"महिना" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Chaitnyags (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ १५:
* फाल्गुन
हिंदू महिने हे हिंदू सणांच्या सोईसाठी आहेत. हिंदू महिन्यातील विशिष्ट तिथीला विशिष्ट सण येतो. हिंदू महिने हे चंद्राच्या पृथ्वीभोवती होणार्या प्रदक्षणेवरून ठरवले जातात. त्यामुळे ही चांद्र कालगणना आहे. साधारणपणे दर तीन वर्षांनी एका अधिक महिन्याची भर घालून हिंदू महिने सौर कालगणनेच्या बरोबरीला आणले जातात. हिंदू पंचांगातला मकरसंक्रांत हा सण सौर पद्धतीचा आहे.
ख्रिस्ती महिने हे पृथ्वीच्या सूर्याभोवती होणार्या प्रदक्षणेवर आधारलेले आहेत. अर्थात ते सौर महिने आहेत.
== ख्रिस्ती किंवा युरोपियन महिने ==
Line ४७ ⟶ ४९:
* जिल्हेज
मुसलमानी महिने हे हिंदु महिन्यांप्रमाणेच चांद्रमानावरून ठरवले जातात. पण हिंदू महिन्यांप्रमाणे अधिक महिन्याची व्यवस्था नसल्याने मुसलमानी महिने सौर कालगणनेच्या मागेमागे पडत जातात.
{{विस्तार}}
|