"मांडवी नदी (गोवा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''मांडवी नदी''' ही गोवा राज्याची जीवनरेखा समजली जाते. ही नदी ...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''मांडवी नदी''' ही [[गोवा | गोवा]] राज्याची जीवनरेखा समजली जाते. ही नदी उगमापासून पहिले २९ कि.मीकिलोमीटर [[कर्नाटक|कर्नाटकातुनकर्नाटकातून]] आणीआणि शेवटचे ५२ कि.मीकिलोमीटर गोव्यातुनगोव्यातून वाहते. गोव्यातीतील सत्तेरी तालुक्यात येईपर्यंत या नदीला म्हादेई म्हणतात, आणि पुढे मांडवी. या नदीच्या काठाला पणजी येथे छोट्या नौका लागतात. नदीच्या एका बाजूला पणजी शहर आणि दुसर्‍या बाजूला बेती हे बंदर-वजा-गाव आहे. नदीवर या दोन्ही गावांना जोडणारा पूलही आहे.