"गाय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८:
}}
[[चित्र:CowHA.jpg|left|thumb|150px|[[हिंदू धर्म|हिंदु धर्मात]] गाय हे पवित्रतेचे, संपन्नतेचे, मांगल्याचे प्रतीक आहे.]]
 
 
 
 
 
== गाय ==
 
'''गाय''' एक सस्तन प्राणी आहे.
 
गायीच्या नरास 'सांड', बैल अथवा '[[वळू]]' म्हणतात. गाईच्या पाडसाला पाढापाडा किंवा खोंड (नर) किंवा पाढीपाडी किंवा कालवड (मादी) म्हणतात. गायीचे शास्त्रीय नाव ''बॉस टॉरस'' असे आहे. यात जर्सी, होल्स्टीन इत्यादी गायींचा समावेश होतो.
 
== भारतीय गाय ==
 
भारतीय वंशाच्या गायी ह्या ''बॉस इंडिकस'' या वंशाच्या आहेत. त्यात हरयाणा, साहिवाल, गीर, गौळाउ, देवणी, गावठी इत्यादी २८ प्रकारच्या गाईंचा समावेश होतो.
 
भारतीय भाषांमध्ये गाईला गो, गौ, गोमाता, धेनु इत्यादी नावे आहेत.
 
== धार्मिक महत्वमहत्त्व ==
हिंदू धर्मामध्ये वैदिक काळापासूनच गाईला महत्वाचेमहत्त्वाचे स्थान आहे. गोमुत्रालागोमूत्राला देखील विशेष धार्मिक व वैद्यकीय महत्वमहत्त्व आहे. गोमय(गाईचे शेण), गोमुत्रगोमूत्र(गाईचे मुत्र), गाईचे दुधदूध, दही, तूप यापासूनयांच्या तयारमिश्रणाला केलेल्यापंचगव्य पंचगव्याला विशेष स्थान आहेम्हणतात..
 
जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ 'ऋग्वेद' आहे. त्यात गाईचे सर्वोच्च स्थान स्पष्टउच्च आहे असे सांगणारा करणाराएक मंत्र आहे.
हिंदू धर्मामध्ये वैदिक काळापासूनच गाईला महत्वाचे स्थान आहे. गोमुत्राला देखील विशेष धार्मिक व वैद्यकीय महत्व आहे. गोमय(गाईचे शेण), गोमुत्र(गाईचे मुत्र), गाईचे दुध, दही, तूप यापासून तयार केलेल्या पंचगव्याला विशेष स्थान आहे.
 
जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ 'ऋग्वेद' आहे. त्यात गाईचे सर्वोच्च स्थान स्पष्ट करणारा मंत्र आहे.
 
माता रुद्राणां दुहिता वसूनां स्वसादित्यानां अमृतस्य नाभिः|
प्र नु वोचं चिकितुषे जनाय मा गां अनागां आदितिं वधिष्ट||
 
यात प्रत्येक विचारशील पुरुषास निर्देश केला आहे की, तुम्ही गाईस माता, बहिणबहीण व कन्या या समान समजा. त्यांना केव्हाही मारू नका. गाय निर्दोष व निरपराध आहे.
 
हा मंत्र वैदिक काळात गाईचे स्थान उच्च कोटीचे स्थान असल्याचे सिद्ध करतोदर्शवितो..
 
अथर्ववेदातील ११-१-३४ हा मंत्र म्हणतो की, 'धेनुः संदनं रयीणाम्' अर्थात गाय साऱ्यासार्‍या संपत्तीचे भांडार आहे.
 
== औषधी महत्वमहत्त्व ==
 
गाईचे दुधदूधदुग्धजन्यत्यापासून बनलेले पदार्थ यांनायांत आयुर्वेदिकऔषधिगुण आणिअसल्याचे औषधीगुणांचेआयुर्वेदात महत्वसांगितले आहे..
 
गाईच्या दुधात २१ प्रकारचेप्रकारची एमिनोअॅमिनो ‌‍‍ॲसिड‌‍‍अॅसिडे, ११ प्रकारचे फॅटी ॲसीडअॅसिडे, ६ प्रकारचेप्रकारची व्हिटॅमिन, २५ प्रकारचे धातुजान्यधातुजन्य तत्वतत्त्वे, २ प्रकारची साखर, ४ प्रकाराचे फॉस्फरस,११ प्रकारचे नायट्रोजन तत्वतत्त्व आढळून येते. (तत्त्व म्हणजे काय?)
 
 
== गोहत्या बंदी ==
 
हिंदू धर्मात गोहत्या निषिद्ध मानली गेली आहे.
 
सुलतानी राजवटीत महंमद तुघलकापासून ते मोघलमोगल बादशाह शहाजहानशहाजहानपर्यंतच्या पर्यंतकाळात गोहत्या बंदीगोहत्याबंदी कायदा होता. कुतुबुद्दीन, हैदरअली, टिपू सुलतान याच्याहीयांच्याही कालखंडात गोहत्या बंदी होती. परंतु इग्रजी राजवटीपासून गोहत्या होत गेली.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/गाय" पासून हुडकले