"शिक्षणसंस्थांची आणि अभ्यासक्रमांची संक्षिप्त नावे असणारी यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Pywikibot v.2 |
|||
ओळ १:
भारतामध्ये अनेक प्रसिद्ध शिक्षणसंस्था आहेत. त्या बरेच अभ्यासक्रम चालवतात आणि विविध परीक्षा घेतात. संस्थांच्या नावांचे आणि अभ्यासक्रम-परीक्षांचे कागदोपत्री आणि बोलताना होणारे उल्लेख बहुधा त्यांच्या आद्याक्षरांनी(संक्षिप्त नावाने-
==ए पासूनच्या आद्याक्षर्या==
ओळ ८:
* ए.आय.यू. -असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज
* ए.आय.सी.टी.ई. -ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन
* ए.आर.टी. -
* ए.ए. -आयुर्वेदाचार्य
* ए.ए. -आर्किटेक्चरल असिस्टन्टशिप (पदविका)
* ए.एन.एम.-ऑक्झिलिअरी नर्सिंग
* ए.एफ.एम.सी. - आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे
* ए.एम.आय.ई. - असोशिएट मेंम्बर ऑफ दि इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स, इंडिया
ओळ १८:
* एएस्एस्टी -असिस्टन्ट
* ए.टी.के.टी. -अलाउड टु कीप टर्म्स(एखाद्या वर्गात नापास असूनही वरच्या वर्गात जाण्याची सवलत)
* ए.एम.एस. -आयुर्वेदाचार्य विथ मेडिसिन
* ए.बी.एम. -
* ए.बी.एम.एस. -आयुर्वेदाचार्य बॅचलर ऑफ मेडिसिन
* ए.व्ही. -आयुर्वेद विशारद
* ए.व्ही.एम.एस. -आयुर्विज्ञानाचार्य विथ मेडिसिन
* ए.व्ही.पी. -आयुर्वेद पारंगत
* ए.व्ही.व्ही.-आयुर्वेदाचार्य वैद्याचार्य विद्याविशारद
* ए.सी.ए.आर.टी.एस.-
==ऑ==
* ऑटोकॅड -AutoCAD -ऑटोमोबाइल्स (
==बी पासूनच्या आद्याक्षर्या==
ओळ ३४:
* बीआरएसीटी -बन्सीलाल रामनाथ आगरवाल चॅरिटेबल ट्रस्ट
* बी आर्च. -बॅचलर ऑफ आर्किटेक्चर
* बी.आय.एम.एस. -बॅचलर ऑफ इंडियन मेडिसिन
* बीआयओ. -बायॉलॉजी
* बीआयटीई -ब्लॉक इन्स्टिट्यूट ऑफ टीचर एज्युकेशन (महाराष्ट्रातील आदिवासी आणि मुसलमान शिक्षकांना अध्यापन कौशल्य शिकविणारी संस्था)
ओळ ४१:
* बीईसीएच -बिझिनेस इंग्लिश सर्टिफिकेट हायर (केंब्रिज विद्यापीठ)
* बी.ए. - बॅचलर ऑफ आर्ट्स
* बार(Bar)
* बीएआर्टीआय (बार्टी) -डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च
* बी.ए.ईडी. -बॅचलर ऑफ
* बी.ए.एम. -बॅचलर इन् आयुर्वेदिक मेडिसिन
* बी.ए.एम.एम.एस. -बॅचलर ऑफ आयुर्वेद विथ मॉडर्न मेडिसिन
* बी.ए.एम.एस. - बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन
* बी.ए.एम.एस.(ए.एम.) - बॅचलर इन आल्टरनेटिव्ह मेडिकल सिस्टिम
* बी.ए.एम.
* बी ए. एल. -बॅचलर ऑफ
* बी.एच.एम.एस.- बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन
* बीएचएमसीटी -पुण्यातील टिळक विद्यापीठाची तसेच बिर्ला टेक्निकल इन्स्टिट्यूटची ’बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजेमेन्ट
* बी.एच.यू.- बनारस हिंदू युनिव्हसिटी
* बी.एजी. - बॅचलर ऑफ
* बी.एड. -बॅचलर ऑफ एज्युकेशन
* बी.एफ.ए.-बॅचलर ऑफ फ़ाइन आर्ट्स
ओळ ५९:
* बी एम.सी.सी. - बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे
* बी.एस.ए.एम.-बॅचलर ऑफ शुद्ध आयुर्वेदिक मेडिसिन
* बी.एस.एम.एस. - बॅचलर ऑफ सिद्ध मेडिसिन
* बी.एस.एल. -बॅचलर ऑफ सोशो-लीगल सायन्सेस
* बी.एस.एल. आय.टी. -बॅचलर ऑफ सोशो-लीगल सायन्सेस इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, चिखली रोड(पुणे)
* बी.एस.एल. एलएल.बी -बॅचलर ऑफ सोशो-लीगल सायन्सेस
* बी.एस.डब्ल्यू. -बॅचलर ऑफ सोशल वर्क
* बी.एस्सी.-बॅचलर ऑफ सायन्स (विज्ञान विषयातील पदवी)
* बी.एस्सी.(
* बी.एस्सी. एच.एस. -बी.एस्सी इन् हॉस्पिटॅलिटी स्टडीज
* बी.एस्सी.(एड). -बॅचलर ऑफ एज्युकेशनल सायन्स (शिक्षणशास्त्रातील पदवी)
ओळ ८६:
* बी.फार्म.- बॅचलर्स डिग्री इन् फार्मसी
* बी.फिस. -बॅचलर ऑफ फिजिओथेरपी
* बी.बी.ए. बॅचलर ऑफ बिझिनेस
* बी.बी.एम. - बॅचलर इन् बिझिनेस मॅनेजमेन्ट
* बी.बी.एम.(आय.बी.) बॅचलर इन् बिझिनेस मॅनेजमेन्ट(इंटरनॅशनल बिझिनेस)
* बी.यू.एम.एस. - बॅचलर इन् युनानी मेडिसिन
* बी.लिब. -बॅचलर इन् लायब्ररी सायन्स
* बी.वाय.एल. -बाई यमुनाबाई लक्ष्मण(नायर चॅरिटेबल हॉस्पिटल, मुंबई)
ओळ ९५:
* बी.व्ही.एस्सी. -बॅचलर ऑफ व्हेटरिनरी सायन्स(पशुवैद्यकशास्त्रातील पदवी)
* बी.सी. - बॅकवर्ड क्लास
* बी.सी.ए.-बॅचलर ऑफ काँप्युटर
* बी.सी.एम.जे. - बॅचलर ऑफ मास कम्य़ुनिकेशन
* बी.सी.एस. - बॅचलर ऑफ कॉम्प्यूटर सायन्स (संगणकशास्त्रातील पदवी)
* बी.सी.यू.डी. -बोर्ड ऑफ कॉलेजेस
* बीयू - बॉम्बे युनिव्हर्सिटी (मुंबई); बरकतुल्ला य़ुनिव्हर्सिटी (भोपाळ)
ओळ १०४:
* सिस्को-CISCO(सिटी ऑफ सॅन फ्रॅन्सिस्को - एका जगप्रसिद्ध आंतरजालविषयक शिक्षण देणार्या संस्थेचे नाव)
* सी.आय.ई. - कंपॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर (Companion of the Order of the Indian Empire)
* सीआयसीटीएबी (CICTAB) - सेंटर फॉर इंटरनॅशनल को-ऑपरेशन इन
* सी.ई.टी. - कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (बारावीनंतर अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी द्यावी लागणारी सामाईक परीक्षा); सेन्ट्रलाइझ्ड एक्झॅमिनेशन टेस्ट (डीएनबी कोर्सेससाठी)
* सीईएलटीए (CELTA) -सर्टिफिकेट ऑफ इंग्लिश लॅन्ग्वेज टीचिंग टु
* सीईटीएस्एस. - (डीएनबी ची) सेन्ट्रलाइझ्ड एक्झॅमिनेशन टेस्ट फॉर सुपर स्पेशालिटी (मेडिकल कोर्सेस)
* सी.ए. - चार्टर्ड अकाउंटन्ट
* सीएच्एम. -केमिस्ट्री
* सी.एच.एन. -सर्टिफिकेट इन् होम नर्सिंग
* सी.ए.टी.(कॅट)- (यूजीसी’ची) कमिटी फॉर
* सी.एम.ई. -कॉलेज ऑफ मिलिटरी एंजिनिअरिंग, खडकी(पुणे)
* सी.एम.ईडी. -कॅरॉलिन मिस्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट (ऑफ मिस्टिक सायन्सेस), हैदराबाद(आंध्र प्रदेश)
* सीएम्एटी - कॉमन मॅनेजमेन्ट
* सीएमजे -चंद्र मोहन झा युनिव्हर्सिटी, शिलाँग (मेघालय) एक खासगी विद्यापीठ. या विद्यापीठाने एका वर्षात पीएच.डी.च्या ४३०हून अधिक बोगस पदव्या दिल्या. या बोगस पदव्या घेणारे महाराष्ट्रात १००हून अधिक प्राध्यापक आहेत.
* सीडीए -(कॅड) -काँप्यूटर-एडेड डिझाइन
* सी.एस.आय.आर. -काउन्सिल ऑफ सायंटिफिक
* सी.एस.आय.टी. -कॉलेज ऑफ कॉमर्स, सायन्स
* सी.एस.ई.डी - सेंटर फॉर एज्युकेशन
* सी.एस.ए.टी. (सी-सॅट)-सिव्हिल सर्विसेस
* सी.ए. सी.पी.टी.- चार्टर्ड अकाउंटन्ट्सच्या अभ्यासक्रमासाठीची कॉमन प्रॉफिशियन्सी टेस्ट (पहिली परीक्षा., दुसरी परीक्षा -IPCC/IPCE)
* सीऒई - कॉलेज ऑफ एंजिनिअरिंग
* सी.ओ.ई.टी.- कॉलेज ऑफ एंजिनिअरिंग
* सी.ओ.ई.पी. - कॉलेज ऑफ एंजिनिअरिंग पुणे
* सीओएम. -कॉमर्स
ओळ १४९:
* डिप्.लिब् - डिप्लोमा इन् लायब्ररी सायन्स(ग्रंथपालन)
* डी.आय.एम.-डिप्लोमा इन् इंडिजिनस मेडिसिन
* डी.आय.एम.एस. -डिप्लोमा इन् इंडिजिनस मेडिसिन
* डी.आय.सी. -बायो-इन्फॉरमॅटिक सेंटर, पुणे विद्यापीठ
* डीआर -डॉक्टर(आर्नंतर पूर्णविराम नको!)
* डी.ई.एस. - डेक्कन एज्युकेशन सोसायटी(या सोसायटीच्या पुण्यात शाळा, तसेच पुणे, मुंबई आणि सांगलीत कॉलेजे आहेत.)
* डी.ए.एम. -डिप्लोमा इन् आयुर्वेदिक मेडिसिन
* डी.ए.एम.एस. -डिप्लोमा इन् आयुर्वेदिक मेडिसिन
* डी.ए.एस.एफ़. -फॅकल्टी डिप्लोमा इन आय़ुर्वेद
* डी.एच.एम.एस. -डिप्लोमा इन् होमिओपॅथिक मेडिकल सायन्स
* डी.एच.एम.एस. -डिप्लोमा इन् होमिओपॅथिक मेडिसिन
* डी.एच.एम.सी.टी. -डिप्लोमा इन् हॉटेल मॅनेजमेन्ट
* डी.एड. - डिप्लोमा इन् एज्युकेशन (प्राथमिक शिक्षकाची पदविका)
* डीएन्बी -डिप्लोमेट ऑफ दि नॅशनल बोर्ड (ऑफ मेडिकल ए़क्झॅमिनेशन्स), नवी दिल्ली; (’एफ्एन्बी’शी समकक्ष)
ओळ १६६:
* डी.एम. - खास विषयाच्या अभ्यासानंतर मिळणारी एम.डी.नंतरची वैद्यकीय पदवी
* डी.एम.ई.- डिप्लोमा इन् मेकॅनिकल एंजिनिअरिंग
* डी.एम.ए. -डिप्लोमा इन् मल्टिमीडिया
* डी.एम./एम.सीएच -सुपरस्पेशल एम.डी/मास्टर इन् चिरुगिकल(सर्जरी)
* डी.ए.वाय.एम. -डॉक्टर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन्स
* डी.एल.एल.
* डी.एस.ए.सी. -डॉक्टर ऑफ शुद्ध आयुर्वेद; डीन्स स्ट्यूडन्ट
* डी.एस्सी.- डॉक्टर ऑफ सायन्स (स्वतंत्रपणे संशोधन केल्यावर मिळणारी पदवी)
* डी.ओ. -डॉक्टर ऑफ ऑस्टिओपॅथिक मेडिसिन. इंग्लंड-अमेरिकेतील ही पदवी भारताच्या एम.बी.बी.एस.ला समकक्ष असते.
* डी.जी. -डायरेक्टर जनरल
* डी.जी.
* डी.जी.ओ. - डिप्लोमा इन गायनेकॉलॉजी
* डी.डब्ल्यू.डी.डी.-डिप्लोमा इन् वेब डिझायनिंग
* डी.पी.एड. - डिप्लोमा इन् फिजिकल एज्युकेशन
* डी.टी.- डीनोटिफाइड ट्राइब्ज
ओळ १८२:
* डी.टी.एड. -डिप्लोमा इन् टीचर एज्युकेशन(प्राथमिक शाळेतील शिक्षकाची पदविका)
* डी.टी.पी. -डेस्क टॉप पब्लिशिंग
* डी.डी.ओ.ए. -डिप्लोमा इन् डिझायनिंग
* डी.डी.टी.पी. -डिप्लोमा इन् डेस्कटॉप पब्लिशिंग
* डी.पी.एड. -डिप्लोमा इन फिजिकल एज्युकेशन
* डी.पी.एम. -डिप्लोमा इन् सायकॉलॉजिकल मेडिसिन (मुंबई विद्यापीठ)
* डी.पी.एस. -दिल्ली पब्लिक स्कूल
* डी.यू.एम.एस. -डिप्लोमा इन् युनानी मेडिसिन
* डी.लिट. -डॉक्टर ऑफ लिटरेचर (एक केवळ मानाची पदवी)
* डी.वाय.पाटील - ज्ञानदेव यशवंतराव पाटील (अनेक शिक्षणसंस्थांचे मालक)
|