"मोतीराम गजानन रांगणेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Wikipedia python library v.2 |
No edit summary |
||
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''मोतीराम गजानन रांगणेकर''' ([[एप्रिल १०]], [[इ.स. १९०७]] - [[फेब्रुवारी १]], [[इ.स. १९९५]]) हे [[मराठी]] नाटककार, चित्रपट-दिग्दर्शक, पत्रकार होते. यांनी लिहिलेली ''कुलवधू'', ''आशीर्वाद'', ''नंदनवन'', ''माझे घर'', ''वहिनी'' इत्यादी नाटके विशेष गाजली. नाट्यविषयक योगदानासाठी इ.स. १९८२ सालचा [[संगीत नाटक अकादमी पुरस्कार]] देऊन यांना गौरवण्यात आले<ref name="संगीतनाटक अकादमी">{{cite websantosh | दुवा = http://sangeetnatak.org/sna/awardeeslist.htm | शीर्षक = संगीतनाटक पुरस्कारविजेत्यांची सूची | प्रकाशक = संगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली |
इ.स. १९६८ साली म्हापसे (गोवा) येथे झालेल्या ४९व्या [[अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन]]ाचे ते अध्यक्ष होते.
== कारकीर्द ==
Line १३८ ⟶ १४०:
[[वर्ग:इ.स. १९०७ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९९५ मधील मृत्यू]]
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलने]]
|