"पाच पतिव्रता" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Pushkar Pande (चर्चा | योगदान) छो removed Category:हिंदू संकल्पना; added Category:हिंदू पौराणिक समूह using HotCat |
No edit summary |
||
ओळ ७:
महापातकनाशनम् ॥<br />
या श्लोकात पाच स्त्रियांची नावे आहेत. खरे तर यांतली एकही स्त्री निष्कलंक नाही. श्लोकात त्या पतिव्रता असल्याचे सांगितलेले नाही, फक्त या स्त्रियांना आठवा आणि महापापातून मुक्ती मिळवा असा सल्ला दिला आहे. बहुधा त्यांनी केलेल्या चुका करू नका असा गर्भितार्थ असावा. कदाचित् श्लोकातली तिसरी ओळ पंचकं ना स्मरेत् नित्यम् (अर्थ - या पाचांना स्मरू नका) अशी असावी.
[[वर्ग:हिंदू पौराणिक समूह]]
|