"कादंबरी कदम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २९:
'''कादंबरी कदम-देसाई''' (जन्म: १३ ऑक्टोबर १९८८)<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा = http://www.filmyfolks.com/celebrity/tellywood/kadambari-kadam.php | शीर्षक = Kadambari Kadam Wiki}}</ref> ही एक [[भारत]]ीय अभिनेत्री आहे. ती प्रामुख्याने [[मराठी भाषा|मराठी]] नाटकांत, हिंदी-मराठी [[मराठी चित्रपट|चित्रपटांत]] आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करते.
 
कादंबरी कदम मुंबईच्या गोरेगाव विद्यामंदिरात शिकत होत्या. वयाच्या तिसर्‍या वर्षी कादंबरीमधील अभिनयाचे गुण दिसून आले. त्या वयात तिने एका बालनाट्यामध्ये चिमणीच्या पिल्लाचे काम केले होते. जरा मोठ्या झाल्यावर त्यांनी [[विजय तेंडुलकर]]च्या एका मराठी नाटकात भूमिका केली होती. तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती ''तीन बहुरानियाँ'' या झी टीव्हीवरील मालिकेतल्या तिच्या जानकीच्या भूमिकेमुळे. याशिवाय तिने ''कभी सौतन कभी सहेली'' आणि ''कहता है दिल'' ह्या मालिकांमधेही कामे केली आहेत. त्यापूर्वी तिने [[झी मराठी]]वरील ''अवघाची संसार'' या मालिकेतही काम केले होते. मराठीमधील ''टॅक्स फ्री'' या कार्यक्रमाच्या ती सूत्रसंचालक आहे.
 
==कादंबरी कदम यांचा अभिनय असलेले मराठी चित्रपट==
ओळ ४०:
* [[क्षणभर विश्रांती]] (२०१०)
 
==मराठी दूरचित्रवाणी मालिका आणि कार्यक्रम==
* अकल्पित
* अवघाची संसार
* इंद्रधनुष्य
* तुजविन सख्या रे
* दीपस्तंभ
* महाराष्ट्राचा नच बलिये (कार्यक्रम)
 
==हिंदी दूरचित्रवाणी मालिका==
Line ४७ ⟶ ५२:
* कहता है दिल
* तीन बहुरानियाँ
* संस्कार धरोहर अपनों की
 
==संदर्भ व नोंदी ==