"पुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Abhijitsathe (चर्चा | योगदान) छो →चित्रपट खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? |
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? |
||
ओळ ३०३:
* (नागझरी वरचा) दारुवाला पूल
* भैरोबा नाला पूल
==पुतळे==
पुणे शहरात रस्त्यारस्त्यात उभे केलेले शेकडो पुतळे आहेत. त्यांतील किमान ७१ पुतळे पुण्याच्या मध्यभागात आहेत. २१ पूर्णाकृती व ५० अर्धाकृती पुतळे आहेत. १३ पुतळे तर केवळ स्वारगेट-मार्केटयार्ड परिसरातच आहेत. या पुतळ्यांची देखभालही केली जात नाही.. शहरात वाहतुकीला अडथळा ठरू शकणारेही बरेच पुतळे आहेत. पुण्यात फक्त शिवाजीचे कमीतकमी चाळीस पुतळे आहेत. त्यांशिवाय अन्य पुतळेही आहेत. फुले मंडईमध्ये अगदी मध्यभागी असलेला [[विष्णुशास्त्री चिपळूणकर]] यांचा अर्ध पुतळा मंडईतील समाजकंटक दलालांनी काही वर्षांपूर्वी उखडून नष्ट केला, तो परत बसवला गेला नाही. जिजामाता उद्यानातील एक मूर्तिसमूहात असलेला दादोजी कोंडदेवांचा पुतळा तोडून काढला, तोही परत बसवला गेला नाही.
पुण्यात सध्या (२०१४) असलेल्या सर्व प्रकारच्या पुतळ्यांची जंत्री :
;स्वारगेट-मार्केटयार्ड परिसरातील पुतळ्यांची यादी:
* बाबूराव सणस (पुण्याचे पहिले महापौर) : हा पुतळा सुस्थितीत नाही.
* लोकशाहीर [[अण्णा भाऊ साठे]] यांचा पुतळा
* [[जमनालाल बजाज]] पुतळा
* पुण्यश्लोक [[अहल्यादेवी होळकर]] पुतळा
* [[सावित्रीबाई फुले]] पुतळा
* स्वातंत्र्यवीर [[वि.दा. सावरकर]] पुतळा
* फाटक गुरुजी पुतळा
* [[काकासाहेब गाडगीळ]] पुतळा
* वसंतदादा पुतळा
* देशभक्त [[केशवराव]] जेधे पुतळा
* पंडित [[जवाहराल नेहरू]] पुतळा
* कर्मवीर [[भाऊराव पाटील]] पुतळा
* छत्रपती [[शिवाजी]] महाराजांचा पुतळा, वगैरे.
;अन्य ठिकाणचे पुतळे:
* कर्वे पुतळा, कोथरूड
* पहिला बाजीराव पुतळा, शनिवारवाडा
* झाशीची राणी लक्ष्मीबाई पुतळा, संभाजी उद्यान
=== पेठा ===
|