"ज.के. उपाध्ये" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ११:
* [[उमर खय्याम]]च्या [[रुबाई|रुबाया]] व घटचर्चा :फिट्झेराल्डच्या इंग्रजी अनुवादावरून मंदाक्रांता वृत्तात केलेले [[रुबाई|रुबायांचे]] रसाळ रूपांतर
* गीतराघव : संस्कृत कवी [[जयदेव]] याच्या [[गीतगोविंद]]ाच्या धर्तीवरील काव्य
* ज.के. उपाध्ये यांची कविता (१८८३-१९९३) : [[विदर्भ साहित्य संघ]]ाचे प्रकाशन
* पोपटपंची (१९२९) : हा [[इ.स. १९०९]] ते १९२९ या कालखंडात उपाध्यांनी लिहिलेल्या कवितांपैकी निवडक ४३ कवितांचा संग्रह आहे.
* श्रीलोकमान्यचरितामृत : [[लोकमान्य टिळक]] यांच्यावरील भक्तिभावाने रचलेले ओवीबद्ध दीर्घकाव्य
 
==ज.के. उपाध्ये यांची एक ध्वनिमुद्रित झालेली कविता==
 
विसरशील खास मला दृष्टिआड होता
वचने ही गोड गोड देशि जरी आता ॥धृ।।
 
 
दृष्टिआड झाल्यावर सृष्टिही निराळी
व्यवसायहि विविध विविध विषय भोवताली
गुंतता तयांत कुठें वचन आठवीता ? ॥१॥
 
स्वैर तू विहंग अंबरात विहरणारा
वशहि वशीकरण तुला सहज जादुगारा
लाभशील माझा मज केविं जसा होता ॥२॥
 
स्वत्वाचे भान जिथें गुंतल्या नुरावे
झुरणारे हृदय तिथे हे कुणी स्मरावे
होइल उपहास खास, आंस धरू जाता ॥३॥
 
अंतरिची आग तुला जाणवूं कशाने ?
बोलावे न वेदनाच वचन दुःख नेणे
याकरता दृष्टिआड होऊं नको नाथा ॥४॥
 
==अन्य कविता==