"कुडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Kuda the flower.jpg|इवलेसे|उजवे|कुडा]]
[[चित्र:Holarrhena pubescens Blanco2.428.png|thumb|right|200px|कुडा]]
'''कुडा''' ही एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.
#[[पांढरा कुडा]] किंवा 'इंद्रजव' किंवा 'कुटज' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Holarrhena pubescens'') मूळव्याध, रक्तस्त्राव, अतिसार, अमांश, अग्निमांद्य या विका्रातील आयुर्वेदीक औषधीमध्ये कु्ड्याचा वापर होतो. १० ते १५ फ़ुट उंच वाढनाऱ्या या झुडुपास प्रत्येक फांदीच्या टोकाशी मंद सुवास असलेले पांढऱ्या रंगाची फुले असलेले गुच्छ येतात. या फुलांची भाजी सुध्दा करतात याला लांबट शेंगा जोडीजोडीने येतात. कुड्याच्या सालीचा त्वचाविकारातही उपयोग होतो
 
'''कुडा''' ही एक आयुर्वेदीकआयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.
#[[तांबडा कुडा]] किंवा 'पांडु कुडा' (इंग्लिश: ''Wrightia arborea'') पांढऱ्या रंगाची फुले मात्र फुलाच्या मधला भाग (पुंकेसर) तांबडे असलेले गुच्छ येतात.
#[[पांढरा कुडा]] किंवा 'इंद्रजव' किंवा 'कुटज' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Holarrhena pubescens'') मूळव्याध, रक्तस्त्रावरक्तस्राव, अतिसार, अमांशआमांश, अग्निमांद्य या विका्रातीलविकारांतील आयुर्वेदीकआयुर्वेदिक औषधीमध्ये कु्ड्याचा वापर होतो. १० ते १५ फ़ुटफूट उंच वाढनाऱ्यावाढणाऱ्या या झुडुपास प्रत्येक फांदीच्या टोकाशी मंद सुवास असलेलेअसलेल्या पांढऱ्या रंगाचीरंगाच्या फुले असलेलेफुलांचे गुच्छ येतात. या फुलांची भाजी सुध्दाभाजीसुद्धा करतात. या झाडाला याला लांबट शेंगा जोडीजोडीने येतात. कुड्याच्या सालीचा त्वचाविकारातही उपयोग होतो. कुटजारिष्ट हॆ प्रसिद्ध अौषध कुटाच्या सालींपासून बनते.
 
#[[तांबडा कुडा]] किंवा 'पांडु कुडापांडुकुडा' (इंग्लिश: ''Wrightia arborea'') पांढऱ्या रंगाची फुले मात्र फुलाच्या मधला भाग (पुंकेसर) तांबडे असलेले गुच्छ येतात.
 
#[[काळा कुडा]] किंवा 'भूरेवडी' (इंग्लिश: ''Wrightia tinctoria'')
 
==कुडाची विविधभाषिक नावे==
संस्कृत : कुटज, इन्द्रजव
हिंदी : कूड़ा, कुरैया
इंग्रजी : कुर्ची
लॅटिन : होलेरिना ॲन्टिडीसेन्ट्रिका
मराठी : कुड़ा।
गुजराती : कड़ों
बंगाली : कुरची।
 
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कुडा" पासून हुडकले