"कदम (आडनाव)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ २:
== ऐतिहासिक पार्श्वभूमी ==
[[अहमदनगर]]च्या निजामशाहीचा चौथा सुलतान मुर्तझा निजामशाह आणि पुढे मलिक अंबर यांच्या सेवेत बाजी कदमराव नावाचे देवळाली प्रवरा येथील एक सेनाधिकारी होते. साल्हेर आणि मुल्हेर हे किल्ले, किल्ल्यावर फितवा करून मिळवल्याबद्दल त्यांना साक्री आणि रुई ही गावे इ.स. १५८० साली इनाम मिळाली होती. पुढे विजापूरकरांशी लढताना बाजी कदमांचा [[कर्नाटक|कर्नाटकातील]] बंकापूर येथे मृत्यू झाला. त्यानंतर कदम घराण्याचे वंशज [[छत्रपती शिवाजीराजे भोसले|शिवाजी राजांच्या]] सेवेत मराठा दौलतीत दाखल झाले. खंडेराव कदम आणि तिसरे बाजी कदम शिवाजीराजांचे विश्वासू सेनाधिकारी होते. त्यांच्याकडे [[राजगड|राजगडाची]] तट-सरनौबती होती. शिवाजीराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेत [[तमिळनाडू]] येथील [[वलीगंडापुरम]] जिंकल्यावर येथील भुईकोट किल्ल्याची किल्लेदारी कदमांकडे होती. [[छत्रपती राजारामराजे भोसले|छत्रपती राजारामराजे भोसल्यांच्या]] [[जिंजी]] मोहिमेतही कदमांनी योगदान दिले. [[पानिपतची तिसरी लढाई|पानिपतच्या
== प्रसिद्ध व्यक्ती ==
* [[विजय कदम]] - मराठी अभिनेता.
* [[वीरसेन आनंदराव कदम]] - मराठी लेखक.
* सुलोचना कदम (लावणी सम्राज्ञी [[सुलोचना चव्हाण]] -गायिका)
* श्रीमती भगवती अनंतराव कदम-तुळजापूरकर (ग्वाल्हेरचे राजे महादजी शिदे यांच्या पत्नी)
[[वर्ग:मराठी आडनावे]]
|