"ब्राह्मण समाज" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
'''ब्राह्मण समाज''' हा लेख [[हिंदू]] [[ब्राह्मण (जात)]]असलेल्या लोकांच्या समाज रचनेवर
:{{lang|sa|कर्णाटकाश्च तैलंगा द्राविडा महाराष्ट्रकाः ।}}
:{{lang|sa|गुर्जराश्चेति पञ्चैव द्राविडा विन्ध्यदक्षिणे ॥}}
:{{lang|sa|सारस्वताः कान्यकुब्जा गौडा उत्कलमैथिलाः ।}}
:{{lang|sa|पन्चगौडा इति ख्याता विन्ध्स्योत्तरवासिनः ॥}}
* '''अर्थ''' : विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडे राहणारे म्हणजे [[कर्नाटक]], [[महाराष्ट्र]], [[गुजरात]], तेलंगी([[आंध्र प्रदेश]]) व द्राविड ([[तमिळनाडू]]+[[केरळ]]) प्रदेशांतील-पंचद्रविड राज्यातील ब्राह्मणांना '''द्रविड ब्राह्मण''' म्हणावे,
==ब्राह्मणांविरुद्धच्या द्वेषमूलक अपप्रचाराला प्रत्युत्तर देणार्या पुस्तिका==
* आधी रोखल्या बंदुका आता उगारल्या तलवारी ([[ह.मो. मराठे]])
* गंध, शेंडी, जानवे आणि ब्राह्मण चळवळ ([[ह.मो. मराठे]])
* संत तुकारामांचा खून खरोखरच ब्राह्मणांनी केला असेल का? ([[ह.मो. मराठे]])
* परशुरामाने पृथ्वी खरोखरीच निःक्षत्रिय केली होती का? (प्रा. लीला दीक्षित)
* महात्मा फुले यांच्या कार्यात ब्राह्मणांचा सहभाग ([[विद्याधर वासुदेव भिडे]])
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यात ब्राह्मणांचा सहभाग (प्रा. डॉ. माधव पोतदार)
* ब्राह्मण चळवळ कशासाठी? ([[ह.मो. मराठे]])
* ब्राह्मणनिंदेची नवी लाट ([[ह.मो. मराठे]])
* ब्राह्मण परकीय आहेत का? (डॉ.. नी.र. वर्हाडपांडे)
* ब्राह्मणमानस (संकलन, संपादन [[ह.मो. मराठे]])
* ब्राह्मणांना आणखी किती झोडपणार? ([[ह.मो.मराठे]])
* ब्राह्मणेतर तरुणांनो, ही घ्या तुमच्या शंकांची उत्तरे ! (पुष्पक प्रकाशन)
* मराठी स्वराज्य ब्राह्मण पेशव्यांनी बुडविले काय? (डॉ. भा.रा. अंधारे)
* विद्रोही ब्राह्मण ([[ह.मो. मराठे]])
* शंबुक, एकलव्य यांच्या दुःखांना ब्राह्मण जबाबदार आहेत का? (स्वाती देशपांडे)
* छत्रपती श्री[[शिवाजी]] महाराज यांच्या कार्यात ब्राह्मणांचा सहभाग (श्यामसुंदर मुळे)
[[वर्ग:ब्राह्मण]]
|