"ना.वा. टिळक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Pushkar Pande (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ ७:
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = [[६ डिसेंबर]], [[इ.स. १८६१]]
| जन्म_स्थान = [[करजगाव]], [[
| मृत्यू_दिनांक = [[९ मे]], [[इ.स. १९१९]]
| मृत्यू_स्थान = [[महाराष्ट्र]], [[भारत]]
ओळ ३३:
==बालपण==
'''नारायण वामन टिळक''' उर्फ
==जीवन==
वयाच्या १५ व्या वर्षी टिळकांचा विवाह मनकर्णिका गोखले यांच्याशी झाला. (लग्नानंतर त्यांचे नाव लक्ष्मीबाई टिळक असे झाले. लक्ष्मीबाई आपल्या ''स्मृतिचित्रे'' या आत्मचरित्रासाठी प्रसिद्ध आहेत). टिळकांनी आयुष्यभरात अनेक ठिकाणी वास्तव्य केले, ठिकठिकाणी शाळा काढल्या. पण एका गावी कायमचा मुक्काम केला नाही. [[नागपूर]] येथे श्रीमंत अप्पासाहेब बुटी यांच्या आश्रयाने राहत असतांना त्यांच्या मासिकासाठी संपादक म्हणूनही टिळकांनी काम केले. एकदा रेल्वेने प्रवास करीत असतांना एका ख्रिस्ती माणसाने टिळकांना [[बायबल]] वाचायला दिले. गाडीत वेळ जावा या उद्देशाने टिळकांनी तो ग्रंथ वाचला. बायबल वाचून टिळक फारच प्रभावित झाले. दि. [[१० फेब्रुवारी]] [[इ.स. १८९५]] या दिवशी टिळकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला.
[[इ.स. १८९५]] पासून त्यांच्या
दि. [[९ मे]] [[इ.स. १९१९]] रोजी टिळकांचे निधन झाले.
==रेव्ह. ना.वा. टिळकांचे लेखन==
* दशावतारी नाटकांसाठी काही आख्याने आणि पदे
* ख्रिस्तायन▼
* सं. गोदुःख विमोचन (हे मराठीतले आद्य पथनाट्य)
* शीलं परं भूषणम् (विद्यार्थ्यांसाठी लिहिलेले नाटक)
* स्व-राज्य हे खरे स्वराज्य
* स्वराज्य आणि स्त्रिया (ख्रिस्ती मुलींसाठी लिहिलेली नाटुकली)
▲* ख्रिस्तायन (महाकाव्य)
सन्मान==
रेव्ह. टिळक हे मुंबईत १९१५ भरलेल्या ११व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
{{विस्तार}}
[[वर्ग:ख्रिश्चन धर्मप्रसारक|इ.स. १८६१ मधील जन्म|इ.स. १९१९ मधील मृत्यु]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग: मराठी कवी]]
[[वर्ग:इ.स. १८६१ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९१९ मधील मृत्यू]]
[[वर्ग: अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलने]]
|