"सुनील बर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०:
==ओळख==
सुनील बर्वे (जन्म : ३ ऑक्टोबर, १९६६) हे मराठी-हिंदी-गुजराठी नाट्य-चित्रपट अभिनेते आहेत. दूरचित्रवाणीवरील मालिकांमध्येही ते काम करतात.
 
सुनील बर्वे हे मुंबईतल्या पाटकर कॉलेजातून रसायनशास्त्र हा विषय घेऊन बी.एस्‌सी. झाले आहेत. त्यांनी यूएस व्हिटॅमिन्स या कंपनीत फक्त एक महिना नोकरी केली, पण तिथे त्यांचे मन रमले नाही. आधीपासूनच ते तबल्याच्या आणि गाण्याच्या क्लासला जात असत. त्यावेळी त्यांचा संबंध थिएटर ग्रुपशी झाला. त्यातूनच त्यांचा [[विनय आपटे]] यांच्या अफलतून या संगीत नाटकात शिरकाव झाला. त्यांना एका गाणार्‍या पात्राची भूमिका मिळाली होती. ती भूमिका यशस्वी झाल्यावर सुनील बर्वे यांना ’मोरूची मावशी’ आणि कशी मी राहू तशीच’ यांसारख्या मराठी नाटकांत काम करायले मिळाले,. आणि ्भिनयक्षेत्रात उत्तरोत्तर अशीच प्रगती होत गेली.
 
==जीवन==
सुनील बर्वे हे मुंबईतल्या पाटकर कॉलेजातून रसायनशास्त्र हा विषय घेऊन बी.एस्‌सी. झाले आहेत. त्यांनी यूएस व्हिटॅमिन्स या कंपनीत फक्त एक महिना नोकरी केली, पण तिथे त्यांचे मन रमले नाही. आधीपासूनच ते तबल्याच्या आणि गाण्याच्या क्लासला जात असत. त्यावेळीते सात वर्षे तबला शिकले. गांधर्व महाविद्यालयाची मध्यमा ही संगीताची परीक्षा ते उत्तीर्ण झाले आहेत. हे सर्व करतानाच त्यांचा संबंध थिएटर ग्रुपशी झाला. त्यातूनच त्यांचा [[विनय आपटे]] यांच्या अफलतून या संगीत नाटकात शिरकाव झाला (१९८५). त्यांना एका गाणार्‍या पात्राची भूमिका मिळाली होती. ती भूमिका यशस्वी झाल्यावर सुनील बर्वे यांना ’मोरूची मावशी’ आणि कशी मी राहू तशीच’ यांसारख्या मराठी नाटकांत काम करायले मिळाले,. आणि ्भिनयक्षेत्रातअभिनयक्षेत्रात उत्तरोत्तर त्यांची अशीच प्रगती होत गेली. ’तो हा मी सुनील बर्वे’ या एफ.एम. रेडियो ’सुरभी’वरती ते रेडियो जॅकी आहेत.
 
==उल्लेखनीय==
सुनील बर्वे यांची 'सुबक' नावाची नाट्यसंस्था आहे. या संस्थेतर्फे 'हबेर्रिअम' नावाच्या उपक्रमांतर्गत सुनील बर्वे यांनी काही जुन्या नाटकांचे मर्यादित प्रयोग रंगमंचावर सादर करण्याचे ठरवले आहे. केले. या नाटकांते ते भूमिका करतीलच असे नाही. नाटके अशी :-
* गारंबीचा बापू
* झोपी गेलेला जागा झाला (फार्स)
* दिनूच्या सासूबाई राधाबाई
* मानापमान
* मंगेश कदम दिग्दर्शित 'लहानपण देगा देवा'. (प्रयोग चालू झाले)
* वाहतो ही दुर्वांची जुडी
* वेड्याचं घर उन्हात
* शांतेचं कार्टं चालू आहे
* संशय कल्लोळ
* प्रतिमा कुलकर्णी दिग्दर्शित 'सूर्याची पिल्ले'. (प्रयोग चालू झाले)
* सौभद्र
 
==कार्य==
===चित्रपट===
;सुनील बर्वे अभिनीत मराठी चित्रपट:
 
* [[आई, चित्रपट|आई]]
* [[आत्मविश्वास (चित्रपट)|आत्मविश्वास]]
 
* [[आनंदाचे झाड (चित्रपट)|आनंदाचे झाड]]
* [[आहुती, चित्रपट|आहुती]]
Line ५१ ⟶ ६२:
* [[लालबागचा राजा, चित्रपट|लालबागचा राजा]]
* [[सुगंधा,चित्रपट|सुगंधा]]
 
 
;सुनील बर्वे अभिनीत हिंदी चित्रपट:
Line ५७ ⟶ ६७:
* [[टुन्नू की टिना,चित्रपट|टुन्नू की टिना]]
* [[निदान,चित्रपट|निदान]]
 
 
===रंगमंच===
Line ६८ ⟶ ७७:
* [[कशी मी राहू तशीच]]
* [[चारचौघी]]
* झोपी गेलेला जागा झाला (फार्स)
* [[बायकोच्या नकळत]]
* [[मोरूची मावशी]]
Line ८५ ⟶ ९५:
 
;सुनील बर्वे अभिनीत इंग्रजी नाटके:
* [[ऑल द बेस्ट]]
 
===दूरचित्रवाणी===
Line १२७ ⟶ १३७:
 
==सुनील बर्वे यांना मिळालेले पुरस्कार==
* [[ठाणे|ठाण्यातील]] इंदधनू संस्थेचा इंदधनू युवोन्मेष पुरस्कार (५-१२-२०१०)
* कलारंग सांस्कृतिक संस्थेतर्फे कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल कलागौरव पुरस्कार (२०-१-२०१५)
* मोहन वाघ पुरस्कार
 
==संदर्भ==