"जीना आंतरराष्ट्रीय विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{Infobox Airport
| name = जिन्नाहजीना आंतरराष्ट्रीय विमानतळ
| nativename = جناح بین الاقوامی ہوائی اڈہ
| nativename-r =
ओळ १६:
}}<small>पाकिस्तानमधील स्थान</small></center>
| type = सार्वजनिक
| owner-oper = [[पाकिस्तान नागरी विमान संस्थावाहतूक कंपनी]]
| city-served = [[कराची]]
| location = [[सिंध]], [[पाकिस्तान]]
ओळ २३:
| elevation-m = ३०
| coordinates = {{Coord|24|54|24|N|067|09|39|E|type:airport}}
| website = [http://www.karachiairport.com.pk कराचीएरपोर्टकराचीएअरपोर्ट.कॉम.पीके]
| metric-rwy = Y
| r1-number = 07R/25L
ओळ ३७:
 
== इतिहास ==
[[चित्र:PIA747-Karachi-00114.JPG|thumb|जिन्नाहजीना टर्मिनलवर थांबलेले [[पीआयए]]चे विमान]]
[[इ.स. १९४०]]च्या सुमारास या विमानतळाच्या जागी एक धावपट्टी व हँगर बांधले गेले. [[आर-१०१]] या विमानाच्या जगप्रवासासाठी बांधल्या गेलेल्या तीन हँगरपैकी हेते एक होते. हे विमान प्रवासात असताना [[फ्रांसफ्रान्स]]मध्ये अपघातात नष्ट झाले व कराचीस कधीच आले नाही. १९६०च्या दशकात जनरल [[अयुब खान]]ने हे हँगर नष्टपाडून पाडण्याचाटाकण्याचा हुकुमहुकूम दिला.
 
इ.स. १९६०ते १९८० दरम्यान कराची विमानतळ जगातील महत्वाच्यामहत्त्वाच्या विमानतळांपैकी एक होता. तेव्हा तेथे [[ब्रिटिश एरवेझएअरवेज]], [[लुफ्तांसा]], [[अलिटालिया]], [[जाट एरवेझएअरवेज]], [[एरोफ्लोत]], [[फिलिपाइन एरलाइन्सएअरलाइन्स]], [[नायजेरिया एरलाइन्सएअरलाइन्स]], [[इथियोपियन एरलाइन्सएअरलाइन्स]], [[इजिप्त एरएअर]], [[ईस्ट आफ्रिकन एरवेझएअरवेज]], [[केन्या एरवेझएअरवेज]], [[येमेनिया]], [[इराण एरएअर]], [[एरएअर फ्रांसफ्रान्स]], [[क्वांटास]], [[केएलएम]], [[पॅन ॲम अॅम]], [[स्कँडिनेव्हियन एरलाइन्सएअरलाइन्स]], [[कुवैत एरवैझएअरवेज]] सहयांसह अनेक विमानकंपन्यांची उड्डाणे येतजातयेत जात असत.
 
१९८०च्या दशकाच्या शेवटी आणि १९९०च्या दशकात यातील बऱ्याचबर्‍याच कंपन्यांनी पाकिस्तानातील दहशतवादामुळे आपली सेवा बंद केली. मात्र, गेल्या काही वर्षांत हळूहळू, काही कंपन्या येथे हळूहळू परतत आहेत.
 
== जिन्नाहजीना आंतरराष्ट्रीय टर्मिनल ==
[[चित्र:Karachi-Terminal-00138.JPG|thumb|जिन्नाह टर्मिनल]]
येथील टर्मिनलला १६ गेट आहेत. याशिवाय इतर १४ विमानांतून प्रवाशांची चढउतरचढ-उतर करण्याची सुविधा आहे. येथून दरवर्षी ६० लाख प्रवासी ये-जा करतात. ही संख्या विमानतळाच्या क्षमतेच्या अंदाजे अर्धी आहे.
 
[[पीआयए]]चे मुख्यालय येथे असून [[एरएअर ब्लू]] आणि [[शाहीन एरएअर]]सह पाकिस्तानमधील जवळजवळ सगळ्या खाजगी विमानकंपन्यांचीविमान कंपन्यांची मुख्यालये सुद्धा येथेच आहेत.
 
== देखभाल सुविधा ==
[[चित्र:Karachi_Jinnah_Airport.jpg|thumb|विमानांची देखभाल करण्यासाठीचा हँगर]]
कराची विमानतळावर [[पीआयए]], [[फिलिपाइन एरलाइन्सएअरलाइन्स]] आणि [[टर्किश एरलाइन्सआरलाइन्स]]च्या विमानांची देखभाल करण्यासाठीची सुविधा आहे. येथे एकाच वेळी दोन [[बोईंग ७४७]] आणि एक [[बोईंग ७३७]] प्रकारच्या विमानांची देखभाल होऊ शकते. २००६पासून येथे [[बोईंग ७७७]] प्रकारच्या विमानांची देखभाल करण्याची सुविधाही झाली आहे.
 
== प्रवासी वाहतूककंपन्यावाहतूक कंपन्या ==
* [[एरएअर ब्लू]]
* [[एरएअर चायना]]
* [[बिमान बांगलादेश एरलाइन्सएअरलाइन्स]]
* [[कॅथे पॅसिफिक]]
* [[एमिरेट्स]]
* [[एतिहाद एअरवेज]]
* [[गल्फ एरएअर]]
* [[इराण एरएअर]]
* [[मलेशिया एअरलाइन्स]]
* [[पाकिस्तान इंटरनॅशनल एरलाइन्सएअरलाइन्स]]
* [[फीनिक्स एव्हियेशन]]
* [[कतार एरवेझएअरवेज]]
* [[सौदिया]]
* [[शाहीन एरएअर]]
* [[सिंगापूर एरलाइन्सएअरलाइन्स]]
* [[श्रीलंकन एअरलाइन्स]]
* [[थाई एरवेझएअरवेज इंटरनॅशनल]]
 
== मालवाहतूक कंपन्या ==
* [[असकारी एव्हियेशन]]
* [[ अॅटलास एअर]]
* [[ॲटलास एर]]
* [[कार्गोलक्स]]
* [[डॉल्फिन एरएअर]]
* [[डीएचएल कार्गो]]
* [[पाकिस्तान इंटरनॅशनल कार्गो]]
* [[फीनिक्स एव्हियेशन]]
* [[टीसीएस कुरीयरकुरियर]]
* [[रॉयल एरलाइन्सएअरलाइन्स कार्गो]]
* [[शाहीन एरएअर इंटरनॅशनल]]
* [[स्टार एरएअर]]
 
== चार्टर कंपन्या ==
 
* [[जेएस एरएअर]]
* [[रॉयल एरलाइन्सएअरलाइन्स]]
* [[सन एरएअर]]
 
== अपघात व दुर्घटना ==
* [[५ सप्टेंबर]], [[इ.स. १९८६]]रोजी [[पॅन ॲमअॅम फ्लाइट ७३]]या [[बोईंग ७४७]] विमानाचे कराची विमानतळावरून अपहरण करण्यात आले. यात [[नीरजा भनोतभानोत]] या हवाई सुंदरीसह २० प्रवासी मारले गेले.
 
== हे सुद्धा पहा ==
* [[पाकिस्तान इंटरनॅशनल एरलाइन्सएअरलाइन्स]]
 
== बाह्य दुवे ==