तबल्याचे विविध भाग]]
=== तबला ===
चांगल्या प्रतीच्या साधारण एक लाकडी तुकड्यास आतून कोरून पोकळ बनवले जाते. [[खैर|खैराचे]] वा [[शिसव|शिसवी]] [[लाकूड]] यासाठी उत्तम समजले जाते. या पोकळ भांड्यावर यावर जनावरांचे चामडे लावून बसवण्यात येते. या कातडी आवरणास ''पुडी'' असे म्हणतात. यावर आणखी एक गोल किनार केवळ कडांवर बसवण्यात येते. यास '''चाट''' (किंवा गोट) म्हणतात. शाईच्या
=== डग्गा ===
प्रदेशानुसार
तबलजींकडे याशिवाय तबला/डग्गा ठेवण्यास '''गादी''', तबला/डग्गा सुरावर लावण्यास ''' [[हातोडा|हातोडी]]''' व हाताला येणार्या घामापासून तबल्याची कातडी वाचवण्यासाठी '''पावडर''' असा सरंजाम असतो.
Line २४ ⟶ २६:
[[ख्याल गायकी]]त तंतुवाद्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असले तरी तालवाद्यासाठी [[पखवाज]] वगळता कोणताही उन्नत पर्याय उपलब्ध नाही.
वादन शैलीतील
* दिल्ली घराणे
[[दिल्ली]]च्या उस्ताद सिध्दारखाँ यांच्या परंपरेतून हे घराणे निर्मांण झाले. दिल्ली शैलीत चाट व शाईवरील बोल जास्त असतात. तिरकिट, त्रक, धिन, गिन हे बोल जास्त येतात. कोमल व मधुर बाज हे दिल्ली घराण्याचे वैशिष्ट्य आहे.<ref>तबला गाईड - पं,. गजेंद्रगडकर - पृ १९</ref>
* लखनौ घराणे
* बनारस घराणे
Line ५३ ⟶ ५६:
=== ताल ===
{{मुख्य लेख|ताल}}
उत्तर हिंदुस्तानी
=== लय ===
लय म्हणजे
* विलंबित
* मध्यम
* द्रुत
गणितीदृष्ट्या मध्यम लय ही विलंबित लयीच्या दुप्पट व
== मात्रा ==
Line १२५ ⟶ १२९:
=== ताल उपांग ===
ताल उपांगामध्ये कायदा, पेशकार, परण, त्रिपल्ली व तिहाई, सवाल जवाब,चक्रधार, तुकडा, ठेका, लडी, गत, रेला आदि उपप्रकारांचा समावेश होतो. वरील प्रकारांच्या आधाराने तबलजी तालाचा विस्तार करतो.
=== लेहरा ===
जसे स्वरवाद्य वादनाच्या मैफिलीमध्ये वादक तालातच वाजवत असला, तरी संदर्भ आणि सौंदर्यवॄद्धीकरिता तालवाद्याची साथ घेतो, तसेच तालवाद्य वादक श्रोत्यांना वादनाचा तालसंदर्भ कळावा म्हणून एखाद्या स्वरवाद्याची साथ घेतो. तालवाद्याच्या साथीकरिता
मात्र स्वरवाद्याच्या साथीला होणाऱ्या तालवाद्य वादनामध्ये जश्या स्वरवाद्य वादनाच्या ढंगानुरूप वैविध्यपूर्ण तत्काल रचना वाजविल्या जातात, ते लेहरा वाजविताना केले जात नाही. तालवाद्य वादन हे अनेकदा तालगणनाच्या दॄष्टीने क्लिष्ट होत असल्याने लेहरा वाजविताना जवळपास कोणताही बदल न करता तेच आवर्तन परत परत वाजविले जाते. म्हणून "लेहरा वाजविणे" यापेक्षा सामान्यतः "लेहरा धरणे" हा शब्दप्रयोग केला जातो.
Line १७५ ⟶ १७९:
== स्वरलिपी ==
परंपरेने तबल्याचे शिक्षण मौखिक पद्धतीने दिले जात असे. त्यामुळे [[स्वरलिपी|स्वरलिपीची]] (Notation) संकल्पना पूर्वी नव्हती. एकोणिसाव्या शतकात पं. [[भातखंडे]] व पं [[विष्णु दिगंबर पलुस्कर]] यांनी तबल्याची [[स्वरलिपी]] प्रचारात आणली.
=== भातखंडे स्वरलिपी ===
=== पलुस्कर स्वरलिपी ===
==पुस्तके==
* शास्त्रीय तबला गाईड (सन १९५९) - भास्कर गणेश भिडे
* तबला - लेखक अरविंद मुळगांवकर, पॉप्युलर प्रकाशन, ISBN:978-81-7185-526-1 - तबल्याची रचना, बांधणी, मापे, तबलावादकांची घराणी, तबल्याचा रियाज करण्याच्या पद्धती, स्वतंत्र वादन व साथसंगत याविषयी मार्गदर्शन आणि स्वतंत्र तबलावादनाच्या रसग्रहणाचे निकष असे या पुस्तकाचे स्वरूप आहे.
* (पुस्तकाचे नाव उपलब्ध नाही) लेखक पुरुषोत्तम गोपाळ घारपुरे, १८६५ साली प्रकाशित
* परिपूर्ण तबला लिपी - लेखक संजीव शेलार (राजहंस प्रकाशन, जानेवारी २०१५)
* तबला गाईड - सुरेश सामंत (नितीन प्रकाशन)
* Diamond Tabla Guide - बालकृष्ण गर्ग
* ताल वैभव - लेखक विजय किरपेकर
* साथ संगत (तबला वादनावरील पुस्तक) - लेखक शरणकुमार लिंगाळे
== संदर्भ ==
<references/>
|