"लोणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 94 langlinks, now provided by Wikidata on d:Q34172
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{गल्लत|लोणी (गांव)}}
दुधापासून मिळवलेला एक पदार्थ. दूधावर आलेली स्नीग्ध साय एकत्रीत करून ठेवल्यावर त्याचे विरजण बनते.
 
ते काही काळाने फेटले असता जो स्नीग्धांश पाण्यावर तरंगतो त्याला लोणी म्हणतात.
दुधावर आलेली स्निग्ध सायीला विरजण लावले की तिचे दही बनते. असे दही पाणी घालून रवीने घुसळून काढले की पृष्ठभागावर लोणी जमा होते. पाण्याने स्वच्छ धुतलेल्या या लोण्याचा गोळा साठवता येतो. भारतात या लोण्यापासून तुपाखेरीज दुसरा कोणताही पदार्थ बनवला जात नाही. तूप हा अनेक महिने रेफ्रिजरेटरबाहेर टिकणारा पदार्थ आहे.
 
थालिपीठ आणि भाकरी यांच्यावर लोण्याचा गोळा ठेऊन खाण्याची संस्कृती महाराष्ट्रात आहे. हे लोणी कढवले की त्याचे लोणकढे तूप बनते. लोणी जर अगदी ताजे असेल तर त्यापासून बनलेल्या तुपाला साजूक तूप म्हणतात. समारंभातील जेवणाची आणि अनेकांच्या घरच्या महाराष्ट्रीय जेवणाची सुरुवात वरण-भात-तूप वाढून होते.
 
दुधापासून घुसळून थेट बनविलेल्या लोण्यासारख्या पदार्थाला बटर म्हणतात. किंचित मीठ घातलेले पिवळ्या रंगाचे हे बटर रेफ्रिजरेटरमध्ये खूप दिवस टिकते. बटर आणि लोणी यांच्या आरोग्यविषयक गुणधर्मांत बराच फरक आहे.
 
असेच बटर शेंगदाण्याच्या दुधापासूनही बनवता येते. त्याला पीनट बटर म्हणतात.
 
 
 
गायीच्या दूधाचे लोणी जगभर खाल्ले जाते.
याचा रंग पिवळसर ते पांढरा असतो.
== उत्पादन ==
=== औद्योगिक उत्पादन ===
Line ११ ⟶ १८:
==साठवणूक व पाककृती==
== आरोग्य ==
* [[मुळव्याध|मुळव्याधीवर]] ताजे लोणी उपयुक्त आहे, असे म्हणतात.
* [[मूळव्याध|मूळव्याधीवर]] उपयुक्त आहे. ताजे लोणी खावे.
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/लोणी" पासून हुडकले