"नेत्रा साठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १८:
 
==लेखन आणि इतर==
* अनेक एकांकिका, नृत्यनाटिका आणि वग लिहिले, बसवले आणि रंगमंचावर सादर केले.
* कांचनमृग, वसुंधरा या नृत्यनाटिकांचे लेखन, संगीत दिग्दर्शन, दिग्दर्शन आणि सादरीकरण. यांतली वसुंधरा ही नृत्यनाटिका बालकवींच्या पृथ्वीचे गीत या कवितेवर आधारित होती. नृत्यांगना मीना नेरूरकर यांनी या नाटिकेचे अमेरिकेत व भारतात अनेक प्रयोग केले. चतुरंग या संस्थेने ही नृत्यनाटिका हिंदीतही बसवली. वसुंधराचे १००हून अधिक प्रयोग झाले.
 
* वर्तमानपत्रांतून कथा, ललित लेख, कविता आणि स्फुट लेखन. त्यांतील इंग्रजी लेखांचा संग्रह Palet या पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित झाला आहे.
 
 
==पुरस्कार==