"भुरा खाटीक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Bot: Migrating 43 langlinks, now provided by Wikidata on d:Q184508 |
No edit summary |
||
ओळ १०:
==माहिती==
[[चित्र:Grey shrike.jpg|250px|thumb|कुंपणाच्या तारेवर बसलेला भुरा खाटीक पक्षी]]
भुरा खाटीक हा साधारण २५ सें. मी.
[[भारत|भारतात]] [[हिमालय]] ते [[कर्नाटक]] या संपूर्ण भागात याची वस्ती आहे. तसेच पश्चिमेला [[पाकिस्तान]]पासून ते पूर्वेला [[बंगाल]]पर्यंत भुरा खाटीक आढळतो. याच्या रंग आणि आकारावरून अनेक उपजाती जगभर आहेत. हा वाळवंटी भागात, पानगळीच्या प्रदेशात, शेतीच्याजवळ, काटेरी झुडपांवर राहणे पसंत करतो.
ओळ १६:
[[पाल|पाली]], [[उंदीर]], [[सरडा|सरडे]], [[साप|लहान साप]] हे याचे अन्न असून हा आपले खाद्य झाडाच्या काट्याला अडकवून मारतो. अशा प्रकारे गरजेपेक्षाही जास्त शिकार करून ती झाडाला (काट्याला) अडकवून ठेवलेली दिसते.
जानेवारी ते ऑक्टोबर हा याचा वीणीचा काळ असला तरी मुख्य काळ मार्च ते जून आहे. याचे घरटे खोलगट, काटक्या-गवताचे, पिसे, ताग यांनी बनलेले असते. जमिनीपासून ३-४
==चित्रदालन==
ओळ २४:
Greatgreyshrike.JPG|खाटीक कुटुंब, (वरून खाली) नर, मादी आणि पिल्लू
</gallery>
== बाह्य दुवे ==
* [http://birds.thenatureweb.net/marathibirdnames.aspx पक्ष्यांची मराठी नावे (१)]
* [http://www.flickr.com/groups/marathi/discuss/72157612766100485/ Bird Names (English-Marathi)]
* [http://bnhs.org/bnhs/files/FINAL_BIRD_NAMES_20_FEb_2015_by_Dr_Raju_Kasambe.pdf पक्ष्यांची मराठी नावे (२)]
{{विस्तार}}
|