"नेत्रा साठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ३२:
==मृत्यू==
अशा या कर्तबगार स्त्रीला २००७साली कॅन्सर झाला. त्यातून त्या बर्याही झाल्या होत्या. पण असे असूनही वयाच्या ७७व्या वर्षी नेत्रा साठे यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्यामागे त्यांची कन्या अल्पना लेले या आहेत. त्या गोव्यात राहतात.
==पुरस्कार==
|