"प्रतिपदा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 3 langlinks, now provided by Wikidata on d:Q3635682
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''{{लेखनाव}}''' हा हिंदू कालमापनातील अमावास्येनंतर किंवा पौर्णिमेनंतर येणारा लगेचचा दिवस (तिथी) आहे. अमावास्येनंतर येणार्‍या प्रतिपदेला शुद्ध किंवा शुक्ल प्रतिपदा आणि पौर्णिमेनंतर येणार्‍या प्रतिपदेला वद्य किंवा कृष्ण प्रतिपदा म्हणातात. दक्षिणी भारतात शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी नवीन महिना सुरू होतो, तर मध्य आणि उत्तर भारतात नवीन हिंदू महिन्याची सुरुवात पंधरा दिवस आधी, म्हणजे कृष्ण प्रतिपदेला होते.
'''{{लेखनाव}}''' ही कालमापनातील एक तिथी आहे.
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/प्रतिपदा" पासून हुडकले