"जोडाक्षरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १:
* देवनागरी लिपीतील जोडाक्षरे व
:'''ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यांत एक स्वर मिसळतो त्यास 'जोडाक्षर' असे म्हणतात.
==संयुक्त व्यंजन==
:[[मूळाक्षर#स्वर|स्वर]] हे पूर्ण उच्चाराचे वर्ण आहेत व [[मूळाक्षर#व्यंजन|व्यंजने]] ही अपूर्ण उच्चाराची आहेत.दोन स्वर एकत्र येऊन एक [[मूळाक्षर#संयुक्त स्वर|संयुक्त स्वर]] तयार होतो. उदा.-अ+इ=ए,अ+उ=ओ ;पण दोन व्यंजने एकत्र आली की त्यांचे संयुक्त व्यंजन तयार होते. जसे म्+ह् =म्ह्, च्+य्=च्य,ब्+द्=ब्द् एकच व्यंजन दोनदा जोडले गेले तर त्यास [[द्वित्त]] असे म्हणतात .जसे क्क् ,च्च्,त्त्,प्प्.या '''संयुक्त किंवा जोड व्यंजनांच्या शेवटी एक स्वर मिसळला म्हणजे 'जोडाक्षर' तयार होते'''.उदा. ब्+द्+अ=ब्द; म्+ह्+ई=म्ही
==जोडाक्षरे
===१) एका पुढे एक वर्ण लिहून.===
:जसे : ब्+द्= ब्द.क्क् ब्ब् म्म् क्ट् फ्ट्
===२) एका खाली एक लिहून===
:क्क -क्क , ठ्ठ - ठ्ठ .
===३) ===
===विशेषाक्षर===
मराठी भाषेत काही जोडाक्षरे फार वेळा वापरली जातात, त्यांमुळे त्यांच्यापैकी प्रत्येकासाठी एक स्वतंत्र मुळाक्षर तयार करावे लागले आहे. उदा० क्ष, ज्ञ, त्र श्र, क्त वगैरे.
==क्रम==
जोडाक्षरे लिहीताना ज्या क्रमाने वर्णांचा उच्चार होतो त्या क्रमाने ते वर्ण लिहावेत. जोडाक्षरात प्रारंभीची व्यंजने ही अर्धी लिहावयाची असतात.
===अक्षरात उभी रेघ असते ===▼
ही अर्धी व्यंजने लिहिताना ज्या अक्षरात उभी रेघ असते, ( उदा. त,ग,व,ण,श) ती उभी रेघ गाळावी. उदा. त्+व=त्व, श+य=श्य, स्+त्+य्+आ=स्त्या▼
===
▲ही अर्धी व्यंजने लिहिताना ज्या अक्षरात स्वरदंड (उभी रेघ) असते
ज्या अक्षरात काना किंवा उभी रेघ नाही त्या व्यंजनांपासून जोडाक्षर तयार करताना, त्याचा त्याचा अर्धा भाग लिहिण्याच्या वेळी त्या व्यंजनाचा पाय मोडून लिहीतात व पुढील अक्षर त्यास जोडतात. उदा.ड्प ट्क ठ्स ढ्म▼
▲ज्या अक्षरात
::किंवा असे अक्षर प्रथम पूर्ण लिहून पुढील व्यंजन पाऊण लिहितात जसे : (*हे उदा. ड+या=ड्या)
Line ३३ ⟶ ३४:
==='र'फार प्रकार २===
उभी रेघ नसलेल्या व्यंजनास र् जोडण्याच्या वेळी त्या अक्षराच्या खाली काकपदासारखे चिन्ह वापरतात. उदा.: '''ट्रा'''म, '''ड्रा'''यव्हर, '''ट्रे''', रा'''ष्ट्र''', '''ड्रॉ'''इंग, '''ड्रि'''ल, छ्र
==='र'फार प्रकार ३===
र् या व्यंजनाला दुसरे अक्षर जोडताना मागल्या अक्षरावर आघात येत नसेल तर (सामान्यतः ह किंवा य जोडावयाचा असल्यास) र् ऐवजी('र्') हे चिन्ह वापरतात.उदा. व'''
==='र'फार प्रकार ४===
र् या व्यंजनाला दुसरे अक्षर जोडताना मागल्या अक्षरावर आघात येत असेल तर त्या
==संस्कॄत आणि मराठीतील फरक==
संस्कृतात 'ह्' युक्त सर्व जोडाक्षरात 'ह्' हा प्रथम येतो. जसे : ब्र'''ह्म''',ब्राह्मण, चि'''ह्न''',' ''ह्र'''स्व, जिह्वा, प्र'''ह्ला'''द पण मराठीत या ह चा उच्चार प्रारंभी न करता वर्णंची अदलाबदल म्हणजे वर्णविपर्यय
===वेगळ्या पद्धतीने लिहिली जाणारी जोडाक्षरे===
{{चित्र हवे}}
* क्+त=
* क्+र= क्र ऐवजी '''क्र'''
* द्+य=
* श्+र=
* क+ष=
* द्+न्+य= द्न्य ऐवजी '''ज्ञ'''
* द्+ म=
* द+ध=
* श्+च=
* द्+व =
==सर्व शक्य मराठी जोडाक्षरे==
Line ६३ ⟶ ६४:
|}
==संगणक टंकलेखनात
==हेसुद्धा पाहा==
*[[मूळाक्षर#व्यंजनसंधी|व्यंजनसंधी]]
|