"शिक्षणसंस्थांची आणि अभ्यासक्रमांची संक्षिप्‍त नावे असणारी यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Wikipedia python library v.2
(चर्चा | योगदान)
ओळ ३५०:
* एल.सी.पी.एस.- लायसिन्शिएट सर्टिफाइड फिजिशियन ॲन्ड सर्जन (इ.स. १९८०पर्यंत भारतातील एक वैद्यकीय अभ्यासक्रम आणि त्यानंतर मिळणारी डॉक्टरी पदवी)
 
==एम पासूनच्या आद्याक्षऱ्याआद्याक्षर्‍या==
 
* एम.आय.टी.- महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कोथरूड(पुणे); मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी; मॅसॅच्युसेट्‌स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी(अमेरिका)
ओळ ३५७:
* एम.ई.एस. - महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (पुण्यात या सोसायटीच्या भावे स्कूल व रेणुका स्वरूप या शाळा, आणि गरवारे कॉलेज आहे.)
* एम.ई.टी. - महाराष्ट्र इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे; मेडिकल एन्ट्रन्स एक्झॅमिनेशन, महाराष्ट्र; (शिक्षकाच्या नोकरीसाठी महाराष्ट्रात द्यावी लागणारी) मिनी एन्ट्रन्स टेस्ट
* एम.ई.(टी ॲन्डअॅन्ड सी) -मास्टर ऑफ एन्जिनिअरिंग(इलेक्ट्रिकल ॲन्डअॅन्ड टेलिकम्युनिकेशन)
* एमईसीटीए (मेक्टा)-महाराष्ट् इंजिनिअरिंग कॉलेज टीचर्स असोसिएशन
* एम.ए. - मास्टर ऑफ आर्ट्‌स
* एम.ए.ई.ई.आर. - महाराष्ट्र ॲकॅडमीअॅकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग ॲन्डअॅन्ड एज्युकेशनल रिसर्च (MAEER-माईर, पुणे) (डॉ. विश्वनाथ कराड यांची संस्था)
* एमए‌एन्आयटी (मॅनिट) - मौलाना आझाद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (भोपाळ)
* एम.ए.एस.एफ. -मेंबर ऑफ द आयुर्वेदिक स्टेट फॅकल्टी
* एम.एच.ए. -मास्टर इन्‌ हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशनअॅडमिनिस्ट्रेशन
* एम्‌एटीआर्‌आय्‌‍सी (मॅट्रिक)-मॅट्रिक्युलेशन, पूर्वीची शाळेतील इंग्रजी सातवीची परीक्षा(ही परीक्षा विद्यापीठ घेत असे.)
* एम.एड. - मास्टर ऑफ एज्युकेशन(शिक्षणशास्त्रातील मास्टरची पदवी)
ओळ ३७०:
* एम.एम.एम.-मास्टर ऑफ मार्केट मॅनेजमेन्ट
* एम.एम.एम.सी. -मराठवाडा मित्र मंडळ कॉमर्स कॉलेज
* एम.एल डहाणूकर कॉलेज -महादेव लक्ष्मण डहाणूकर कॉलेज (विले पार्ले, मुंबई)
* एम.एस.- मास्टर ऑफ सर्जरी (शल्यविद्येची मास्टरची पदवी)
* एम.एस.आर.व्ही.व्ही.पी. - महर्षि सांदीपनी राष्ट्रीय वेद विद्या प्रतिष्ठान (उज्जैन)
Line ३८९ ⟶ ३९०:
* एम.टी.जे. -माहीर-इ-तिब्ब-ओ-जरहत (युनानी अभ्यासक्रम, मुंबई)
* एम.टेक. - मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी
* एम-टीईएल -महाराष्ट्र ट्रेनिंग ॲकॅडमीअॅकॅडमी
* एम.डी. - डॉक्टर ऑफ मेडिसिन (इंग्लंड-अमेरिकेतील एम.बी.बी.एस.च्या समकक्ष पदवी) (डी.ओ.च्या जवळजवळ समकक्ष.)
* एम.डी.(स्पेशालिटी) -भारतातील किंवा अन्य देशांतील वैद्यकशास्त्रातील पहिल्या पदवीनंतरची उच्चतर पदवी. हा डॉक्टर ’स्पेशालिटी’ विषयाचा तज्ज्ञ असतो.
Line ३९८ ⟶ ३९९:
* एम.पी.एस.सी. - महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन
* एम.फिल.- मास्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच्.डी. होण्याअगोदर मिळवायची पदवी)
* एम.बी.ए.- माटर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशनअॅडमिनिस्ट्रेशन
* एम.बी.एस. -मास्टर ऑफ बिझिनेस स्टडीज
* एम.बी.बी.एस. - बॅचलर ऑफ मेडिसिन ॲन्डअॅन्ड सर्जरी (वैद्यकशास्त्राची पदवी)
* एम.लिब. -मास्टर इन्‌ लायब्ररी सायन्स
* एम.सी.आय.टी.पी.- मायक्रोसॉफ्ट सर्टिफाइड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी प्रोफेशनल
* एम.सी.ए. - मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्सअॅप्लिकेशन्स
* एम्‌सीएच. -मास्टर ऑफ चिसर्गिकल(एक सुपरस्पेशालिटी डॉक्टरी पदवी)
* एम.सी.एस. - मास्टर इन् कॉम्प्यूटर सायन्स(संगणकशास्त्रातील मास्टरची पदवी)
* एम.सी.टी.एस. - मायक्रोसॉफ्ट सर्टिफाइड टेक्नॉलॉजी स्पेशालिस्ट
* एम.सी.व्ही.सी. -मिनिमम काँपिटन्सी व्होकेशनल कोर्स
* एम.सी.सी.आय.ए. -मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲन्डअॅन्ड ॲग्रिकल्चरअॅग्रिकल्चर
 
==एन पासूनच्या आद्याक्षऱ्या==