"वंदना गुप्ते" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ २८:
}}
'''वंदना गुप्ते''' (जन्मदिनांक अज्ञात - हयात) ह्या एक [[मराठा|मराठी]] अभिनेत्री आहेत. त्यांनी मराठी नाटके, चित्रपट व मराठी-हिंदी दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय केला आहे. मराठी गायिका [[माणिक वर्मा]] तिच्या आई होत.
==वंदना गुप्ते यांची भूमिका असलेली मराठी नाटके==
* अखेरचा सवाल
* आणि काही ओली पाने
* गगनभेदी
* चार चौघी
* चार दिवस प्रेमाचे
* चार दिन प्यार के (हिंदी)
* झुंज
* पद्मश्री धुंडिराज
* प्रेमा तुझ्या गावा जावे
* मदनबाधा
* रंग उमलले मनाचे
* रमले मी
* वाडा चिरेबंदी
* शूऽऽ कुठं बोलायचं नाही
* श्री तशी सौ
* संध्याछाया
* सातव्या मुलीची सातवी मुलगी
* सुंदर मी होणार
* सेलेब्रेशन
* सोनचाफा
==वंदना गुप्ते यांची भूमिका असलेले मराठी चित्रपट==
Line ४२ ⟶ ६५:
==दूरचित्रवाणी मालिका==
* आंबट गोड (मराठी)
* करीना करीना (हिदी - २००४-५)
* पाण्डे और पाण्डे (हिंदी - २००६)
* बंन्धन सात जन्मोंका (हिंदी - २००८-०९)
* सजन रे झूट मत बोलो (हिंदी)
* ह्या गोजिरवाण्या घरात (मराठी)
|