"प्रिया तेंडुलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''{{लेखनाव}}''' ([[ऑक्टोबर १९]], [[इ.स. १९५४]] - [[सप्टेंबर १९]], [[इ.स. २००२]]) ह्या मराठी ललितलेखन करणाऱ्याकरणार्‍या अभिनेत्री होत्या. नाटककार [[विजय तेंडुलकर]] हे त्यांचे वडील.
 
 
प्रिया तेंडुलकरांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वेट्रेसची नोकरी करून केली. ती नोकरी सोडून देऊन त्या नाट्यसृष्टीमध्ये शिरल्या. त्यांनी गिधाडे, ती फुलराणी, एक हट्टी मुलगी या नाटकांमध्ये काम केले होते. त्यांनी त्यांचा पहिला चित्रपट इ.स. १९७३ साली आलेला [[श्याम बेनेगल|दिग्दर्शक शाम बेनेगल यांचा]] अंकुर हा हिंदी चित्रपट. यांव्यतिरिक्त त्यांनी गोंधळात गोंधळ, धाकटी जाऊ आणि तूच माझी राणी यासारख्या मराठी चित्रपटांमध्येही काम केले होते.
Line ३५ ⟶ ३४:
 
== चित्रपट/चित्रवाणी कारकीर्द ==
 
* [[इ.स. १९७४]]- अंकुर
* [[इ.स. १९७८]]- देवता
Line ४३ ⟶ ४१:
* [[इ.स. १९८७]]- कालचक्र
* [[इ.स. १९८८]]- किस्से मियाँ बीवी के (दूरचित्रवाणी मालिका)
* [[इ.स. १९८९]]- एक शून्य शून्य (दूरचित्रवाणी मालिका)
* [[इ.स. १९९०]]- घर (दूरचित्रवाणी मालिका)
* [[इ.स. १९९४]]- [[मोहरा]] - चित्रपट
Line ५९ ⟶ ५७:
 
==आत्मचरित्र==
* फर्स्ट पर्सन (पॉप्युलर प्रकाशन)
 
==अन्य पुस्तके==
Line ६६ ⟶ ६४:
* जावे तिच्या वंशा (कथासंग्रह)
* ज्याचा त्याचा प्रश्न (कथासंग्रह)
* तिहार (असंग्रहित कथांचा संग्रह - प्रकाशन सन २०१५) (ललित प्रकाशन)
* पंचतारांकित - स्वतःविषयी असलेले अनुभवप्रधान लेखन २००६, पहिली आवृत्ती, डिंपल प्रकाशन, चौथी आवृत्ती [[राजहंस प्रकाशन]] [[पुणे]], भारत