"फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:मराठी साहित्य संमेलने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन''' या नावाने भरणाऱ्याभरणार्‍या संमेलनांपैकी चौथे संमेलन नांदेड येथे ४ डिसेंबर २०११ रोजी भरले होते. संमेलनाध्यक्ष अर्जुन डांगळे होते.
 
कल्याण (पूर्व) येथील ’समता विचार मंच’ या सेवाभावी संस्थेच्या विद्यमाने २४ आणि २५ मे २०१४ या कालावधीत एक ‘फुले-शाहू-आंबेडकरी’ साहित्य संमेलन झाले (संमेलनाध्यक्ष कोणीही नव्हते).
 
==हेही पहा== :- [[साहित्य संमेलने]]
[[मराठी साहित्य संमेलने]]
 
[[वर्ग:मराठी साहित्य संमेलने]]