"कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Pushkar Pande (चर्चा | योगदान) छो removed Category:मराठी संगीत नाटके using HotCat |
No edit summary |
||
ओळ १:
'''कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर''' ([[नोव्हेंबर २५]], [[इ.स. १८७२|१८७२]] - [[ऑगस्ट २६]], [[इ.स. १९४८|१९४८]]) हे ख्यातनाम [[मराठी भाषा|मराठी]] नाटककार, पत्रकार होते.
==महत्त्वाच्या घटना==
ओळ १२:
* १९०२ : कौलांच्या कारखान्याचे निमित्त करून ते नेपाळ मध्ये गेले आणि
* १९०५ : परत केसरीत दाखल झाले.
* १९०७ :
* १९०८ -१०: टिळकांच्या तुरुंगवासाच्या काळात ते केसरीचे संपादक होते.
* १९१० : केसरीचे संपादकत्व त्यांनी सोडले.
* १९१३ : बाल्कन युद्धावरील लेखमाला लिहिली.
* १९१४ : चित्रमयजगत् मध्ये पहिल्या महायुद्धावरील लेखमालेस प्रारंभ केला.
* १९१७ :
* १९१८ : लोकमान्य टिळक व न. चिं. केळकर हे विलायतेला गेल्यामुळे केसरीचे संपादकत्व त्यांनी स्वीकारले.
* १९२० : लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर त्यांचा केसरीशी संबंध सुटला. टिळकांनंतर खाडिलकर हे टिळक संप्रदायापासून वेगळे होऊन गांधींच्या राजकारणाचे समर्थक बनले.
ओळ ३०:
* १९३५–४७ : अध्यात्म-ग्रंथमालेतील पुस्तकांचे लेखन केले.
* १९४३ : सांगली येथे झालेल्या मराठी रंगभूमीच्या शतसांवत्सरिक उत्सवास खाडिलकरांनी संदेश पाठविला होता.
* कर्झनशाहीचे खरे स्वरूप प्रगट करू
* १९४८ : निधन
Line ६६ ⟶ ६७:
* याज्ञवल्क्यमैत्रेयीसंवाद
* त्रिसूपर्णाची शिकवणूक
▲कर्झनशाहीचे खरे स्वरूप प्रगट करू पाहणाऱ्या त्यांच्या कीचकवध नाटकाच्या प्रयोगावर १९१० साली इंग्रज सरकारने बंदी घातली आणि ते जप्त केले.
{{DEFAULTSORT:खाडिलकर,कृष्णाजी प्रभाकर}}
Line ७५ ⟶ ७६:
[[वर्ग:इ.स. १८७२ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९४८ मधील मृत्यू]]
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलने]]
== बाह्य दुवे ==
|