"मध्य प्रांत आणि वऱ्हाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
== वर्णन ==
 
'''मध्य प्रांत''' (पूर्ण नाव सेंट्रल प्रॉव्हिन्स अॅन्ड बेरार- CP & Berar) हा ब्रिटीशब्रिटिश भारतातील एक प्रांत होता. भारत स्वतंत्र झाल्यावर हा प्रांत मध्य प्रदेश या नावाने ओळखूओळखला जाऊ लागला. सध्या या प्रांताचा भूभाग हा भारतातील महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यातराज्यांत विभागाला आहे. ब्रिटिश कालीन मध्य प्रांताची राजधानी नागपूर ही होती. यातीलया वऱ्हाडप्रांतातला वर्‍हाड हा विभागउपविभाग हा ब्रिटीशब्रिटिश सरकारने [[हैदराबाद]]च्या निजामाकडून कायमच्या भाडेतत्वावर घेतला होता.
 
== संस्थाने ==
ओळ ७:
मध्य प्रांतातील संस्थाने:-
 
१. कालाहंडी २. रायगड ३. सारंगड ४. पटना ५. सोनेपुरसोनेपूर ६. रेराखोल ७. बामरा ८. सक्ती ९. कावर्धा १०. छुईखदान ११. कांकेर १२. खैरागड १३. नांदगाव १४. मकराई १५. बस्तर
 
== प्रशासकीय विभाग ==
ओळ २१:
४. छत्तीसगड विभाग
 
५. बेररबेरार (वऱ्हाडवर्‍हाड) विभाग