"नाशिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २३:
| तळटिपा =
}}
'''नाशिक'''({{ध्वनी|Nashik.ogg|उच्चार}}) किंवा नासिक हे [[महाराष्ट्र| महाराष्ट्राच्या]] उत्तर भागातील शहर आहे. [[सह्याद्री]]च्या पठारावर वसलेल्या या शहरातील लोकसंख्या अंदाजे १४,००,००० आहे. हेया शहरथहरात [[उत्तर महाराष्ट्र]]ाचे, [[नाशिक जिल्हा|नाशिक जिल्ह्याचे]] व [[नाशिक तालुका|नाशिक तालुक्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे. येथे [[मराठी]] भाषा बोलली जाते. [[गोदावरी नदी|गोदावरी नदीच्या]] काठावरील हे प्रसिद्ध [[तीर्थक्षेत्र]] आहे. नाशिक जिल्ह्यात [[द्राक्ष]] व कांद्याचे प्रचंड उत्पादन होते. त्याप्रमाणेच [[वाईन]]-निर्मितीसाठीही नाशिक प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे 'भारताची [[नापा व्हॅली]]' म्हणून आता नाशिक व नजीकचा परिसर नव्याने प्रसिद्ध होत आहे. जगातील सर्वांत पहिले व मोठे मातीचे धरण नाशकात [[गंगापूर]] येथेच आहे. [[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]] (य. च. म. मु. वि.) नाशकातच आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर सिटी अॅन्ड इंडस्ट्रियल डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशनने सिडको हानावाचा शहराचा एक नवीन भाग वसलावसवला आहे.'''
 
== इतिहास ==
पुरातन काळापासून नाशिक शहर व त्या आसपासचा परिसर विविध नावांनी ओळखला जात असे. ''[[जनस्थान]], [[त्रिकंटक]], [[गुलशनाबाद]]'', आणि विद्यमान ''नाशिक'' अशी चार नावे या परिसरास होती असे उल्लेख आढळतात. ऐतिहासिक काळापासून नाशिक धार्मिक स्थळ मानले गेले आहे. [[रामायण|रामायणात]] नाशिक परिसरातील 'पंचवटी' येथे [[श्रीराम]] वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे.<ref>http://www.maharashtratourism.gov.in/mtdc/Marathi/HTML/MaharashtraTourism/Default.aspx?strpage=../MaharashtraTourism/CitiestoVisits/Nashik.html</ref> [[महाकवी कालिदास]] व [[भवभूती]] यांनी त्यांच्या लेखनात नाशिकबद्दल आदराचे उद्गार काढले आहेत.<ref>http://www.maharashtratourism.gov.in/mtdc/Marathi/HTML/MaharashtraTourism/Default.aspx?strpage=../MaharashtraTourism/CitiestoVisits/Nashik.html</ref> [[मुघल साम्राज्य|मोगल साम्राज्याच्या]] काळात नाशिक 'गुलाबांचे शहर' म्हणून 'गुलशनाबाद' या नावाने ज्ञात होते. या शहराला "नाशिक" हे नाव कसे पडले या बाबत दोन मान्यता आहेत. "नऊ शिखरांचे शहर" म्हणून "नवशिख" आणि नंतर अपभ्रंश होऊन नाशिक असा एक मतप्रवाह आहे. तसेच दुसरा संदर्भ [[रामायण|रामायणाशी]] आहे. [[राम]], त्यांची पत्नी [[सीता]] आणि बंधु [[लक्ष्मण]] नाशिक मधील [[पंचवटी]] परिसरात वास्तव्यास असताना [[शूर्पणखा]] या रावणाच्या बहिणीचे नाक ([[संस्कृत भाषा|संस्कृत भाषेमध्ये]] 'नासिका') लक्षमणाने या ठिकाणी कापले. त्यावरून नासिक अथवा नाशिक, हे नाव पडले असेही म्हणतात. हा मतप्रवाह अधिक प्रचलित आहे. नासिकचा डोंगर ही [[सह्याद्री|सह्याद्रीच्या]] नासिकासदृश आहे म्हणूनही नासिक हे नाव पडले असावे, अशी दाट शक्यता आहे..
 
भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी [[सिंहस्थ कुंभमेळा|सिंहस्थ कुंभमेळ्याचे]] क्षेत्र नाशिक आहे. दर १२ वर्षांनी येथे [[कुंभमेळा]] भरतो. येथील मंदिरे व [[गोदावरी नदी|गोदावरी नदीवरील]] घाट प्रसिद्ध आहेत. [[इ.स. १२००]] सालाच्या सुमारास खोदलेली [[पांडवलेणी]] आहेत. गोदावरी नदीला नाशकात गंगा म्हणतात.
 
=== ऐतिहासिक कालखंड ===
[[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याचे]] संस्थापक छत्रपती [[शिवाजी|शिवाजीराजे भोसले]] [[मुघल|मोगलांचे]] [[सुरत]] बंदर लुटून परतत असताना, त्यांचा पाठलाग करणाऱ्याकरणार्‍या रणदुल्लाखानाशी त्यांची लढाई शहरापासून जवळच असलेल्या [[दिंडोरी]] येथे झाली. नाशिक जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक घटनांची साक्ष देणारे शिवपूर्वकालीन व शिवकालीन किल्ले आहेत.
 
पेशवे घराण्यातील [[आनंदीबाई पेशवे]] येथे राहण्यास होत्या. त्यांच्या नावाने ''आनंदवली'' हे ठिकाण ओळखले जाते. तेथे त्यांचा महालही होता. 'आनंदवली' हे 'आनंदीबाईंची हवेली' याचा अपभ्रंश असल्याचे म्हटले जाते.
 
 
===पुराण===
काळाराम मंदिर - पंचवटीमधील हे प्रमुख मंदिर असून रंगराव ओढेकर यांनी इ.स .१७८० साली त्याचा जीर्णोद्धार केला. या मंदिराचा दगड हा रामशेज डोंगरातून आणला गेला. प्रत्येक दगड उकळत्या दुधात टाकून बराच वेळ तो तसाचा ठेवला जाई. जो दगड तडकला नाही तोच दगड मंदिरासाठी वापरला गेला असे सांगतात. या मंदिरावर कलाकुसर फारशी नाही. आहे तो भव्यपणा आणि डोळ्यात भरण्यासारखा नितळपणा. मंदिराभोवती चिरेबंदी कोट असून त्याच्या आत चारही दिशांना यात्रेकरूंसाठी अग्रशाला बांधलेल्या आहेत. प्रभू रामचंद्रर अगस्ती मुनींनी दाखविलेल्या वाटेवरून पंचवटी क्षेत्री आले. येथील निसर्गसौंदर्य पाहून स्तंभित झाले. ह्या स्थानाचा मोह उत्पन्न होऊन त्यांनी जवळच लक्ष्मणाकरवी येथे एक सुंदर पर्णकुटी निर्माण करविली. आजचे काळाराम मंदिर ह्या प्राचीन पर्णकुटीच्या जागेवर उभे आहे. ह्या मंदिरातील राम हा आत्माराम आहे. त्याच्या डाव्या हातात धनुष्य आणि उजवा हात हृदयावर ठेवलेला आहे. ह्याच्या केवळ क्षणमात्र दर्शनाने मनाला आध्यात्मिक शांती मिळते आणि मनोविकार शून्य होतात. मंदिरासमोर सभामंडपात उभा मारुती आहे. ह्याची मुद्रा दासमारुतीची आहे. प्रभू रामचंद्रांचे चरण आणि मारुतीचे मस्तक हे सरळ रेषेत आहेत. रामनवमी उत्सवात रामदास स्वामी येथे पुराण वाचन करीत असत. रामदास स्वामींना "रघूनायका मागणे हेचि आता" हे पद येथेच सुचले.<ref>भारतीय संस्कृति कोश खंड 5</ref>
 
सीतागुंफा - राममंदिराच्या उत्तरेला भूगर्भात एक गुंफा आहे. निरुंद अशा सात पायर्‍या उतरून खाली गेल्यावाऱ तिथे राम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. तेथून दक्षिणेस कोनाड्यासारखा एक मार्ग असून त्याच्या पायर्‍यांवरून सरपटत खाली उतरावे लागते. तिथे आणखी एक छोटी गुहा असून त्या गुहेत शिवलिंग आहे. असे सांगतात की, रावणानी सीतेचे अपहरण करून लंकेत नेले ते सीतेचे मायावी रूप होते आणि खारी सीता ह्या गुहेत राहिली होती.
काळाराम मंदिर - पंचवटीमधील हे प्रमुख मंदिर असून रंगराव ओढेकर यांनी इ.स.१७८० साली त्याचा जीर्णोद्धार केला. या मंदिराचा दगड हा रामशेज डोंगरातून आणला गेला. प्रत्येक दगड उकळत्या दुधात टाकून बराचवेळ तो तासाचा ठेवला जाई. जो दगड तडकला नाही तोच दगड मंदिरा साठी वापरला गेला आसे सांगतात. या मंदिरावर कलाकुसर फारशी नाही. आहे तो भव्यपणा आणि डोळ्यात भरण्यासारखा नितळपणा. मंदिराभोवती चिरेबंदी कोट असून त्याच्या आत चारही दिशांना यात्रेकरून साठी अग्रशाला बांधलेल्या आहेत. प्रभू रामचन्द्र अगस्ती मुनींनी दाखविलेल्या वाटे वरून पंचवटी क्षेत्री आले. येथील निसर्गसौंदर्य पाहून स्तंभित झाले. ह्या स्थानाचा मोह उत्पन्न होऊन त्यांनी जवळच लक्ष्मणाकरवी येथे एक सुंदर पर्णकुटी निर्माण करविली. आजचे काळाराम मंदिर ह्या प्राचीन पर्णकुटीच्या जागेवर उभे आहे. ह्या मंदिरातील राम हा आत्माराम आहे. त्याच्या डाव्या हातात धनुष्य आणि उजवा हात हृदयावर ठेवलेला आहे. ह्याच्या केवळ क्षणमात्र दर्शनाने मनाला आध्यात्मिक शांती मिळते आणि मनोविकार शून्य होतात. मंदिरासमोर सभामंडपात उभा मारुती आहे. ह्याची मुद्रा दासमारुतीची आहे. प्रभू रामचंद्रांचे चरण आणि मारुतीचे मस्तक हे सरळ रेषेत आहेत. रामनवमी उत्सवात रामदास स्वामी येथे पुराण वाचन करीत असत. रामदास स्वामींना "रघूनायका मागणे हेचि आता" हे पद येथेच सुचले.<ref>भारतीय संस्कृति कोश खंड 5</ref>
 
नारोशंकर मंदिर - (रामेश्वर मंदिर) सरदार नारोशंकर यांनी १७४७ साली बांधले. मंदिरावर टांगलेली घंटा नारोशंकराची घंटा म्हणून प्रसिद्ध आहे. चिमाजी अप्पाने वसईचा किल्ला फिरंग्यांकडून सर केल्यानंतर तिथून ही घंटा नारोशंकरांनी आणली व देवापुढे टांगली. ही घंटा इ.स. १७२१ साली पोर्तुगालमध्ये ओतली असल्याचा उल्लेख आहे. घंटेचा आवाज ३ कोस (१०किलोमीटर) दूरपर्यंत जातो, असे म्हणतात. १९६९ साली गोदावरी नदीला पूर आला त्यावेळी घंटेला पाणी लागले आणि मोठा घंटानाद झाला होता असे सांगतात.
सीतागुंफा - राममंदिराच्या उत्तरेला भूगर्भात एक गुंफा आहे. निरुंद अशा सात पायऱ्या उतरून खाली गेल्यावाऱ तिथे राम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. तेथून दक्षिणेस कोनाड्यासारखा एक मार्ग असून त्याच्या पायऱ्यांवरून सरपटत खाली उतरावे लागते. तिथे आणखी एक छोटी गुहा असून त्या गुहेत शिवलिंग आहे. असे सांगतात की, रावणानी सीतेचे अपहरण करून लंकेत नेले ते सीतेचे मायावी रूप होते आणि खारी सीता ह्या गुहेत राहिली होती.
 
गंगामंदिर - रामकुंडाजवळचे हे मंदिर इ.स. १७०० साली गोपिकाबाई पेशवे यांनी बांधले. हे मंदिर बारा वर्षांतून एकदा म्हणजे केवळ सिंहस्थ पर्वात वर्षभर उघडे ठेवतात व इतरवेळी बंद असते.
नारोशंकर मंदिर - (रामेश्वर मंदिर) सरदार नारोशंकर यांनी १७४७ साली बांधले. मंदिरावर टांगलेली घंटा नारोशांकाराची घंटा म्हणून प्रसिद्ध आहे. चिमाजी अप्पाने वसईचा किल्ला फिरंग्यांकडून सर केल्यानंतर तिथून ही घंटा नारोशांकारांनी आणली व देवापुढे टांगली. ही घंटा इ.स.१७२१ साली पोर्तुगालमध्ये ओतली असल्याचा उल्लेख आहे. घंटेचा आवाज ३ कोस (६ की.मी.) दूर पर्यंत जात, असे म्हणतात. १९६९ साली गोदावरी नदीला पूर आला त्यावेळी घंटेला पाणी लागले आणि मोठा घंटानाद झाला होता असे सांगतात.
 
याशिवाय बालाजी, मुरलीधर, गोराराम, तिळभांडेश्वर, एकमुखी दत्त, निलकंठेश्वर, विठ्ठल, तिळ्या गणपती, मोदकेश्वर आदी बरीच मंदिरे आहेत, तसेच काही संत-सत्पुरुषांचे मठ व गोसावी, बैरागी यांचे आखाडेही आहेत. नाशिक क्षेत्रात रामनवमीचा उत्सव, गंगा-गोदावरी महोत्सव, त्रिपुरी पौर्णिमेची दीपाराधना असे बरेच उत्सव असतात.
गंगामंदिर - रामकुंडाजवळचे हे मंदिर इ.स.१७००साली गोपिकाबाई पेशवे यांनी बांधले. हे मंदिर बारा वर्षांनी म्हणजे केवळ सिंहस्थ पर्वात वर्षभर उघडे ठेवतात व इतरवेळी बंद असते.
 
याशिवाय बालाजी, मुरलीधर, गोराराम, तिळभांडेश्वर, एकमुखीदत्त, निलकंठेश्वर, विठ्ठल, तिळ्या गणपती, मोदकेश्वर आदी बरीच मंदिरे आहेत, तसेच काही संत-सत्पुरुषांची मठ व गोसावी, बैरागी यांचे आखाडे ही आहेत. नाशिक क्षेत्रात रामनवमीचा उत्सव, गंगा-गोदावरी महोत्सव त्रिपुरी पौर्णिमेची दीपाराधना असे बरेच उत्सव असतात.
 
=== आधुनिक काळातील इतिहास ===
[[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यात]] इ.स. १९०९ साली [[अनंत कान्हेरे|अनंत कान्हेऱ्यांनीकान्हेर्‍यांनी]] नाशिकचा ब्रिटिश कलेक्टर जॅक्सन याचा वध इथल्याच विजयानंद रंगमंदिरात केला होता.

अभिनव भारत मंदिर, तिळभांडेश्वर गल्ली - इ.स. १८५७ ते इ.स १९४७ पर्यंतच्या भारतीय स्वातंत्र्य हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून या [[स्वातंत्र्यवीर सावरकर]] यांनी अभिनव भारत मंदिर संस्थेमार्फत इमारतीची स्थापना केली गेली. येथे स्वातंत्र्य देवतेची मूर्ती आहे. तसेच येथे [[हुतात्मा कान्हेरे]] कक्ष आणि दुसऱ्यादुसर्‍या खोलीवरजागीर हुतात्मा कर्वे कक्ष व हुतात्मा देशपांडे कक्ष आहेत. याच इमारतीच्या आसपास दुष्ट ब्रिटिश कलेक्टर जॅक्सनचा वध कसा करायचा, याचा आराखडा ठरवला गेला.

[[भीमराव रामजी आंबेडकर]] यांनी येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून [[सत्याग्रह]] केला होता.
 
भारतीय चित्रपटाचा उगम नाशकाशी निगडित आहे; कारण भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाणारे [[दादासाहेब फाळके]] यांचे जन्मगांव, १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले [[त्र्यंबकेश्वर]] हे नाशकापासून जवळच आहे. फाळक्यांचा पहिला स्टुडियो नाशकातच सध्या असलेल्या महात्मा फुले मंडईजवळ होता.
 
==सिंहस्थ कुंभ मेळा==
हिंदू पौराणिक आख्यायिकेनुसार समुद्रमंथनातून अमृतकुंभ बाहेर निघाला. त्यावरून देव व दानव यांच्यात युद्ध झाले होते. युद्धात अमृतकुंभातील चार थेंब जमिनीवर पडले. ज्या चार ठिकाणी हे अमृताचे थेंब पडले, त्या चार ठिकाणी कुंभमेळे भरतात. पहिला थेंब ''हरिद्वारमधील'' गंगा नदीत, दुसरा थेंब ''उज्जैन'' येथील क्षिप्रा नदीत, तिसरा थेंब ''नाशिक'' येथील गोदावरी नदीतचवथाचौथा थेंब ''प्रयाग'' येथील गंगा, यमुना व सरस्वती नद्यांच्या संगमावर पडला होता. अलाहाबाद, हरिद्वार, उज्जैन और नासिक आज ही चार स्थळे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असून येथे कुंभमेळा भरतो.
 
नाशिक शहर एक महाकुंभच्या नावाने ओळखले जाते. हा जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव आहे. हा कुभ मेळा दर बारा वर्षांनी भरतो. कुंभ मेळा नाशिक मध्ये पंचवटी-रामकुंड येथे आणि त्र्यंबकेश्वरला कुशावर्त घाटावर भरतो. या कुभ मेळ्यासाठी साधू, महंत, भाविक हे लाखो-करोडोंच्यालाखोंच्या संख्येने गोदावरीच्या तीरी पवित्र स्नान करण्यासाठी उपस्थित असतात. २००३साली२००३ साली कुंभमेळा भरला होता. नंतरचा २०१५ साली भरेल..
 
==हवामान==
Line ६२ ⟶ ६४:
 
== अर्थकारण ==
[[महाराष्ट्र|महाराष्ट्रातल्या]] शेती आणि औद्योगिक केंद्रांपैकी नाशिक एक महत्त्वाचे केंद्र आहे. ते [[मुंबई]], [[पुणे]] शहरांखालोखाल महाराष्ट्रातले सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे. अजूनहीआजही नाशिक शहराचा विकास वेगाने होत असून भारतातील वेगाने विकसत असलेल्या शहरांपैकी एक आहे{{संदर्भ हवा}}.
शहराच्या जवळ सातपूर-अंबड-सिन्नर-वाडीवऱ्हेवाडीवर्‍हे-गोंदे-दिंडोरी येथे औद्योगिक वसाहती आहेत. [[हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड]], महिंद्र अँडअॅन्ड महिंद्र, मायको, क्राँप्टन ग्रीव्ह्ज्, गरवारे, एबीबी, सीमेन्स, व्ही.आय.पी, ग्लॅक्सो, ग्राफिक इंडिया, लार्सन अँडअॅन्ड टुब्रो , सॅमसोनाइट, सिएट, किर्लोस्कर ऑयलऑइल इंजनइंजिन, अमेरिकन टुरीजमटूरिझम, यांसारख्या कंपन्यांचे उत्पादनप्रकल्प व अन्य पूरक प्रकल्प नाशिक परिसरात आहेत. शहराजवळ [[एकलहरा]] येथे [[औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प|औष्णिक विद्युत केंद्र]] आहे. तसेच [[नाशिक रोड]] येथे '''इंडियन करन्सी प्रेस''' हा नोटांचा छापखाना, तसेच '''इंडिया सिक्युरिटी प्रेस''' आहेत. पासपोर्ट व स्टॅम्प छपाई येथे होते. नाशिकहेनाशिक वाईनहे वाईनच्या साठीउत्पादनासाठी प्रसिध्दप्रसिद्ध असलेले शहर आहे. इथे भरपूरअनेकर वाईन कंपनीकंपन्या आहे. त्या प्रसिध्दत्यांत सुलावाईन , योकवाईन , विंचूरावाईन इत्यादी आहेप्रसिद्ध आहेत.
 
== शिक्षण ==
 
<big>प्राथमिक व विशेष शिक्षण:-</big>
 
नाशिक महानगरपालिका अनेक शाळा चालवते. परंतु पालकांचा कल खाजगी शाळेत घालण्याकडे असतो. नाशिकमधील सर्व शाळा या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ किंवा केंद्रीय बोर्ड (पुणे बोर्ड / दिल्ली बोर्ड ) या संस्थांशी संलग्न असतात. तसेच पुणे बोर्डाचे (SSC/HSC) उपविभागीय कार्यालय नाशिकला आहे.
नाशिकमध्ये '''यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ''' आणि '''महाराष्ट्र आरोग्य विज्ञानपीठ''' हे विद्यापीठे आहेत.
 
नाशिकमध्ये '''यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ''' आणि '''महाराष्ट्र आरोग्य विज्ञानपीठ''' ही विद्यापीठे आहेत.
नाशिकची महत्त्वाची महाविद्यालये :-
 
नाशिकमधली महत्त्वाची महाविद्यालये :-
{{multicol}}
 
=== विद्यालये ===
* आदर्श विद्यालय
* गुरु गोविंदसिंह स्कूल
* पेठे विद्यालय
* मराठा विद्यालय
*आदर्श विद्यालय
* बिटको विद्यालय
* रुंगठा विद्यालय
* भोसला मिलिटरी स्कूल
* मराठा विद्यालय
* गुरु गोविंदसिंह स्कूल
* रुंगठा विद्यालय
{{multicol-break}}
 
===महाविद्यालये===
* गुरु गोविंदसिंह कॉलेज
* G.D. सावंत कॉलेज
* BYK कॉमर्स कॉलेज. (भिकुसा यमासा क्षत्रिय)
* RYK सायन्स कॉलेज. (रावजिसा यमासा क्षत्रिय)
* HPT आर्टस कॉलेज. (हंसराज प्रागजी ठाकरसी)
* N.D.M.V.P. कॉलेज (नाशिक जिल्हाडिस्ट्रिक्ट मराठा विद्या प्रसारक समाज)
* KTHM कॉलेज ('''K'''.R.'''T'''.आर्टसआर्ट्‌स, B.'''H.'''कॉमर्स & A.'''M'''. सायन्स कॉलेज)
* पंचवटी कॉलेज (महात्मा गांधी महाविद्यालय )
* बिटको कॉलेज ( नाशिक सिटी )
* बिटको कॉलेज ( नाशिक रोड )
* G.D. सावंत कॉलेज
* भोसला मिलिटरी कॉलेज
* गुरु गोविंदसिंह कॉलेज
{{multicol-break}}
 
===अभियांत्रिकी महाविद्यालये===
* K.K.वाघ इंजिनियरिंग कॉलेज (कर्मवीर काकासाहेब वाघ)
(कर्मवीर काकासाहेब वाघ)
* शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग
* G.N. सपकाळ इंजिनियरिंग कॉलेज (गंभीरराव नातुबा सपकाळ)
* MET इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग (मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट)
(गंभीरराव नातुबा सपकाळ)
* METN.D.M.V.P. इन्स्टिट्यूटकॉलेज ऑफ इंजिनियरिंग (नाशिक डिस्ट्रिक्ट मराठा विद्या प्रसारक समाज)
* N.D.MK.V.PN. NAIK कॉलेज ऑफ इंजिनियरिंग (क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक)
* K.V.N. NAIK कॉलेज ऑफ इंजिनियरिंग
{{multicol-break}}
 
ओळ ११६:
* महात्मा गांधी विद्या मंदिर डेंटल कॉलेज व हॉस्पिटल (पंचवटी कॉलेज)
* आशियान इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मॅनेजमेंट ( पाथर्डी फाट्याजवळ )
 
{{multicol-end}}
 
Line १२५ ⟶ १२४:
[[चित्र:Mukti dham.jpg|right|180px|thumb|नाशिक रोड येथील प्रसिद्ध मुक्तिधाम]]
 
* '''[[त्र्यंबकेश्वर]]''' हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे स्थळ नाशिकपासून २७ कि.मी. अंतरावर आहे.
* '''निवृत्तीनाथ महाराजची समाधी''' : ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ यांची समाधी आहे. स्थळ त्र्यंबकेश्वरच्या जवळ आहे.
* [[अंजनेरी]] हे [[हनुमान|हनुमानाचे]] जन्मस्थान नाशिकपासून २० कि.मी. अंतरावर आहे.
* अभिनव भारत मंदिर, तिळभांडेश्वर गल्ली - इ.स. १८५७ ते इ.स १९४७ पर्यंतच्या भारतीय स्वातंत्र्य हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून [[स्वातंत्र्यवीर सावरकर]] यांनी या इमारतीची स्थापना केली.
* [[सप्तशृंगीदेवी]] साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे पीठ. हे स्थळ नाशिकपासून ५२ कि.मी. अंतरावर आहे.
* आगर टाकळी, समर्थ रामदासांनी स्थापलेला मारूती; समर्थांचे १२ वर्षे वास्तव्य
* [[नारोशंकर घंटा]] ही घंटा पेशवेकालीन आहे, व महानगरपालिकेचे बोधचिन्ह आहे. (गंगाघाट, पंचवटी येथे)
* [[इच्छामणी गणपती]] (उपनगर )
* [[एकमुखी दत्तमंदिर]]. गंगाघाट, पंचवटी
* [[कपालेश्वर मंदिर]] - [[नंदी]] नसलेले शिवमंदिर. (गंगाघाट, पंचवटी येथे)
* [[कळसूबाई शिखर]] हे देवीचे स्थान व [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] सर्वात उंच शिखर, ५२ कि.मी. अंतरावर आहे.
* [[कालिका मंदिर]], नाशिकचे ग्रामदैवत
* [[काळाराम मंदिर]] - काळ्या पाषाणात बनवलेले रामाचे प्राचीन मंदिर
* [[खंडोबाची टेकडी]] हे नाशिकपासून जवळच देवळाली कँपपाशी आहे.
* गंगाघाट, पंचवटी
* [[चामर लेणी]] सुमारे १२०० वर्ष जुनीं लेणी आहेत.
* [[राम कुंड]] - [[गोदावरी]] नदीवरील एक कुंड, कुंभमेळ्याच्या पर्वात येथे एक स्नान केल्याने पापे नाहिशी होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
* '''[[त्र्यंबकेश्वर]]''' हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे स्थळ नाशिकपासून २७ कि.मी. अंतरावर आहे.
* [[सीता गुंफा]] - [[राम]], [[सीता]] यांची वनवासातील वास्तव्याची जागा.
* [[सीता गुंफा]] - राममंदिराच्या उत्तरेला भूगर्भात एक गुंफा आहे. निरुंद अशा सात पायऱ्या उतरून खाली गेल्यावाऱ तिथे राम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. तेथून दक्षिणेस कोनाड्यासारखा एक मार्ग असून त्याच्या पायऱ्यांवरून सरपटत खाली उतरावे लागते. तिथे आणखी एक छोटी गुहा असून त्या गुहेत शिवलिंग आहे. असे सांगतात की, रावणानी सीतेचे अपहरण करून लंकेत नेले ते सीतेचे मायावी रूप होते आणि खारी सीता ह्या गुहेत राहिली होती.
* [[काळा राम मंदिर]] - काळ्या पाषाणात बनवलेले रामाचे प्राचीन मंदिर
* सोमेश्वर येथे प्रसिद्ध प्राचीन [[शिवमंदिर]] आहे
* सातपूरनजीक चुंचाळे गावात प्रसिद्ध [[दक्षिणमुखी हनुमान मंदिर]] आहे.
* [[कपालेश्वर मंदिर]] - [[नंदी]] नसलेले शिवमंदिर. (गंगाघाट, पंचवटी येथे)
* [[एकमुखी दत्तमंदिर]]. गंगाघाट, पंचवटी
* [[मुक्तिधाम]] (नाशिक रोड)
* [[भक्तिधाम]] (पेठ नाका)
* [[नवश्या गणपती]]
* नाशिकपासून जवळच [[त्र्यंबकेश्वर|त्र्यंबकेश्वराजवळ]] नाणी संशोधन केंद्र आहे.
* [[इच्छामणी गणपती]] (उपनगर )
* [[नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य]].
* आगर टाकळी, समर्थ रामदासांनी स्थापलेला मारूती; समर्थांचे १२ वर्षे वास्तव्य
* [[नारोशंकर घंटा]] ही घंटा पेशवेकालीन आहे, व महानगरपालिकेचे बोधचिन्ह आहे. (गंगाघाट, पंचवटी येथे)
* [[कालिका मंदिर]], नाशिकचे ग्रामदैवत
* '''निवृत्तीनाथ महाराजची समाधी''' : ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ यांची समाधी आहे. स्थळ त्र्यंबकेश्वरच्या जवळ आहे.
* [[विल्होळी जैन मंदिर]]
* रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ [[चांदीचा गणपती]]
* [[वेद मंदिर]] - वेद अध्यापन व आधुनिक वास्तुशिल्प कलेचा नमुना.
* [[चामर लेणी]] सुमारे १२०० वर्ष जुनीं लेणी आहे.
* [[पांडवलेणी]] - सुमारे १२०० वर्षांची जुनी लेणी नाशिक शहरात आहेत.
* [[फाळके स्मारक]] - [[दादासाहेब फाळके]] यांचे स्मारक पांडवलेण्यांजवळ आहे.
* बालयेशू चर्च
* [[सोमेश्वरचा धबधबा]] गंगापूर गावाच्या जवळ आहे असेच धबधब्यालगतच तिरुपतीसारखेच एक बालाजी मंदिर आहे.
* [[भक्तिधाम]] (पेठ नाका)
* [[खंडोबाची टेकडी]] हे नाशिकपासून जवळच देवळाली कँपपाशी आहे.
* [[मुक्तिधाम]] (नाशिक रोड)
* रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ [[चांदीचा गणपती]]
* [[राम कुंड]] - [[गोदावरी]] नदीतील एक कुंड, कुंभमेळ्याच्या पर्वात येथे एक स्नान केल्याने पापे नाहीशी होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
* [[रामशेज किल्ला]]
* [[विल्होळी जैन मंदिर]]
* नाशिकपासून जवळच [[त्र्यंबकेश्वर|त्र्यंबकेश्वराजवळ]] नाणी संशोधन केंद्र आहे.
* [[वेद मंदिर]] - वेद अध्यापन व आधुनिक वास्तुशिल्प कलेचा नमुना.
* [[सप्तशृंगीदेवी]] साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे पीठ. हे स्थळ नाशिकपासून ५२ कि.मी. अंतरावर आहे.
* सातपूरनजीक चुंचाळे गावात प्रसिद्ध [[दक्षिणमुखी हनुमान मंदिर]] आहे.
* [[सिन्नर]] येथे गारगोटी नावाचे स्फटिकांचे प्रदर्शन आहे.
* [[सीता गुंफा]] - [[राम]], [[सीता]] यांची वनवासातील वास्तव्याची जागा.
* [[कळसूबाई शिखर]] हे देवीचे स्थान व [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] सर्वात उंच शिखर, ५२ कि.मी. अंतरावर आहे.
* [[सीता गुंफा]] - राममंदिराच्या उत्तरेला भूगर्भात एक गुंफा आहे. निरुंद अशा सात पायऱ्या उतरून खाली गेल्यावाऱ तिथे राम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. तेथून दक्षिणेस कोनाड्यासारखा एक मार्ग असून त्याच्या पायर्‍यांवरून सरपटत खाली उतरावे लागते. तिथे आणखी एक छोटी गुहा असून त्या गुहेत शिवलिंग आहे. असे सांगतात की, रावणानी सीतेचे अपहरण करून लंकेत नेले ते सीतेचे मायावी रूप होते आणि खारी सीता ह्या गुहेत राहिली होती.
* [[नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य]].
* [[सोमेश्वरचा धबधबा]] गंगापूर गावाच्या जवळ आहे असेच धबधब्यालगतच तिरुपतीसारखेच एक बालाजी मंदिर आहे.
* अभिनव भारत मंदिर, तिळभांडेश्वर गल्ली - इ.स. १८५७ ते इ.स १९४७ पर्यंतच्या भारतीय स्वातंत्र्य हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून [[स्वातंत्र्यवीर सावरकर]] यांनी या इमारतीची स्थापना केली.
* सोमेश्वर येथे प्रसिद्ध प्राचीन [[शिवमंदिर]] आहे
* बालयेशु चर्च
 
==मनोरंजन==
 
=== नाट्यगृहे ===
* [[महाकवि कालिदास कलामंदिर]]
* [[परशुराम सायखेडकर नाट्यगृह]]
* [[दादासाहेब गायकवाड सभागृह]]
* [[पलुस्कर सभागृह]] ([[पंचवटी]])
* [[परशुराम सायखेडकर नाट्यगृह]]
 
=== चित्रपटगृहे ===
=== चित्रपट गृहे ===
* अनुराधा ([[नाशिक रोड]])
* फेम सिनेमा, [[पुणे]]-नाशिक रस्ता, नाशिक
* अशोक (मालेगाव स्टँड, [[पंचवटी]])
* हेमलता [[रविवार पेठ]]
* आयनॉक्स
* सिनेमॅक्स [[कॉलेज रोड, नाशिक|कॉलेज रोड]]
* चित्रमंदिर [[मेन रोड]]
* सिनेमॅक्स - रेजिमेंटल ([[नाशिक रोड]])
* सिनेमॅक्स [[सिटी सेंटर मॉल]]
* दामोदर [[भद्रकाली]]
* दिव्य बिग सिनेमा (त्रिमूर्ती चौक)
* विजयानंद [[भद्रकाली]]
* फेम सिनेमा, [[पुणे]]-नाशिक रस्ता
* [[सर्कल - विकास]] [[अशोकस्तंभ]]
* [[मधुकर]] [[मेन रोड]]
* दिव्या बिग सिनेमा (त्रिमूर्ती चौक)
* महालक्ष्मी ([[दिंडोरी]] रोड)
* विजयानंद [[भद्रकाली]]
* चित्रमंदिर [[मेन रोड]]
* [[सर्कल - विकास]] [[अशोकस्तंभ]]
* अशोक (मालेगाव स्टँड, [[पंचवटी]])
* अनुराधासिनेमॅक्स ([[कॉलेज रोड, नाशिक|कॉलेज रोड]])
* सिनेमॅक्स - रेजिमेंटल ([[नाशिक रोड]])
* आयनॉक्स (उदयोन्मुख)
* सिनेमॅक्स [[सिटी सेंटर मॉल]]
* हेमलता [[रविवार पेठ]]
 
=== आकाशवाणी केंद्रे ===
सध्या नाशिकमध्ये ४ आकाशवाणी केंद्रे आहेत.
* ऑल इंडिया रेडिओ आकाशवाणी १०१.४ एफ्. एम्.
* रेडिओ मिरची ९८.३ एफ्. एम्.
* [[रेड एफएमएफ्‌,एम्‌. (रेडीओरेडिओ)]] ९३.५ एफ्. एम्.
* रेडिओ विश्वास ९०.८ एफ्. एम्.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/नाशिक" पासून हुडकले